Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump इस्रायलचे पंतप्रधान होणार? त्यांच्या ‘या’ विधानाने जगभरात खळबळ, आता काय करणार Netanyahu?

Donald Trump : राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 21, 2026 | 12:25 PM
Donald Trump and Benjamin Netanyahu

Donald Trump and Benjamin Netanyahu

Follow Us
Follow Us:
  • Donald Trump इस्रायलचे पंतप्रधान होणार?
  • त्यांच्या ‘या’ विधानाने जगभरात खळबळ
  • Netanyahu ही हादरले
Donald Trump News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत चर्चेचा विषय बनत असतात. कधी त्यांच्या धडाकेबाज निर्णयांमुळे तर कधी वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असतात. सध्या ट्रम्प इराण युद्धावरुन करत असलेल्या वादग्रस्त आणि धमकीभऱ्या वक्तव्यांमुळे जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. याच वेळी त्यांनी आणखी एक धक्कादायक विधान केले आहे. यामुळे इस्रायलसह संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी इस्रायलमध्ये पंतप्रधान निवडणुक लढऊ शकतो असा दावा केला आहे. तेथे त्यांची लोकप्रियता जास्त असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

हे देखील वाचा : US-Iran Tension : ‘आम्ही फक्त काही दिवस थांबू…’ एअर फोर्स वनमधून उतरताच ट्रम्प बरसले; अवघ्या एका तासावर टळले महायुद्ध

इस्रायलच्या निवडणूका लढवणार ट्रम्प?

ट्रम्प यांनी एका मुलाखतीदरम्यान इस्रायलमधील त्यांच्या लोकप्रियतेचा उल्लेख करत म्हटले की, इस्रायली जनतेचा त्यांना ९९ टक्के पाठिंबा आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद सोडल्यानंतर ते इस्रायलमध्ये पंतप्रधान पदासाठी निवडणूक लढवू शकतात असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, अद्याप ट्रम्प यांच्या विधानावर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण यामुळे इस्रायलमध्ये खळबळ उडाली आहे.

नेतन्याहूंच तोंडभरुन कौतुक

याशिवाय, ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्याशी असलेल्या संबंधावरही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी विश्वास व्यक्त केला की,  नेतन्याहू एक उत्तम व्यक्ती आहेत. ते मी जे सांगेल तेच करतील. याशिवाय ट्रम्प यांनी युद्धाच्या परिस्थिती नेतन्याहूंना चांगली वागणूक मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

इराणवरील लष्करी कारवाई

ट्रम्प यांनी एका मुलाखतीत त्यांनी इराणवरील लष्करी कारवाईविषयी विचारले असता त्यांनी म्हटले की, त्यांना कोणत्याही प्रकारची घाई नाही. होर्मुझची सामुद्रधुनी लवकरच खुली केली जाईल असे सांगत त्यांनी शांततेचे संकेत दिले. तसेच त्यांना मला युद्धामुळे निरापराध लोकांचा बळी गेलेला पाहायचा नाही असेही म्हटले. तसेच त्यांनी इराणला एका मोठ्या हल्ल्याचा कडक इशाराही दिला.

सध्या ट्रम्प यांच्या इराण संबंधी या दुतोंडी भूमिकेमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे ट्रम्प शांततेचा दावा करत आहे, तर दुसरीकडे इराणला लष्करी कारवाईची धमकी देत आहे. सध्या या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुन्हा इंधन आणि उर्जा पुरवठा धोक्यात आला आहे.

हे देखील वाचा : Putin-Jinping Meet : Trump यांच्या दौऱ्यानंतर पुतिन-जिनपिंगची चीनमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; बीजिंगमध्ये नेमकं काय शिजतंय?

Web Title: Donald trump israel prime minister statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?
1

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?

Donald Trump: अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध भडकणार? ट्रम्प यांची 1 जानेवारीपासून 50 टक्के टॅरिफची धमकी
2

Donald Trump: अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध भडकणार? ट्रम्प यांची 1 जानेवारीपासून 50 टक्के टॅरिफची धमकी

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या
3

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा
4

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.