Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणशी मैत्री पडणार महागात? ट्रम्पच्या ‘या’ आदेशामुळे भारतावर ७५% टॅरिफची टांगती तलवार

Trump Tarrif Strike on Iran : इराणमधील हिंसक आंदोलनामुळे अमेरिकेकडून तेहरानवर हल्ल्याचे संकेत मिळाले आहे. याशिवाय अमेरिकेने इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर टॅरिफ लावून आर्थिक दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 13, 2026 | 11:15 AM
Trump 25% Tariff on Iran Trade Partners

Trump 25% Tariff on Iran Trade Partners

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्पने इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर लागू केला २५% टॅरिफ
  • इराणवर आर्थिक दबाव आणण्याचा अमेरिकेचा प्रयत्न
  • भारतावर होणार परिणाम?
Trump 25% Tarrif on Iran Trade Partners : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा जगाला धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी इराण (Iran)वर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी टॅरिफचा डाव खेळला आहे. त्यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर २५% टॅरिफ लागू केले आहे. इराणमध्ये सुरु असलेल्या खामेनेई सरकारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. परंतु यामुळे भारताची चिंता वाढली आहे. कारण भारताने इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. यामुळे ट्रम्प यांच्या टॅरिफचा भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

World War 3 : युद्धाचा बिगुल वाजला? ट्रम्पच्या ‘या’ आदेशाने उडाली खळबळ, इराणवर बॉम्बहल्ल्याचे संकेत

ट्रम्पचा हेतू काय आहे? 

ट्रम्प यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर २५% टॅरिफ (Tarrif) लागू केले असून याचा उद्देश इराणवर आर्थिक दबाव वाढवणे आहे. इराणमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या मते, त्यांच्या निर्णयाचा हेतू इराणला जनतेच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडणे आहे. या टॅरिफमुळे भारतासमवेत इराणशी व्यापार करणाऱ्या इतर देशांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारतावर काय होईल परिणाम

  • भारताने प्रामुख्याने इराणच्या चाबहार बंदरात मोठी गुंतवणूक केली आहे. यामध्ये भारताने ३७० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स गुंतवले आहेत. या चाबहार बंदराच्या माध्यमातून भारताला थेट युरोपशी व्यापार करण्याची संधी मिळते. परंतु ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारताच्या या प्रकल्पावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
  • याशिवाय भारताने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये इराणसोबत १.६८ अब्ज डॉलरचा द्विपक्षीय व्यापार करार केला आहे. यामध्ये निर्यातीत भारताचा १.२४ अब्ज डॉलरचा आणि आयातीत ०.४४ अब्ज डॉलरचा वाटा आहे.
  • अशा परिस्थिती ट्रम्पच्या निर्णयामुळे भारतावर ७५% पर्यंत टॅरिप वाढण्याची शक्यता आहे. कारण सध्या भारतीय वस्तूंवर अमेरिकेने ५०% टॅरिफ लागू केले आहे.
  • तसेच याचा भारत-इराण व्यापारावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा जागतिक व्यापारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये मोठीखळबळ उडाली आहे. याचा इराण-चीन व्यापारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या टॅरिफमुळे इराण-चीनच्या वन बेल्ट वन रोड योजनेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

इराण-अमेरिका वादात उत्तर कोरियची उडी; Kim Jong Un चा ट्रम्पवर हल्लाबोल

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर किती टॅरिफ लावले आहे?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर 25% टॅरिफ लावले आहे.

  • Que: ट्रम्पच्या या टॅरिफ निर्णयाचा भारतावर काय परिणाम होईल?

    Ans: ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतावर मोठा परिणाम होईल. भारताने इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. चाबहार बंदराला सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच भारत आणि इराणच्या द्विपक्षीय व्यापार संबंधावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: Donald trump 25 tarrif on iran trade partners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • Tarrif
  • World news

संबंधित बातम्या

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?
1

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर
2

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर
3

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात
4

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.