Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Elections : ५१ पक्ष, २००० उमेदवार…, शेख हसीना पतनानंतर पहिली लढत, भारतासाठी ठरणार निर्णायक?

Bangladesh Election 2026 : सध्या बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका सुरु आहेत. या निवडणुकीकडे दक्षिण आशियाई देशांचे लक्ष लागले असून ही निवडणुक भारतासाठी धोरणात्मक आणि रणनीतीक दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 12, 2026 | 09:40 AM
Bangladesh elections 2026

Bangladesh elections 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशात कोणाचे सरकार स्थापन होणार?
  • भारत-बांगलादेश संबंधावर काय परिणाम होणार?
  • भारताची बांगलादेश निवडणुकीकडे बारकाईने लक्ष
Bangladesh Elections 2026 News Marathi : ढाका : भारताचा शेजारी देश बांगलादेशात (Bangladesh) आज सकाळी ७ वाजल्यापासून निवडणुकीला सुरुवात झाली आहे. शेख हीसनाच्या हाकलपट्टीनंतर ही निवडणुक दक्षिण आशियाई देशांसाठी विशेष करुन भारतासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. या निवडणुकीच्या निकालाचा भविष्यात भारत-बांगलादेशत संबंधावर परिणाम होणार आहे. यामुळे भारत याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Bangladesh Elections : बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू; ५१ राजकीय पक्षांमध्ये सत्तेसाठी लढत

शेख हसीना सरकारचे पतन

जुलै २०२४ मध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात झालेले आदोलनांत शेख हसीना (Sheikh Hasina) सरकारला पायउतार व्हावे लागले होते. या आंदोलना सुमार १,४०० लोकांचा सुरक्षा दलांच्या कारवाईत मृत्यू झाला होता. ५ ऑगस्ट २०२४ मध्ये परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, माजी पंतप्रधान हसीना यांना आपला देश सोडून भारतात यावे लागले होते.

हसीना यांच्या पतनानंतर भारत आणि बांगलादेश संबंधात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. बांगलादेशच्या न्यायाधिकरणाने आंदोलनातील हिंसाचाराच्या आरोपांखील हसीन यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच त्यांच्या प्रत्यार्पणाची भारताकडे मागणी केली होती. परंतु यावर भारताने कोणताही निर्णय घेतलेला नाही. यामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिकच ताणले गेले आहेत.

आजच्या निवडणुका भारतासाठी का महत्वाच्या?

शेख हसीना यांच्या पतनानंतर भारत आणि बांगलादेशचे संबंध बिघडलेले असून आज निवडणुक ही भारतासाठी निर्णयाक ठरणार आहे. यामुळे भारताच्या धोरणात्मक आणि राजनैतिक भविष्याला  नवी दिशा मिळणार आहे. सध्या बांगलादेशात शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर निवडणुक लढवण्यासाठी बंदी आहे अशा परिस्थिती भारताच्या अनुकूल पक्ष सत्तेत येणे अत्यंत महत्वाचे आहे.  भारतासाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे कट्टरतावादी पक्ष जमात-ए-इस्लामी आणि बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) आहे.

जमात-ए-इस्लामी सत्ते आल्यास काय होईल?

जमात-ए-इस्लामीचा कल पाकिस्तानकडे आणि विचारधारा कट्टरपंथी असल्याने त्यांची सत्ता येणार भारतासाठी धोक्याचे ठरु शकते.  यामुळे भारत-बांगलादेश सीमाेवर कट्टरतावादी तणाव वाढण्याची शक्यता आहे. परंतु जमात-ए-इस्लामीची सत्ता स्थापन झाल्या, सीमा वाद आणि तीस्ता नदीच्या पाण्याचे वाटप यांसारख्या मुद्यांवरुन वाद होण्याची शक्यता आहे. जमात ने शेजीरा देशांसोबत शांततापूर्ण संबंधाचे आश्वासन दिले आहे तसेच एका हिंदू उमेदवाराला टिकटही दिले आहे. परंतु त्यांच्या पाकिस्तानकडे झुका आणि इस्लामिक विचारसरणी भारतासाठी चिंताजनक आहे.

BNP ची सत्ता भारतीय संबंध सुधारण्यास मदत करेल?

पण याच वेळी दुसरीकडे BNP चे नेते तारिक रहमान सत्तेत आल्यास भारताला काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. त्यांची धोरणे भारताच्या समर्थनार्थ नसली तरी त्यांनी प्रचारादरम्यान  हिंदू उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी पावले उचलली आहे. तसचे त्यांनी BNP पक्ष सूड बुद्धीने नाही, तर न्याय आणि मानवतेच्या राजकारमावर विश्वास ठेवतो असा संदेश निवडणुक प्रचारादरम्यान दिला होता.

सध्या या दोन्ही पक्षांच्या सत्तेत येण्याने भारतासाठी काही आव्हाने उभी राहण्याची शक्यता आहे. तसचे आणखी इतरही पक्ष निवडणुकीत उतरले आहे. या सर्व परिस्थितीचा भारतावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूंनी परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे भारत सध्या या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष देऊन आहे.

Web Title: Bangladesh election 2026 51 parties 200 candidates jamat e islami bnp srategic impact for india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • Bangladesh
  • sheikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh Elections : बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू; ५१ राजकीय पक्षांमध्ये सत्तेसाठी लढत
1

Bangladesh Elections : बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू; ५१ राजकीय पक्षांमध्ये सत्तेसाठी लढत

Bangladesh Corruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ
2

Bangladesh Corruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Bangladesh Elections : निवडणुकीच्या तोंडावर बांगलादेशचे हिंदू कार्ड? Dipu Das च्या कुटुंबाला मदत म्हणून लाखांचे पॅकेज
3

Bangladesh Elections : निवडणुकीच्या तोंडावर बांगलादेशचे हिंदू कार्ड? Dipu Das च्या कुटुंबाला मदत म्हणून लाखांचे पॅकेज

Thailand Firing: थायलंडमध्ये क्रूर नरसंहार! शाळेत घुसून अंधाधुंद गोळीबार; २२ निष्पाप बालकांसह ३४ जणांचा मृत्यू
4

Thailand Firing: थायलंडमध्ये क्रूर नरसंहार! शाळेत घुसून अंधाधुंद गोळीबार; २२ निष्पाप बालकांसह ३४ जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.