Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2026: अमेरिका ते रशिया… संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या तिजोरीवर; जागतिक अस्थिरतेदरम्यान अर्थसंकल्प बदलणार चित्र?

Union Budget 2026 : भारताच्या अर्थसंकल्पाकडे आज संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या बजेटमुळे जागतिक स्तरावर भारताचा प्रभावही वाढेल आणि अनेक जागतिक दबावांना तोंड देण्याही मदत मिळणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 01, 2026 | 02:53 PM
Union Budget 2026

Union Budget 2026

Follow Us
Follow Us:
  • आज सादर होणार भारताचा अर्थसंकल्प
  • संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर
  • अस्थिरतेदरम्यान अर्थसंकल्पामुळे बदलणार जागतिक चित्र?
Union Budget 2026 : आज भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण आज आपल्या भारताचे केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026) सादर होणार आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) 9 व्यांदा हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 9 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिला महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. दरम्यान संपूर्ण देशाचे लक्ष याकडे असताना जगाच्या नजरा देखील यावर खिळल्या आहेत. कारण भारताच्या अर्थसंकल्पाचा जागतिक स्तरावरही तेवढाच सकारात्मक आणि नकारामत्क परिणाम होत असतो.

Budget 2026: इतर देशांच्या तुलनेत भारताचे संरक्षण बजेट किती कमी ? यंदाच्या अर्थसंकल्पात किती होऊ शकते तरतूद?

सध्याच्या जागतिक अस्थिरता, वाढता भू-राजकीय तणाव, अमेरिकेचा भारतावरील टॅरिफ दबावाकडे पाहता भारताचे केंद्रीय अर्थसंकल्प अत्यंत महत्वाचे आहे. कारण भारताच्या धोरणात्मक निर्णयांचा या सर्वांवर काय परिणाम घडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाणून घेऊयात भारताच्या बजेटच्या आंतरराष्ट्रीय दबावांना उत्तर देऊ शकेल का?

अमेरिकेच्या टॅरिफ दबावाला तोंड देऊ शकेल का भारत?

भारताच्या 2026 च्या अर्थसंकल्पाच्या आधारे भारत अमेरिकेच्या टॅरिफला पूर्णपणे रद्द करु शकत नाही, परंतु काही प्रमाणात त्याचा परिणाम कमी होऊ शकतो. यावेळी भारताने युनियन बजेट 2026 च्या अर्थसंकल्पात सुरधारणा आणि जागतिक दबावांना सामोरे जाण्याचा उपायांवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये टॅरिफला देखील तोंड देण्यासाठी भारत प्रयत्न करणार आहे.

यासाठी भारताला निर्यात-आधारित उद्योग आणि उत्पादने वाढवावे लागतील. तसेच कमी खर्च आणि सवलतीच्या उपाययोजना कराव्या लागतील. यासाठी आर्थिक रिझर्व्हस व धोरणात्मक उपाययोजना कराव्या लागतील भारतीय उद्योगांना मजबूत बनवून, आंतरराष्ट्रीय बाजापेठांमधील प्रवेश वाढवून तसेच जागतिक दबावांना सुसंगत धरुन धोरणे आणि उपाययोजना केल्यास भारताला टॅरिफला तोंड देणे शक्य होईल.

भारत- युरोपियन संघ व्यापार करारावर काय परिणाम होईल?

भारताने 26 जानेवारी 2026 रोजी युरोपियन युनियनसोबत दीर्घ वाटाघाटीचर्चेनंतर मुक्त व्यापार करार केला आहे. या व्यापार कराराला Mother of All Deals म्हटले जाते. या कारारमुळे दोन्ही बाजूंसाठीू मोठ्या प्रमाणात शुल्क कमी किंवा रद्द केले जाणार आहे. यामुळे अनेक भारतीय उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळेल. यामध्ये भारताचा अर्थसंकल्प अधिक महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. जीडीपी वाढ आणि रोजगारासाठी निर्यातीत वाढ महत्वाची असून गुतंवणू वाढल्यास India EU FTA करारासाठी फायदेशीर ठरले.

संरक्षण क्षेत्र

भारताची उद्योग आणि संरक्षण धोरणे अधिक मोकळी आणि खुली असल्यास याचा जागतिक पुरवठा साखळीत भारताला मानाचे स्थान मिळवून देईल. सध्या भारताने संरक्षण खर्चात वाढ केल्याने भारत जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र बनले. यामुळे भारताच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाला चालना मिळेल. यामुळे देखील भारत संरक्षण खर्चात किती वाढ करतो याकडे सर्व जगाच्या नजरा खिळून राहणार आहेत.

जागतिक गुंतवणूकीसाठी विश्वासाहार्य देश

भारताचा युरोप, आफ्रिका देशासोबत व्यापार वाढण्याची शक्यता देखील आहे. भारताच्या उत्पादने क्षेत्रातील खर्च वाढीमुले, निर्यात वाढीमुळे पायाभूत सुविधांवर भर दिल्यास, उत्पादन क्षेत्रांतील धोरणांमुळे परदेशी गुंतवणूकीवर देखील याचा परिणाम होईल. धोरणे जागतिक अर्थव्यवस्थेसी सुसंगत आणि स्थिर असतील तर भारत जागतिक स्तरावर एक विश्वासार्ह देश बनण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्यास याचा जागतिक वित्तीय बाजारपेठांवरही परिणाम होऊ शकतो. याचा सर्वाधिक फायदा भारताच्या अर्थव्यवस्थेला होईल.

Budget 2026 : जागतिक अर्थव्यवस्थेत भारताच्या Budget ची ही आहे किमया; वाचा खास वैशिष्ट्ये

Web Title: Budget 2026 from the us to russia the world watches indias treasury will the union budget reshape the picture amid global uncertainty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • budget 2026
  • Nirmala Sitharaman
  • union budget 2026
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.