Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War : पश्चिम आशियात युद्ध सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन; सुमारे 40 मिनिटे झाली चर्चा…

डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या या चर्चेत पश्चिम आशियातील परिस्थिती आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील नाकेबंदीवरही चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी होर्मुझ सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वावर भर दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 15, 2026 | 07:25 AM
Iran-US War : पश्चिम आशियात युद्ध सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन; सुमारे 40 मिनिटे झाली चर्चा...

Iran-US War : पश्चिम आशियात युद्ध सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन; सुमारे 40 मिनिटे झाली चर्चा...

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन : इराण-अमेरिका, इस्त्रायल या देशांत 40 दिवसांपेक्षा अधिक दिवस संघर्ष सुरु आहे. पाकिस्तानात अमेरिका आणि इराण यांच्या शिष्टमंडळात चर्चा झाली. मात्र, ही चर्चा फिस्टकल्याने युद्धावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर आता पश्चिम आशियात युद्ध सुरु असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन आला. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 40 मिनिटांची चर्चा झाल्याची माहिती दिली जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या या चर्चेत पश्चिम आशियातील परिस्थिती आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील नाकेबंदीवरही चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी होर्मुझ सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वावर भर दिला. या वर्षी दोन्ही नेत्यांमधील हा तिसरा फोन कॉल होता. यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मार्च महिन्याच्या अखेरीस फोन कॉल झाला होता.

US-Israel Iran War: “आमच्या व्यापारात अडथळा नको..”, अमेरिकेच्या नाकेबंदीवर चीनचा इशारा; शांततेसाठी मांडला ‘4 कलमी’ प्लॅन

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी याबाबत ‘एक्स’वरही माहिती दिली. यामध्ये त्यांनी लिहिले, “माझे मित्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मला फोन आला. आम्ही विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचा आढावा घेतला. आम्ही सर्व क्षेत्रांमध्ये आमची व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्यावर चर्चा

पंतप्रधान यांनी लिहिले की, “आम्ही होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्यावर चर्चा केली. ती खुली आणि सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वावर आम्ही भर दिला. आम्ही विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचा आढावा घेतला. आम्ही सर्व क्षेत्रांमध्ये आमची व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहोत”.

ट्रम्प-मोदी यांच्यात सकारत्मक चर्चा; अमेरिकी राजदूतांची माहिती

भारतातील अमेरिकी राजदूत सर्जिओ गोर यांनी दोन्ही नेत्यांमधील संभाषण अत्यंत सकारात्मक आणि फलदायी असल्याचे वर्णन केले. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये गोर म्हणाले, “दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली, ज्यात अनेक महत्त्वाच्या करारांचा समावेश आहे. येत्या काही दिवसांत आणि आठवड्यांत भारत आणि अमेरिका यांच्यात ऊर्जा क्षेत्रासह अनेक महत्त्वाचे करार अपेक्षित आहेत.”

Web Title: Donald trumps call to pm modi while war is raging in west asia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 07:12 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran-US War
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

सोन्याचं नाणं कमी पडलं? आता थेट २५० डॉलर्सच्या नोटवर झळकणार Donald Trump; अमेरिकन राजकारणात पेटला वाद
1

सोन्याचं नाणं कमी पडलं? आता थेट २५० डॉलर्सच्या नोटवर झळकणार Donald Trump; अमेरिकन राजकारणात पेटला वाद

Gaza Crisis : ‘भारत सर्वात मोठा समर्थक’,गाझा युद्धादरम्यान बेंजामिन नेतान्याहूंचे मोठे वक्तव्य; 70% लष्करी नियंत्रणाचे दिले आदेश
2

Gaza Crisis : ‘भारत सर्वात मोठा समर्थक’,गाझा युद्धादरम्यान बेंजामिन नेतान्याहूंचे मोठे वक्तव्य; 70% लष्करी नियंत्रणाचे दिले आदेश

WarRecord: शांततादूताचा मुखवटा उतरला? ट्रम्पच्या एका इशाऱ्याने जगातील 13 वा देश हादरला; ओमानसह ‘या’ 5 देशांवर विनाशाचे संकट
3

WarRecord: शांततादूताचा मुखवटा उतरला? ट्रम्पच्या एका इशाऱ्याने जगातील 13 वा देश हादरला; ओमानसह ‘या’ 5 देशांवर विनाशाचे संकट

Bangladesh India: सीमेवर हाय-अलर्ट असतानाच मोदींची मोठी खेळी; बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना पाठवले ‘असे’ खास पत्र
4

Bangladesh India: सीमेवर हाय-अलर्ट असतानाच मोदींची मोठी खेळी; बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना पाठवले ‘असे’ खास पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.