Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! US Iran युद्धाआड चीनची मोठी खेळी; सुरु केली ‘ही’ गुप्त तयारी

US Iran Conflict : अमेरिका इराण तणाव आता टोकाला पोहोचला आहे. यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण असतानाच एक मोठी माहिती समोर आली आहे. या संघर्षाचा फायदा चीनने तैवानविरोधी चाल खेळून उचलाल आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 19, 2026 | 04:20 PM
China Taking advantage of US Iran Conflict

China Taking advantage of US Iran Conflict

Follow Us
Follow Us:
  • इराण अमेरिका संघर्षाचा फायदा चीन उचलतोय
  • तैवानविरोधात आखला हा नवा प्लॅन
  • जगभरात खळभळ
China Taking advantage of US Iran Conflict : बीजिंग : सध्या अमेरिका इराण युद्ध (US Iran War) जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे. मात्र या युद्धाच्या आड तिसऱ्यालाच फायदा होत आहे. याबाबत एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार, अमेरिका इराण संघर्षाचा फायदा चीनने उचलला आहे. चीन भविष्यात तैवानविरोधी चाल खेळण्यासाठी या संघर्षाचा फायदा घेत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Hormuz Blockade : होर्मुझचा खेळ पुन्हा पेटला! ‘सुप्रीम लीडरच्या आदेशावरुनच मार्ग खुला होणार’; IRGC चा अमेरिकेला थेट इशारा

रिपोर्टनुसार, चीन (China) भविष्यात तैवानविरोधी मोहिमेची तयारी करत आहे. अमेरिका मध्यपूर्व आशियात जेवढी व्यस्त राहिल , याचा फायदा चीनलाच मिळणार आहे. पेकिंग युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्युट ऑफ मिडिवल ईस्ट स्टडीज चे संचालक झू झाओयी यांच्या रिपोर्टनुसार, चीनसाठी इराण अमेरिका संघर्ष मोठा धडा आहे.चीनकडे शस्त्रास्त्रांचा मोठा साठा आहे, परंतु त्यांना प्रत्यत्र युद्धाचा अनुभव नाही. अमेरिकन सैन्य मैदानात उतरले असल्याने चीनला त्यांच्या  युद्धनिती आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी मिळत आहे. ज्याच्या भविष्यात तैवानविरोधी युद्धाता फायदा होऊ शकते.

इराणी मॉडेल आणि तैवानचा संबंध

  • तज्ज्ञांच्या मते, चीन अमेरिकेच्या इराणवरील रणनीतीचा अभ्यास करुन त्याचा वापर तैवानविरोधात करु शकतो.
  • यामध्ये थेट युद्धाऐवजी प्रॉक्सी संघटनांचा वापर करणे, उर्जा पुरवठा साखळीवर नियंत्रण मिळवून जगाला झुकण्यास भाग पाडणे, यांसारख्या रणनीतींचा वार चीन करु शकतो.
  • ज्याप्रमाणे इराणने होर्मुझ(Hormuz)च्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवले आहे, त्याप्रमाणे चीन तैवानच्या समुद्री मार्गावर नियंत्रण मिळवू शकतो.

चीनची दुहेरी रणनीती

सध्या चीनने दुहेरी चाल खेळली आहे. एकीकडे इराण (Iran) आणि अमेरिकेत मध्यस्थीची भाषा चीनने केली आहे. तर दुसरीकडे चीन इराणला गुप्तपणे शस्त्र पुरवत असल्याचा दावा आहे. यामुळे चीनची निर्यातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होत असून अंतर्गत बाजापेठत शक्ती वाढत आहे. भविष्यात अमेरिकेने निर्बंध लादले तरीही ड्रॅगनला फरक पडणार नाही.

चीन मध्यपूर्वेतील तणावाकडे केवळ एक संघर्ष म्हणून न पाहता एक संधी म्हणून पाहत आहे. अमेरिकेची लष्करी ताकद समजून घेण्यासाठी इराण युद्ध चीनच्या फायद्याचे ठरत आहे. चीन स्वतला तैवानविरोधात युद्धासाठी सज्ज करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शिवाय अमेरिका इराण युद्धात गुंतून राहिल्याने तैवानकडेही त्याचे दुर्लक्ष होत आहे. ज्याचा फायदा चीन उचलत आहे.

Pope Trump Debate : ‘जगाची शांतता महत्त्वाची’, ट्रम्प आणि पोप लिओ यांच्यात पुन्हा वाद पेटला, जाणून घ्या काय घडलं?

Web Title: China taking advantage of us iran conflict says report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • China
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
1

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त
2

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू
3

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य
4

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.