Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी; ही फक्त सुरुवात, युक्रेनचे अध्यक्षांनी निर्णयाचं केलं स्वागत

ICC न्यायालयाने म्हण्टले आहे की, पुतिन यांनी युक्रेनमध्ये युद्ध गुन्हे केले आहेत. युक्रेनियन मुलांचे अपहरण आणि हद्दपार करण्याच्या गुन्ह्यासाठी ते जबाबदार आहे. मात्र, रशियाने युद्ध गुन्ह्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 18, 2023 | 12:17 PM
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी; ही फक्त सुरुवात, युक्रेनचे अध्यक्षांनी निर्णयाचं केलं स्वागत
Follow Us
Close
Follow Us:

युक्रेन (Ukraine) प्रकरणी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय म्हणजेच ICC च्या न्यायाधीशांनी रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (vladimir putin) यांना मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने पुतीन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष  व्होलोदीमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी या प्रकरणी सांगितले की, “पुतिनविरुद्ध आयसीसीचे वॉरंट ही ‘केवळ सुरुवात’ आहे. “या वॉरंटनंतर पुतिन यांच्या आणखी अडचणी वाढणार आहेत.

कोणत्या कारणासाठी अटक वॉरंट

ICC न्यायालयाने म्हण्टले आहे की, पुतिन यांनी युक्रेनमध्ये युद्ध गुन्हे केले आहेत. युक्रेनियन मुलांचे अपहरण आणि हद्दपार करण्याच्या गुन्ह्यासाठी ते जबाबदार आहे. मात्र, रशियाने युद्ध गुन्ह्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी निर्णयाचं केलं स्वागत

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आयसीसीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी शुक्रवारी सांगितले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करणे हे केवळ एक प्राथमिक पाऊल आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचा निर्णय हा रशियाच्या आक्रमणाला न्याय देण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. त्याच वेळी, या प्रकरणी क्रेमलिनच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की पुतिनचे अटक वॉरंट अपमानजनक आणि अस्वीकार्य आहे. आयसीसीच्या निर्णयाला कायदेशीर महत्त्व नाही.

पुतिनच्या अटकेत काय अडचणी आहेत? 

पहिली अडचण म्हणजे रशिया हा अमेरिका आणि चीनप्रमाणे आयसीसीचा सदस्य नाही. युक्रेन आयसीसीचा सदस्य नसतानाही, सध्याच्या परिस्थितीवर युक्रेनने आपले अधिकार क्षेत्र मान्य केल्यामुळे आयसीसी पुतिनवर आरोप दाखल करू शकली. आयसीसीच्या या अटक वॉरंटबाबत रशियाची प्रतिक्रियाही समोर आली आहे. रशियाने आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे आरोप फेटाळून लावले आहेत. हे अटक वॉरंट ‘नगण्य’ आणि ‘अस्वीकार्य’ असल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या (आयसीसी) अटक वॉरंटला “कायदेशीर दृष्टिकोनातून” देशासाठी “काही अर्थ नाही” कारण रशिया हा आयसीसी कराराचा गैर-सहभागी पक्ष होता. 2016 पासून दूर गेले होते.” पुतिनविरुद्धचे वॉरंट फेटाळताना परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा म्हणाल्या, “रशिया आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या रोम कायद्याचा सदस्य नाही आणि त्याअंतर्गत कोणतीही जबाबदारी घेत नाही. रशिया या संस्थेला सहकार्य करत नाही.” आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून अटक वॉरंट आमच्यासाठी कायदेशीररित्या रद्दबातल ठरेल, असे ते म्हणाले.

Web Title: Arrest warrant issued against russian president vladimir putin nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2023 | 12:17 PM

Topics:  

  • Russia
  • ukraine
  • Ukraine Russia War

संबंधित बातम्या

मोठी बातमी! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या निवासस्थानावर हल्ला; संपूर्ण देशभरात खळबळ
1

मोठी बातमी! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या निवासस्थानावर हल्ला; संपूर्ण देशभरात खळबळ

‘या’ देशात २५ डिसेंबर नव्हे, ७ जानेवारीला साजरा केला जातो ख्रिसमस; जाणून घ्या काय आहे कारण?
2

‘या’ देशात २५ डिसेंबर नव्हे, ७ जानेवारीला साजरा केला जातो ख्रिसमस; जाणून घ्या काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.