Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोगादिशुतील सर्व दहशतवाद्यांचा १४ तासांनी खात्मा; १५ जणांचा मृत्यू

अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या बंदुकधारींनी सोमालियातील एका हॉटेलवर हल्ला केला. हयात हॉटेलवर अल-शबाबच्या हल्ल्यातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे. मात्र, सरकारकडून अद्याप अधिकृत आकडेवारी सादर करण्यात आलेली नाही. हल्ल्यात बळी पडलेल्यांमध्ये व्यापारी, मौलवी, सरकारी कर्मचारी यांचा समावेश आहे. तब्बल १४ तास सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना लढा दिला. अखेर सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Aug 20, 2022 | 02:24 PM
मोगादिशुतील सर्व दहशतवाद्यांचा १४ तासांनी खात्मा; १५ जणांचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

मोगादिशु : सोमालियाची (Somalia) राजधानी मोगादिशूमध्ये (Mogadishu) दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला (Terrorist Attack) सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी हॉटेल हयातवर हल्ला केला. हे सर्व दहशतवादी अल शबाब (Al-Shabab) या संघटनेचे असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हॉटेलमधील सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.

अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या बंदुकधारींनी सोमालियातील एका हॉटेलवर हल्ला केला. हयात हॉटेलवर अल-शबाबच्या हल्ल्यातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे. मात्र, सरकारकडून अद्याप अधिकृत आकडेवारी सादर करण्यात आलेली नाही. हल्ल्यात बळी पडलेल्यांमध्ये व्यापारी, मौलवी, सरकारी कर्मचारी यांचा समावेश आहे. तब्बल १४ तास सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना लढा दिला. अखेर सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अल-कायद्याशी (Al-Qaeda) संलग्न असलेल्या अल-शबाब गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दोन कारमध्ये बॉम्बस्फोट केल्यानंतर शस्त्रांसह दहशतवाद्यांनी हॉटेलमध्ये गोळीबार केला. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आणि अनेकांचा मृत्यू झाला. अल-कायदाशी संबंधित अल-शबाब गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवाद्यांनी इमारतीत घुसण्यापूर्वी हॉटेलच्या बाहेर स्फोट केले. सुरक्षा दल आणि हॉटेलमध्ये लपलेले दहशतवादी यांच्यात शनिवारी सकाळपर्यंत चकमक सुरू होती. तब्बल १४ तासांनी ऑपरेशन संपले असून सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.

Web Title: All terrorists in mogadishu eliminated in 14 hours but 15 people died nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2022 | 02:24 PM

Topics:  

  • Al Qaeda
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
1

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो
2

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
3

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू
4

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.