Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyclone Ditwah : श्रीलंकेत दित्वाह चक्रीवादळाचा हाहा:कार ; १०० हून अधिकांचा मृत्यू, भारतालाही धोका

Cyclone Ditwah : श्रीलंकेमध्ये चक्रीवादळ दितवाह ने हाहा:कार माजवला आहे. यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली असल्याने दुबईहून श्रीलंकेमार्गे येणारे विमानतळही कोलंबोमध्ये अडकले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 29, 2025 | 03:04 PM
Cyclone Ditwah

Cyclone Ditwah

Follow Us
Close
Follow Us:
  • दित्वाह वादळामुळे श्रीलंकेत प्रचंड विध्वंस
  • १०० हून अधिकांचा मृत्यू
  • अनेक भारतीय कोलंबो विमानतळावर अडकले
Cyclone Ditwah in Sri Lanka : श्रीलंकेत (Sri Lanka) दित्वाह चक्रीवादळाने प्रचंड विध्वंस घडवून आणला आहे. या वादळामुळे किमान १०० हून अधिकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. मात्र यामध्ये अडथळा येत आहे. या वादळाचा परिणाम भारतावर देखील होण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेत ११ दिवसांपासून मुसळधार पाऊस; पूर आणि भूस्खलनामुळे परिस्थिती बिकट, अनेकांचा मृत्यू

चक्रीवादळामुळे हवाई सेवेवर मोठा परिणाम

मीडिया रिपोर्टनुसार सध्या दित्वाह चक्रीवादळामुळे १२३ जणांच्या मृत्यूचे वृत्त समोर आले आहे. यामुळे अनेक हवाई सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तसेच श्रीलंकेच्या कोलंबो विमानतळावरही दूबईहून श्रीलंकेमार्गे येणारे विमान अडकले आहे. यामुळे जवळपास ३०० भारतीय प्रवासी गेल्या तीन दिवसांपासून कोलंबो विमानतळावरच आहेत. याशिवाय चेन्नईला जाणारी अनेक विमाने देखील रद्द करण्यात आली आहे. याच वेळी प्रवाशांनी आरोप केला आहे की, त्यांना पुरेसे अन्न, पाणी आणि मूलभूत सुविधा मिळालेली नाही.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याचे प्रवाशांना सुरक्षित आणण्याचे प्रयत्न

याच वेळी तामिळनाडू मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनी कोलंबोतील भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. कोलंबोत विमानतळावर अडकलेल्या तमिळ लोकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी भारतीय उच्चायुक्त अधिकाऱ्यांशी चर्चा केली जात आहे. तामिळनाडू सरकारने तामिळ प्रवाशांना मदतीची विनंती केली आहे. ३०० भारतीय प्रवाशांमध्ये १२५ तमिळ प्रवासी आहेत.

भारतावर परिणाम

भारतीय हवामान खात्याने, दित्वाह वादळ परिणाम भारताच्या उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे वेगाने सरकत असल्याचे म्हटले आहे. IMD ने तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश आणि पुडुचेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्याच आला आहे. चक्रीवादळ रविवारी (३० नोव्हेंबर) पर्यंत उत्तर तामिळनाडूचट्या किनाऱ्यावर पोहोचेल असे हवामान खात्याने सांगितले आहे. वारे १०० किलोमीटर ताशी असण्याची शक्यता आहे.

भारताची श्रीलंकेला मदत

दरम्यान याच वेळी भारताने श्रीलंकेला मोठा मानवतावादी मदतही पाठवली आहे. गेल्या आठवड्यापासून श्रीलंकेत मुसळधार पाऊस आणि पुरामुळे बिकट परिस्थिती आहे. हजारो लोक प्रभावित झाले आहे. अनेकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. लोक उघड्यावर पडले आहेत. खायला अन्न-स्वच्छ पाण्याची सुविधा देखील नाही. याच पार्श्वभूमीवर भारताने आपल्या हवाई दलानेचे विमान कोलंबोमध्ये पाठवले आहे. या विमानात भारताने १५ टनांहून अधिक मदत साहित्य पाठवले आहे. यामध्ये राहण्यासाठी तंबू, स्वच्छाता किट, पाणी सुद्धीकरण गोळ्या, ब्लॅंकेट्स, सौर दिवे यांसारखे मदत पोहोचवली आहे.

Operation Sagar Bandhu : भारत पुन्हा मदतीला धावला! अफगाणिस्तान आणि श्रीलंकेने मानले आभार

Web Title: Cyclone ditwah death roll rises to 123 in sri lanka as heavy rainfall and flood hits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • Cyclone
  • Sri Lanka
  • World news

संबंधित बातम्या

US Middle East Strategy : जगाच्या नकाशातून इराणचं नाव मिटणार? ट्रम्पचा ‘तो’ एक डाव अन् इराणचा खेळ खल्लास, काय आहे मास्टर प्लॅन?
1

US Middle East Strategy : जगाच्या नकाशातून इराणचं नाव मिटणार? ट्रम्पचा ‘तो’ एक डाव अन् इराणचा खेळ खल्लास, काय आहे मास्टर प्लॅन?

US Iran War : मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद! ट्रम्पच्या धमक्यांनंतर अमेरिकी सैन्य ‘ॲक्शन मोड’मध्ये, इराणची उलटी गिनती सुरु?
2

US Iran War : मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद! ट्रम्पच्या धमक्यांनंतर अमेरिकी सैन्य ‘ॲक्शन मोड’मध्ये, इराणची उलटी गिनती सुरु?

Middle East Crisis : इराणमध्ये ‘गेम ओव्हर’ ? सुप्रीम लीडर खामेनी देश सोडण्याच्या तयारीत? मुलाने दुबईला पाठवले कोट्यवधी रुपये!
3

Middle East Crisis : इराणमध्ये ‘गेम ओव्हर’ ? सुप्रीम लीडर खामेनी देश सोडण्याच्या तयारीत? मुलाने दुबईला पाठवले कोट्यवधी रुपये!

थायलंड हादरलं! रेल्वेनंतर महामार्गावर कोसळली क्रेन, गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर, थरारक VIDEO
4

थायलंड हादरलं! रेल्वेनंतर महामार्गावर कोसळली क्रेन, गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर, थरारक VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.