Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Threat : ‘तर हिंदूना सोडणार नाही’ ; West Bengal मध्ये सत्ताबदलानंतर बांगलादेशी कट्टरपंथी आक्रमक; भारतविरोधी गरळ ओकली

India Bangladesh Relation Update : भारत बांगलादेश संबंधात पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेशचे कट्टरपंथी मौलाना अब्बासी यांनी भारतविरोधी भडकवणारे विधान केले आहे. भारताला थेट धमकी दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 12, 2026 | 10:46 AM
Bangladesh Threat

Bangladesh Threat

Follow Us
Follow Us:
  • पश्चिम बंगालमधील सत्ताबदलाचे सीमेपलीकडे पडसाद
  • बांगलादेशी कट्टरपंथ्यांची ओकली गरळ
  • हिंदूच्या सुरक्षेबाबात मौलानांची प्रभोक्षक धमकी
India Bangladesh Relations News in Marathi : नवी दिल्ली/ढाका : पश्चिम बंगालमधील सत्ताबदलाचा परिणाम सीमेपलीकडील बांगलादेशात दिसू लागला आहे. भाजपच्या सत्तेत येण्याने बांगलादेश (Bangladesh) कट्टरपंथीयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशातील कट्टरपंथी मौलाना इनायतुल्लाह यांनी उकसवणारे भाषण केले आहे. त्यांनी थेट भारतविरोधी युद्धाची धमकीची भाषा केली आहे. यामुळे भारत-बांगलादेश संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Sheikh Hasina च्या प्रत्यार्पणावर मोठी अपडेट समोर; जाणून घ्या भारताची काय आहे भूमिका?

भारताच्या अंतर्गत विषयात मौलानांचा हस्तक्षेप

बांगलादेशी मौलाना इनायतुल्लाह त्यांच्या भारतविरोधी भाषणामुळे सतत चर्चेत असतात. यावेळी त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांनी पश्चिम बंगालमधील सत्ताबदलावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम समाज असुक्षित असेल, तर बांगलादेशातील हिंदूनाही सुरक्षा मिळणार नाही. अशा उघड धमकी दिली आहे. त्यांच्या या धमकीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मौलानांनी भारताच्या अंतर्गत घडामोडींवर भाष्य करताना बांगलादेशच्या तारिक रहमान (Tarique Rahman) सरकाकडेही मोठी मागणी केली आहे. भारताशी असलेले व्यापारी आणि राजकीय संबंध तोडून टाकण्यात यावे असे म्हटले आहे. भारतावर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन राजकीय दबाव निर्माण करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

मौलना यांच्या मते, पश्चिम बंगालमध्ये आता  हिंदू केंद्रित व्यवस्था राबवली जाईल. तेथील मुस्लिम व्यापाऱ्यांची दुकाने हटवण्यासाठी खेळ सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वी मौलाना अब्बासी यांनी बांगलादेशातील मदरशांना लष्करी तळे म्हणून वापरण्याची आणि भारतावर हल्ल्याची धमकी दिली होती. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर इस्लामिक झेंडा फडकवू असे त्यांनी म्हटले होते.

कोण आहेत मौलाना अब्बासी?

इनायतुल्लाह अब्बासी त्यांच्या कट्टरपंथी विचारसरणीसाठी ओळखले जातात. त्यांनी २०२४ मार्च मध्ये जिहादची हाक दिली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) , बंगलाच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधातही भाष्य केले होते.

भारताची भूमिका

सध्या बांगलादेशी मौलाना अब्बासी यांच्या अशा प्रभोक्षक विधानानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. तसेच भारताचे परराष्ट्र मंत्रालय (MEA) देखील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सीमेपलीकडून धार्मिक युद्धाचे ऐलान केले जात  असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे सीमावर्ती भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील जनतेला अफवांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बांगलादेशात मोठा नरसंहार टळला! सुरक्षा यंत्रणांनी ‘असा’ उधळला दहशतवादी कट, देशभरात हाय अलर्ट

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशी मौलानांनी नेमकी काय धमकी दिली?

    Ans: पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार आल्याने मौलाना अब्बासी यांनी प्रभोक्षक विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, जर पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम असुरक्षित असतील, तर बांगलादेशमधील हिंदूनाही सुरक्षित राहू दिले जाणार नाही. तसेच भारताशी व्यापारी संबंध तोडण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.

  • Que: मौलाना अब्बासी यांनी भारतावर कोणते आरोप केले?

    Ans: मौलाना अब्बासी यांच्या मते, भारत पश्चिम बंगालमध्ये हिंदू केंद्रित व्यवस्था लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विजयाने मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आणि त्यांच्या व्यवसायांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही मौलानांनी केला आहे.

Web Title: Bangladesh threat extremists warning after west bengal political change

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • Bangladesh
  • tarique rahman
  • World news

संबंधित बातम्या

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू
1

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव
2

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव

West Bangal : दहशतवादी कनेक्शनच्या संशयात एक जण ताब्यात, एनआयएची मोठी कारवाई
3

West Bangal : दहशतवादी कनेक्शनच्या संशयात एक जण ताब्यात, एनआयएची मोठी कारवाई

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
4

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.