Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमासाठी पाकिस्तानात गेलेल्या अंजु वर्माचे मन बदलले, अंजु पुन्हा भारतात परतणार?

अंजू मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि ती आपल्या मुलांना खूप मिस करतेय त्यामुळे तिच्या आरोग्याचा विचार केला तर तिने भारतात परत जाणंच योग्य राहिल असं नसरुल्लाहने म्हटलंय.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 19, 2023 | 09:12 AM
प्रेमासाठी पाकिस्तानात गेलेल्या अंजु वर्माचे मन बदलले, अंजु पुन्हा भारतात परतणार?
Follow Us
Close
Follow Us:

अंजु वर्मा भारतात परतणार : फेसबुकवर बोलता बोलता मैत्री आणि त्यानंतर प्रेम इतकं सगळं करून थेट भारताची बॉर्डर पार करून प्रेमासाठी अंजु वर्मा पाकिस्तानात पोहोचली. अंजु वर्मा हिने पाकिस्तानात तिच्या प्रियकरासोबत लग्न केलं परंतु आता तिला पुन्हा भारतामध्ये यायचे आहे. अंजु वर्मा हिने लग्न करून फातिमा असे नाव ठेवले. महत्वाचं म्हणजे पाकिस्तानमधून आलेली सीमा हैदर हिना भारत सोडायचा नाहीये. अंजु वर्मा हिला भारतामध्ये का यायचं आहे? कशासाठी यायचं आहे असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. महत्वाचं म्हणजेच तीला तिचे कुटूंबीय स्वीकारणार का? हा खरा प्रश्न. अंजू मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि ती आपल्या मुलांना खूप मिस करतेय त्यामुळे तिच्या आरोग्याचा विचार केला तर तिने भारतात परत जाणंच योग्य राहिल असं नसरुल्लाहने म्हटलंय.

फेसबुक फ्रेन्डच्या प्रेमात वेडी होऊन ने पाकिस्तान गाठलं. तिथे जाऊन मित्राशीच नवा संसार थाटला. जिच्यासाठी पाकिस्तानने रेड कार्पेट टाकलं अशी अंजू वर्मा उर्फ फातिमा आता पुन्हा भारतात येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. जुलैमध्ये आपल्या फेसबुक फ्रेन्डला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या अंजूला आता भारताची आठवण येत आहे. अंजूला तिच्या दोन मुलांची आठवण येत असल्याचा दावा अंजूचा पाकिस्तानातील पती नसरुल्लाहने केला आहे. अंजूला जरी भारतात यायचं असलं तरी तिचा पती आणि मुलं तिला स्विकारणार का? हा खरा प्रश्न आहे.आमच्यासाठी तू केव्हाच मेलीस असं म्हणत तिच्या पतीने तिच्यासोबतचे सर्व संबंध काहीच दिवसांपूर्वी तोडले होते.त्यामुळे भारतात येऊ इच्छिणाऱ्या अंजूसमोर मोठं कोडं आहे.

भारतात परतणार असं म्हणणाऱ्या अंजूची भाषा मात्र २४ तासाच बदलली आणि अंजूने थेट मित्रासोबतच लग्नगाठ बांधली. त्याआधी धर्मांतर केलं प्री वेडिंग फोटोशूट केलं आणि पाकिस्तानची सून झालेल्या अंजूला आहेरांचा वर्षाव होऊ लागला. कुणी फ्लॅट गिफ्ट केला, तर कुणी धनादेश दिला. वाटलं होतं अंजूचा संसार छान सुरु असेल ती तिथे रमली असेल पण तसं झालं नाही. आता तिला पुन्हा भारतात जाण्याचे वेध लागले. दुसरीकडे सीमा हैदर मात्र भारतात खूपच रमली आहे.

Web Title: Anju verma pakistan india jaipur facebook friend government of india government of pakistan seema haider

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2023 | 09:11 AM

Topics:  

  • Government of India
  • india
  • Jaipur
  • pakistan
  • Seema Haider

संबंधित बातम्या

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’
1

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?
2

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
3

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा
4

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.