Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fact Check : अफवांना बळी पडले ट्रम्प? इराणी महिलांच्या फाशीचा दावा इराणने ठरवला खोटा, ‘असा’ लगालवला टोला

US Iran War : अमेरिका इराण तणाव काही कमी होण्याचे नाव घेईना. या दरम्यान ट्रम्प मोठ्या अफवेला बळी पडले आहे. यावर इराणने त्यांची खिल्ली उडवली असून सत्य उघडले आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण?

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 23, 2026 | 04:08 PM
Trump claims Saving 8 Iranian Women From Execution

Trump claims Saving 8 Iranian Women From Execution

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांची फेक न्यूजमुळे फजिती
  • ८ महिलांना वाचवल्याचा दावा काढला मोडित
  • सोशल मीडियावर उडवली  खिल्ली
Truth of Trump claims Saving 8 Iranian Women From Excection: वॉशिंग्टन/तेहरान : एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. तणावादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) अफवांना बळी पडले आहे. ट्रम्प यांनी इराणमधील ८ महिलांची फाशी रोखल्याचा दावा केला होता. मात्र इराणने हा दावा खोडून काढला असून ट्रम्प फेक न्यूजला बळी पडले असल्याचे म्हटले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. इराणने सोशल मीडियावर ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे.

Cyber Warfare : इराणचा डिजिटल स्ट्राईक! भारताचा जगाशी संपर्क तुटणार? ‘त्या’ एका नकाशाने उडवली झोप

नेमकं काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी दावा केला होता की इराणमध्ये ८ महिला आंदोलकांना फाशी देण्यात येणार आहे, परंतु ती आता रद्द करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी असाही दावा केला होता की, यातील ४ महिलांची तातडीने सुटका होईल आणि बाकीच्या ४ महिलांना केवळ एका महिन्याची शिक्षा भोगावी लागेल. यासाठी ट्रम्प यांनी इराणचे आभारही मानले होते.

इराण ट्रम्प यांचा दावा फेटाळला

ट्रम्प यांच्या दाव्यानंतर इराण(Iran)च्या न्यायपालिकेने याबाबत अधिकृत निवेदन जारे केले. इराणने स्पष्ट केले की ज्या ८ महिलांचा ट्रम्प उल्लेख करत आहे त्यांना कधीही फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. ट्रम्प यांनी ज्यांना वाचवल्याचा दावा केला यातील ४ महिलांना काही आठवड्यांपूर्वीच तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. तर उर्वरित महिलांवर सध्या खटवा सुरु आहे. त्यांना जास्तीत जास्त तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते फाशी नाही असे इराणने म्हटले.

Fact check: 4 of those 8 Iranian women Trump cited for hanging yesterday have been free for weeks. The others aren’t facing execution.
They are in custody awaiting trial on charges that carry prison time—not execution.
He also lied about 800 executions in Iran months ago.… pic.twitter.com/zEZS2KkSl4 — Iran Embassy in Sierra Leone (@IRANinSalone) April 22, 2026

इराणने ट्रम्प यांची उडवली खिल्ली

इराणमने केवळ ट्रम्प यांचा दावा मोडून काढला नाही तर त्यांची खिल्लीही उडवली. दक्षिण आफ्रिकेतील इराणी दूतावासाने सोशल मीडियाद्वारे तयार केलेल्या ८ महिलांचे फोटो पोस्टक केले आणि या पोस्ट खाली उपहासात्मक लिहिले की, उद्या आणखी ८ महिलांना फाशी देण्यात येणार आहे. ट्रम्प यांनी मदत करावी. चॅट जीपीटेचे आभार.

Eight other Iranian girls are going to be executed in Iran tomorrow. Ask Trump to help. Thanks to chatgpt😉 pic.twitter.com/yVvI3akpRI — Iran Embassy SA (@IraninSA) April 22, 2026

सध्या इराणच्या या पोस्टमुळे ट्रम्प यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर आपली प्रतिमा सुधारण्यासाठी खेळलेला नॅरेटिव्ह गेम असल्याचे इराणने म्हटले आहे. यावरुन स्पष्ट होते की सोशल मीडियावरील माहितीला सामान्यच नव्हे तर राजकारणी देखील बळी पडू शकतो.

US Iran Conflict : अमेरिका-इस्रायलशी मैत्री नाहीच! युद्धविरामावर मोजतबा खामेनेईंचा इशारा, इराण युद्धासाठी सज्ज

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणी महिलांबाबत काय दावा केला होता?

    Ans: ट्रम्प यांनी इराणमधील ८ महिलांची फाशी रोखल्याचा दावा केला होता. या महिलांची फाशी टळली असून ४ जणांची सुटका झाल्याचे म्हटले होते.

  • Que: इराणने ट्रम्प यांचा दाव्यावर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: इराणने स्पष्ट केले की, ट्रम्प यांनी दावा केलेल्या महिलांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली नव्हती. यातील ४ महिलांची सुटका काही आठवड्यांपूर्वीच झाली असून ४ महिलांवर खटला सुरु असल्याचे इराणने स्पष्ट केले.

  • Que: इराणने ट्रम्प यांना सोशल मीडियावर काय टोला लगावला?

    Ans: इराणने सोशल मीडियावर एक उपहासात्मक पोस्ट केली. या पोस्टमध्ये एआयच्या मदतीने महिलांचे फोटो तयारी करुन यांना फाशी देण्यात येणार असून ट्रम्प यांनी मदत करावी अशी खिल्ली उडवली आहे.

Web Title: Donald trump claims saving 8 iranian women from excection iran says its fake news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.