Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रिटिनच्या PM चा मिश्किल अंदाज; विमानत बसताच भारतीयांसोबत केला हास्यविनोद, म्हणाले, “मी तुमचा पंतप्रधान

Keir Starmer India Visit : ब्रिटनचे पंतप्रधान भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहे. यावेळी ते पंतप्रधान मोदींसोबत व्हिजन २०३५ च्या भारत-ब्रिटन संबंधाना अधिक चालना देण्यासाठी चर्चा करणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 08, 2025 | 11:49 AM
Britain PM Keir Starmer India Visit to build business ties with India

Britain PM Keir Starmer India Visit to build business ties with India

Follow Us
Close
Follow Us:
  • ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टारमर भारताच्या दौऱ्यावर
  • प्रवासादरम्यान ब्रिटिश ऐअरऐवजमध्ये विनोदी प्रसंग
  • भारत-ब्रिटन संबंधांना मिळणार नवी दिशा
Keir Starmer Mumbai Visit : ब्रिटिनचे पंतप्रधान केयर स्टारमर (Keir Starmer) भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत.  बुधावरी (०८ ऑक्टोबर) ते मुंबईत पोहोचले आहे. त्यांच्या दौऱ्याचा उद्देश भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक, व्यापारिक आणि रणनीतिक संबंधाना अधिक दृढ करणे आहे. स्टारमर यांच्यासोबत ब्रिटनचे व्यापारी प्रतिनिधीमंडळही भारतात आले आहेत. या दौऱ्यात ते भारतीय उद्योगपती, सरकारी अधिकारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत. यामुळे भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापारा करारासाठी नवीन कवाडे खुली होतील.

मुंबईला येणाऱ्या ब्रिटन एअरऐवजमध्ये विनोदी प्रसंग

त्यांच्या भारता दौऱ्याच्या प्रवासादरम्यान ब्रिटनकडून मुंबईला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एक मजेशीर प्रसंग घडला आहे. ज्याचा व्हिडिओ स्टारमर यांनी सोशवल मीडियावर शेअर केला. त्यांनी ब्रिटिश एअरऐवजच्या मुंबईकडे येणाऱ्या फ्लाइट ९१०० मध्ये प्रवाशांसोबत एक विनोद केला. त्यांनी विमानाच्या कॉकपिटमध्ये जाऊन, कॉकपिटमधून तुमचे पंतप्रधान बोलत आहेत, असे म्हटले.

हे ऐकून सुरुवातील प्रवासी आश्चर्यचकित झाले, त्यांना कोणीतरी मजाक करत असल्याचे वाटले. पण नंतर हे खरे असल्याचे कळताचा सर्वांना आनंद झाला. हा प्रसंग शेअर करताना त्यांनी लिहिले की, हा क्षण त्यांच्या दौऱ्याचा

कॅनडाचे पंतप्रधान चाटतायेत डोनाल्ड ट्रम्पचे तळवे? केला भारत-पाक युद्धबंदीचा खोटा दावा

पंतप्रधानांसोबत १२५ अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ भारतात दाखल

स्टारमर यांच्यासोबत ब्रिटनचे सर्वात मोठे व्यापारी प्रतिनिधीमंडळ आले आहे. यामध्ये १२५ हून अधिक व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि अधिकारी आहेत. याचा उद्देश भारत आणि ब्रिटनमधील उद्योगांना नवीन बाजारपेठा खुली करुन देणे आहे. या दौऱ्यात आयटी, हरीत उर्जा, औषधनिर्मिती आणि शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूकवर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे.

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार

शिवाय ही भेट अशा वेळी होत आहे जेव्हा भारत आणि ब्रिटनमध्ये जुलै २०२५ मध्ये मुक्त व्यापार करार झाला आहे. या कराराच्या दृष्टीकोनातून ब्रिटनच्या पंतप्रधानांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे करारामुले दोन्ही देशातील ९० टक्क्याहून अधिक वस्तूंवरील आयात शुल्क कमी होणार आहे. यामुळे द्विपक्षीय व्यापाराला वेग मिळेल.

व्हिजन २०३५

केयर स्टारमर पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार आहे. यावेळी व्हिजन २०३५ या आराखड्यानुसार भारत आणि ब्रिटनमधील रणनीतिक भागीदारीचा आढावा घेतला जाणार आहे. याअंतर्गत दोन्ही देशात स्टार्टअप्स, हरित उर्जा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या करारांवर स्वाक्षरी होँण्याची शक्यता आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. ब्रिटनचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर का आले आहेत?

ब्रिटनचे पंतप्रधान भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक, व्यापारिक आणि रणनीतिक संबंधाना अधिक चालना देण्यासाठी आले आहेत. तसेच भारत आणि ब्रिटनमधील व्हिजन २०३५ वरही चर्चा होणार आहे.

प्रश्न २. ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत किती अधिकाऱ्यांचे प्रतिनिधीमंडळ आले आहे?

स्टारमर यांच्यासोबत ब्रिटनचे सर्वात मोठे व्यापारी प्रतिनिधीमंडळ आले आहे. यामध्ये १२५ हून अधिक व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि अधिकारी आहेत.

कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच! ऑपरेशन सिंदूर’मध्ये मात खाऊनही पाकिस्तानला लाज नाही; आता चिनी शस्त्रांबाबत केला हा दावा

Web Title: Britain pm keir starmer india visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 11:45 AM

Topics:  

  • britain
  • Keir Starmer
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा
1

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा

इम्रान खान नव्हे, ईमान मजारीन, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?
2

इम्रान खान नव्हे, ईमान मजारीन, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?

परदेशी उद्योजकांना मिळणार UAE चे नागरिकत्व? सरकारने कायद्यात केला ‘हा’ नवा बदल
3

परदेशी उद्योजकांना मिळणार UAE चे नागरिकत्व? सरकारने कायद्यात केला ‘हा’ नवा बदल

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 
4

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.