पाकिस्तानी टेलिव्हिजन चॅनेल, समान टीव्हीने वृत्त दिले आहे की बीसीसीआय आणि पीसीबीमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली आहे.
फायनलचा सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान या दोन देशांमध्ये खेळवण्यात आला होता. या फायनलच्या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाने अफगाणिस्तानच्या संघाला 75 धावांनी पराभूत करून ट्राय सिरीजचे जेतेपद नावावर केले आहे.
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएई यांच्यात T20 सामन्यांची तिरंगी मालिका खेळली जात आहे. यामध्ये मंगळवारी झालेल्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सामन्यात, रशीद आर्मीने पाकिस्तानचा पराभव केला आहे.
ट्राय सिरिजमधील पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर शानदार विजय मिळवला. युएईच्या शारजाह येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ३९ धावांनी पराभव केला.