Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेख हसीना प्रत्यार्पण प्रकरणी नवीन वाद; बांगलादेश भारताला पाठवणार ‘रिमाइंडर लेटर’

शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावरुन बांगलादेश आणि भारत यांच्यातील राजनैतिक वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.  बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताला ‘रिमाइंडर लेटर’ पाठविण्याची घोषणा करून हा वाद आणखी चिघळवला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 26, 2024 | 02:10 PM
शेख हसीना प्रत्यार्पण प्रकरणी नवीन वाद; बांगलादेश भारताला पाठवणार ‘रिमाइंडर लेटर’

शेख हसीना प्रत्यार्पण प्रकरणी नवीन वाद; बांगलादेश भारताला पाठवणार ‘रिमाइंडर लेटर’

Follow Us
Follow Us:

ढाका: भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध अधिक बिघडत चालले आहेत. बांगलादेश सोडून आल्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला त्यानंतर वाचावरण अधिकच चिघळले आहे. बांगलादेशने भारताकडे आपल्या माजी पंतप्रधान शेख हसीनाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. आता शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावरुन बांगलादेश आणि भारत यांच्यातील राजनैतिक वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.  बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताला ‘रिमाइंडर लेटर’ पाठविण्याची घोषणा करून हा वाद आणखी चिघळवला आहे. या प्रकरणावरून बांगलादेश भारतावर राजनैतिक दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे, तज्ज्ञांचे म्हटले आहे.

भारताविरोधात कूटनीतिक दबावाची खेळी

विश्लेषकांच्या मते, बांगलादेशचे यूनुस सरकार हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलून भारताला अडचणीत आणू इच्छित आहे. संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICC)यांसारख्या संस्थांकडून पाठिंबा मिळवण्याचा बांगलादेशचा प्रयत्न भारतासाठी धोकादायक ठरु शकतो असे म्हटले जात आहे. याशिवाय, पाकिस्तान व चीनसारख्या भारतविरोधी देशांशी हातमिळवणी करून बांगलादेश राजनैतिक लाभ उचलण्याचा प्रयत्न करत आहे. यूनुस सरकारच्या हालचाली दर्शवत आहेत की, हा मुद्दा बांगलादेशच्या अंतर्गत राजकारणाशी जोडलेला आहे. त्यांच्या धोरणाचा उद्देश राजकीय गुण मिळवण्याचा असून भारताला बदनाम करण्याचा आहे, असे तज्ञांनी स्पष्ट केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- PAK सरकासोबत चर्चा करण्यास इम्रान खान यांनी दर्शवली तयारी; ‘या’ अटी कराव्या लागतील मान्य

काय असेल भारताची रणनीती?

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारताने या परिस्थितीत सावध भूमिका घेतली पाहिजे. कूटनीतिक मार्गाने चर्चा सुरू ठेवत, अमेरिका, जपान व युरोपीय देशांचे समर्थन मिळवणे भारतासाठी महत्त्वाचे ठरेल. तसेच, बांगलादेशच्या उकसवण्याला जागतिक पातळीवर योग्य उत्तर देणे गरजेचे असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला पटवून द्यावे की हा वाद फक्त ढाक्याच्या अंतर्गत राजकारणाचा भाग आहे. भारताच्या धोरणावर प्रश्न उपस्थित झाला आहे की, तो शांत राहील की बांगलादेशच्या राजनैतिक चालांना कठोर उत्तर देईल.

शेख हसीना वाजिद यांचे आरोप
शेख हसीना यांचे पुत्र वाजिद यांनी यूनुस सरकारवर न्यायालयीय यंत्रणेचा राजकीय सूडासाठी गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी इंटरनॅशनल क्रिमिनल ट्रिब्यूनलच्या माध्यमातून हसीना व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात ताशाच्या पत्त्यांसारखी खटले उभारल्याचा आरोप केला आहे. शेख हसीना या 16 वर्षांपूर्वी बांगलादेशातील आरक्षणविरोधी आंदोलनानंतर भारतात आश्रयाला आल्या होत्या. आता बांगलादेशने भारतावर प्रत्यर्पणाचा दबाव आणून राजनैतिक खेळी सुरू केली आहे. भारताला संयम व चातुर्याने या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशियाच्या युक्रेनवरील मिसाइल-ड्रोन हल्ल्यांची जो बायडेनने केली तीव्र शब्दांत निंदा म्हणाले…

Web Title: Bagladesh to send reminder letter to india regarding shaikh hasina extradition nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 02:10 PM

Topics:  

  • Bangladesh
  • india
  • Muhammad Yunus
  • shaikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

Akshay Kumar Acer: लॅपटॉपपासून AC-वॉशिंग मशीनपर्यंत! ‘House of Acer’साठी अक्षय कुमारचा ब्रँडसोबत हातमिळवणी
1

Akshay Kumar Acer: लॅपटॉपपासून AC-वॉशिंग मशीनपर्यंत! ‘House of Acer’साठी अक्षय कुमारचा ब्रँडसोबत हातमिळवणी

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास
2

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास
3

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
4

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.