Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Canada Wildfire : कॅनडात वणव्याचा भीषण कहर! आगीच्या विळख्यात ट्रेन सापडली अन्…, थरारक दृश्यांचे VIDEO समोर

Canada Wildfire Update : कॅनडाच्या ओंटारियो येथील जंगलांमध्ये भीषण आग लागली आहे. अनेक भागांमध्ये जंगलांनी पेट घेतला असून परिस्थिती भंयकर आहे. एक मालवाहू ट्रेनही या आगच्या विळख्यात सापडली होती. याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 16, 2026 | 02:36 PM
Canada Wildfire

Canada Wildfire

Follow Us
Follow Us:
  • कॅनडात वणव्याचा भीषण कहर
  • आगीच्या विळक्यात ट्रेन सापडली अन्…,
  • थरारक दृश्यांचे VIDEO समोर
Canada Wildfire News in Marathi : ओटावा : कॅनडाच्या ओंटारियो प्रदेशात भीषण वणव्याने कहर केला आहे. यामुळे मोठे पर्यावरणीय संकट निर्माण झाले असून १०० हून अधिक ठिकाणी जंगलांना आग लागली आहे. या आगीमुळे हवेत धुराचे ढग पसरले असून ओटावा आणि देशाच्या अनेक भागांतील हवा दूषित झाली आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या आगाची घटनांचे थरारक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हा.रल होत आहेत.

US-Iran War : ट्रम्प यांचा इराणसाठी नवा वॉर प्लॅन; अमेरिका तेहरानच्या बेटांवर ताबा मिळवणार?

हवेची गुणवत्ती धोकादायक पातळीवर

कॅनडाच्या पर्यावरणीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धुरामुळे टोरंटो, ओटावातील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर आली आहे. यामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे. वातावरणातील आर्द्रतेमुळे धुराचे स्मूक्ष कण जमिनीच्या जवळच अडकून राहिले आहेत. अनेक भागांत आकाश पिवळसर रंगात दिसत आहे. याचा महिला, लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.

An aerial view of the large wildfires burning in Ontario Canada this afternoon. 📹: Bush Piloting pic.twitter.com/tugDRXmGAe — StormHQ ☈ (@StormHQwx) July 15, 2026

आगीच्या विळख्यात सापडली ट्रेन

ओंटारियोतील आर्मस्ट्रॉंग परिसरातील एक थरारक व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये एक ट्रेन आगीच्या विळख्यात सापडली आहे. ही मालगाडी असून तिला चारी बाजूंनी आगीने लपटेलेले आहे. रेल्व चालकाने याचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन शेअर केला आहे. आग प्रचंड तीव्र असल्याचे व्हिडिओत स्पष्टपण दिसत आहे. कर्मचारी रेल्वेच्या डब्यात असून आतून लालसर पिवळ्या रंगाची आग दिसत आहे. हा व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. सुदैवाने कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा अन्…

अनेक भागांमध्ये वणव्यांची तीव्रता वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर नागारिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.  तसेच आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, कॅनडात हवामानाशी संबंधित अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा, वणव्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जागतिक सरासरीपेक्षा कॅनडा अधिक वेगाने तापत आहे. आर्क्टिक प्रदेशात तापमानवाढीचा वेग जास्त झाल्याने ही परिस्थिती उद्धभवली आहे. यामुळे भीषण नैसर्गिक आपत्तींची शक्यता व्यक्त केली जात आहे.

🚨 CANADA BATTLES MASSIVE WILDFIRES Massive wildfires continue to spread across parts of Canada, with northwestern Ontario, including Thunder Bay, among the hardest-hit regions. Thick smoke has blanketed communities, and evacuations are underway in some areas as crews battle… pic.twitter.com/aKpjfIymOY — Rosa News Official (@Mirha1206) July 15, 2026


अमेरिकेत भारतीय मुस्लिम कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; धर्म विचारला अन् चाकूने सपासप वार

Web Title: Canada wildfire train caught in raging forest fire video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Canada
  • Wildfire
  • World news

संबंधित बातम्या

Mohan Bhagwat: ‘RSS आमचे प्रतिनिधित्व करत नाही’, मोहन भागवतांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमाला 61 संघटनांचा विरोध; हिंदूंचाही निषेध
1

Mohan Bhagwat: ‘RSS आमचे प्रतिनिधित्व करत नाही’, मोहन भागवतांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमाला 61 संघटनांचा विरोध; हिंदूंचाही निषेध

Mecca Pact Danger: ‘मक्का करारात’ इराण अन् बांगलादेशचा प्रवेश? भारताच्या सुरक्षेला महाधोका; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
2

Mecca Pact Danger: ‘मक्का करारात’ इराण अन् बांगलादेशचा प्रवेश? भारताच्या सुरक्षेला महाधोका; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

US-Venezuela: जागतिक इतिहासातील सर्वात मोठा करार! व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरल तेलसाठ्यावर अमेरिकेचे नियंत्रण; ट्रम्प यांची घोषणा
3

US-Venezuela: जागतिक इतिहासातील सर्वात मोठा करार! व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरल तेलसाठ्यावर अमेरिकेचे नियंत्रण; ट्रम्प यांची घोषणा

Brazil Elections : ब्राझीलच्या अध्यक्षीय निवडणुकीत टीव्ही-रेडिओची सुरु लढाई; लुला आणि फ्लाविओ बोल्सोनारो यांच्यात चुरशीची लढत
4

Brazil Elections : ब्राझीलच्या अध्यक्षीय निवडणुकीत टीव्ही-रेडिओची सुरु लढाई; लुला आणि फ्लाविओ बोल्सोनारो यांच्यात चुरशीची लढत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.