Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेडरूम-सोफा ते आलिशान बाथरूमपर्यंत…; डोनाल्ड ट्रम्प यांना कतारकडून ३३ अब्ज किमतीचे विमान भेट?

Donald Trump News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. सध्या ट्रम्प त्यांना मिळमाऱ्या अब्ज डॉलर्स किमितीच्या विमानानुळे चर्चेचा विषय बनत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 12, 2025 | 02:16 PM
Donald Trump to receive luxury boeing 747 from Qatar middle east visit

Donald Trump to receive luxury boeing 747 from Qatar middle east visit

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. सध्या ट्रम्प त्यांना मिळमाऱ्या अब्ज डॉलर्स किमितीच्या विमानानुळे चर्चेचा विषय बनत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प मध्य पूर्वेच्या दौऱ्यावर जाणार असून दुसऱ्या काळाताली त्यांचा हा पहिलाच अरेबियात देशातील दौरा आहे. ट्रम्प यांनी निवडणुकीतील विजयानंतर सौदी अरेबियामध्ये अमेरिका 600 अब्ज डॉलर गुंतवणूक करेल असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी सैदीच्या क्राउन प्रिन्स शोबत अनेक वेला चर्चा केली. त्यांच्या मैत्रीची चर्चा सध्या होत आहे.

याच वेळी ट्रम्प यांच्या सौदी भेटीदरम्यान कतारचे राजघराणेही उपस्थित राहण आहे. या भेटीदरम्यान कतारच्या राजघराण्याने ट्रम्प यांनी भेट म्हणून एक अलिशान बोईंग ७४७-८ जंबो जेट विमान देणार असल्याचे म्हटले जात आहे. या विमानाची किमंत जवळपास 400 अब्ज डॉलर आहे. भविष्यामध्ये हे विमान राष्ट्रपतींच्या विमानात रुपांतरित केले जाऊ शकते. हे विमान इतके अलिशान आहे की, यामध्ये एक बेडरुम, बाथरुम, देखील आहे. हे विमान पाहू तुमचे डोळे आश्चर्याने उघडेच राहतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘आमचे ड्रोन भारताच्या राजधानीपर्यंत…’, पाकिस्तानी सैन्याचा पोकळ दावा; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

🇺🇸 USA 🇶🇦 QATAR
Trump s’apprête à accepter un luxueux Boeing 747-8 jumbo jet d’une valeur de 400 millions $ de la famille royale qatarie
Il servira d’Air Force One pour Trump jusqu’à ce qu’il quitte ses fonctions,il sera transférée à sa fondation de bibliothèque présidentielle pic.twitter.com/mHLh22eU1i
— Farid Benamer-B (@faridbbf) May 11, 2025

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प कतार भेट देतील त्यावेळी कतारच्या राजघराण्याकडून हे विमान ट्रम्प यांनी भेट मिळण्याची शक्यता आहे. १३ मे रोजी ट्रम्प मध्य पूर्वेच्या दौऱ्यावर रवाना होमार आहेत. या दौऱ्यादरम्यान सौदी अरेबिया, यूएई आणि कतार ते भेट देतील. इस्रायलचा दौरा यामध्ये समाविष्ट नाही. परंतु या दौऱ्यादरम्यान इस्रायल आणि हमास युद्धावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

कतारचे लक्झरी विमान

डोनाल्ड ट्टरम्प यांनी कतारच्या राजघराण्याकडून मिळणार असलेले आलिषान बोईंग ७४७-८ जंबा जोट विमान अतिशय अलिसान आहे. या विमानात एक मास्टर बेडरुम, ६-७ लोकांसाठी कॉन्फरन्स रुम, अनेक लाऊंज आणि बाथरुमचा समावेश आहे. हे विमान दोन मजली आहे.

यापूर्वी ट्रम्प यंनी पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानताळावर आलिशान जेटने प्रवास केला होता. वॉल स्ट्रीटने दिलेल्या माहितीनुसारत, ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रपंतींच्या वापरासाठी बोईंग ७४७ अपग्रेड करणार असल्याचे म्हटले आहे. हे विमान कतारच्या राजघराण्यानेनही वापरले आहे.

अद्याप अंतिम निर्णय आलेला नाही

दरम्यान या बातम्या पसरल्यानंतर कतारच्या मीडीया अताशे अली अल-अन्सारी यांनी म्हटले आहे की, राष्ट्राध्यत्रक्ष ट्रम्प यांच्या अगामी भेटीदरम्यान कतारला भेट देणार असल्याची माहिती खोटी आहे. तसेच विमानाच्या हस्तांतरणाबाबतीत सध्या चर्चा सुरु आहे. अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोलिसांच्या व्हॅनवर आत्मघाती हल्ला; दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Web Title: Donald trump to receive luxury boeing 747 from qatar middle east visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 02:15 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी
2

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
3

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
4

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.