Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Strait of Hormuz : जगावर महागाईचे सावट! ट्रम्प यांच्या होर्मुझ नाकेबंदीला ऑस्ट्रेलियाचा ठाम नकार, संघर्षात एकटी पडली अमेरिका?

US Iran Tension : पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. अमेरिका इराण शांतता चर्चा असफल ठरली असून ट्रम्प यांनी होर्मुझची नाकेबंदीची घोषणा केली आहे. यामुळे जगावर महागाईचे सावट उभे राहिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 13, 2026 | 02:26 PM
Australia Rejects Involvement in Donald Trump's blockade in Strait of Hormuz

Australia Rejects Involvement in Donald Trump's blockade in Strait of Hormuz

Follow Us
Follow Us:
  • ऑस्ट्रेलियाचा ट्रम्प यांना धक्का
  • होर्मुझ नाकेबंदीसाठी साथ देण्यास नकार
  • जाणून घ्या काय म्हणाले अँथनी अल्बानीज
Australia Denies Involvement in Middle East Conflict : वॉशिंग्टन/सिडनी : अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी होर्मुझची नाकेबंदी करण्याची घोषणा केली आहे. मात्र ट्रम्प यांच्या या भूमिकेला ऑस्ट्रेलियाने नकार दिला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी इराणविरुद्धच्या कोणत्याही लष्करी कारवाई सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

India US Relations : भारत-अमेरिका संबंध पुन्हा सुधारणार! विक्रम मिसरी-रुबियो भेटीनंतर चर्चांना वेग, जाणून घ्या दौऱ्यात काय घडलं?

शांतता चर्चा फिस्कटली अन्…

पाकिस्तानमध्ये अमेरिका इराणमध्ये इस्लामाबाद येथे वाटाघाटी चर्चा सुरु होती. परंतु ही चर्चा निष्फळ ठरल्याने ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला असून आक्रमक भूमिका घेत मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, अमेरिकन नौदल होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाजांची ये-जा तात्काळ रोखणार आहे. या मोहिमेत ऑस्ट्रेलिया, जपान सारखे देश अमेरिकेला साथ देणार असल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला होता.

ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केली भूमिका

मात्र ऑस्ट्रेलियाने ट्रम्प यांना साथ देण्यास नकार दिला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी स्पष्ट केले आहे की, आम्हाला अमेरिकेकडून कोणत्याही प्रकारची विनंतीचा प्रस्ताव मिळालेला नाही. हा एकतर्फ निर्णय आहे. ऑस्ट्रेलिया म्हटले की, हा संघर्ष लवकरात लवकर संपवा अशा आशा व्यक्त करतो. सर्व देशांच्या वाहतुकीसाठी होर्मुझ खुला झाला पाहिजे. यामुळे दोन्ही देशांनी पुन्हा एकदा चर्चेच्या टेबलावर एकत्र येऊन शांततेने तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा असे अल्बानीज यांनी म्हटले.  तसेच त्यांनी स्पष्ट केले इराणविरुद्धच्या कोणत्याही लष्करी कारवाईत ऑस्ट्रेलियाचा सहभाग नसेल.

या देशांनीही दिला नकार 

याशिवाय, ब्रिटन, जपान, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि स्पेन या देशांनी देखील अमेरिकेला साथ देण्यास नकार दिला आहे. कॅनडाने, ग्रीस, फिनलँड, नॉर्वे, नेदरलँड्स या देशांनी देखील या लष्करी कारवाईपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे.

इराणची भूमिका

इराणने चर्चा असफल होण्यासाठी अमेरिकेलाच जबाबदार धरले आहे. अमेरिकेच्या जाचक अटी आणि तटस्थ भूमिकेमुळेच कोणताही करार होऊ शकला नाही असे म्हटले आहे. तसेच स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait Of Hormuz) बंद करण्याच्या या पावलाला लूटमार म्हणून संबोधले आहे. तसेच याला चोख प्रत्युत्तर देण्याची धमकीही दिली आहे. सध्या इतर युरोपीय देशांच्या तटस्थ भूमिकेमुळे आतंरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका एकटी पडल्याचे संकेत मिळत आहेत.

Trump यांनी स्वतःला ‘येशू ख्रिस्ताचा अवतार’ केलं घोषित; पोप लिओबद्दलही वादग्रस्त व्यक्त, जगात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी होर्मुझ नाकेबंदीची घोषणा का केली आहे?

    Ans: पाकिस्तानमध्ये अमेरिका इराणमध्ये पार पडलेली शांतता चर्चा निष्फळ ठरली आहे. इराणने अमेरिकेसमोर झुकण्यास नकरा दिला आहे. यामुळे ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेत होर्मुझच्या नाकेबंदीची घोषणा केली आहे.

  • Que: ऑस्ट्रेलियाने होर्मुझ नाकेबंदीच सामील होण्यास नकार का दिला?

    Ans: ऑस्ट्रेलियाला संघर्ष लवकरात लवकर संपून होर्मुझ सर्व देशांसाठी खुला व्हावा अशी इच्छा आहे. यामुळे अमेरिका इराणने पुन्हा शांतता चर्चेच्या टेबलावर यावे असे ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.

  • Que: स्ट्रेट ऑफ होर्मुझ इतके महत्त्वाचे का आहे?

    Ans: होर्मुझची सामुद्रधुनी हा जगाच्या तेल व्यापाराच्या मार्गापैकी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरुन २०-३० टक्के कच्चा तेलाची वाहतूक जागतिक बाजारपेठेत होते. हा पुरवठा थांबल्यास जगभरात इंधन आणि उर्जा संकट निर्माण होऊ शकते.

Web Title: Australia rejects involvement in donald trumps blockade in strait of hormuz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Australia
  • Donald Trump
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर
1

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर

Sydney Marathon : इस्रायली सैनिकांना ऑस्ट्रेलियात प्रवेश कसा मिळाला? सरकारवर स्पष्टीकरण देण्याचा दबाव
2

Sydney Marathon : इस्रायली सैनिकांना ऑस्ट्रेलियात प्रवेश कसा मिळाला? सरकारवर स्पष्टीकरण देण्याचा दबाव

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन्  3D VIDEO
3

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन् 3D VIDEO

US-Venezuela: जागतिक इतिहासातील सर्वात मोठा करार! व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरल तेलसाठ्यावर अमेरिकेचे नियंत्रण; ट्रम्प यांची घोषणा
4

US-Venezuela: जागतिक इतिहासातील सर्वात मोठा करार! व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरल तेलसाठ्यावर अमेरिकेचे नियंत्रण; ट्रम्प यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.