Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानला निसर्गाचा दणका! युद्धपरिस्थितीमध्ये सलग तिसऱ्यांदा भूकंपाचे जोरदार झटके

भारतासोबतच्या तणावादरम्यान पाकिस्तानला पुन्हा एकदा जोरदार झटका मिळाला आहे. पाकिस्तान सलग तिसऱ्यांदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 12, 2025 | 03:41 PM
भारतासह तीन देशांमध्ये भूकंपाचे धक्के, उत्तराखंडमधील चमोली येथे तीव्रता 3.3

भारतासह तीन देशांमध्ये भूकंपाचे धक्के, उत्तराखंडमधील चमोली येथे तीव्रता 3.3

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: भारतासोबतच्या तणावादरम्यान पाकिस्तानला पुन्हा एकदा जोरदार झटका मिळाला आहे. पाकिस्तान सलग तिसऱ्यांदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. नॅशन सेंटर ऑफ सेमिओलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, या भूंकपाची तीव्र ४.६ इतकी होती. बलुचिस्तानच्या जमिनीखाली १० किलोमीटर खोलीपर्यंत भूकंपाचा धक्का बसला. पाकिस्तानमध्ये या आठवड्यातील हा तिसरा भूकंप आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

यापूर्वी सोमवारी (५ मे) पाकिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का बसला होता. याची तीव्रता ४.२ इतकी नोदवली गेली होती. एनसीएने दिल्ल्या माहितीनुसार, बलुचिस्तानच्या भूकंपाची खोली १० किलोमीटर खोलीपर्यंत आहे. यामुळे ऑफ्टरशॉकचटी शक्यता व्यक्त केली जात आहे.तसेच १९ आणि १६ एप्रिल रोजी देखील पाकिस्तानमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. याची तीव्र ४.४ रिश्टर स्केल इतकी होती. ज्याचे केंद्रबिंदू पाकिस्तानच्या उत्तरेस होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘पाकिस्तानला उद्ध्वस्त करु फक्त…’ ; बलुच सैनिकांची भारताकडे मोठी मागणी

EQ of M: 4.6, On: 12/05/2025 13:26:32 IST, Lat: 29.12 N, Long: 67.26 E, Depth: 10 Km, Location: Pakistan.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/x6TpdHyX6U
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) May 12, 2025

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान पाकिस्तानमध्ये वारंवार भूकंप होत आहेत. या भूंकपाची खोली ७० किलोमीटरपेक्षा अधिक होती. भूकंपाने कोणतेही नुकसान झालेले नाही, परंतु पृष्ठभागावर जास्त नुकसान होत आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच बलुचिस्तानच्या लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

पाकिस्तान संकटात

एकीकडे पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीने पाकिस्तानची कोडीं झाली आहे, शिवाय बलुचिस्तानच्या बलुच लिबरेशन आर्मीने देखील पाकिस्तानवर हल्ले केले आहेत. स्वतंत्र्य बलुचिस्तानची मागणी करण्यात येते असून पाकिस्तान सरकारला बीएलएने अल्टीमेटम दिला आहे.

भारत पाकिस्तान तणाव

भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला. दरम्यान भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई सुरु केली. यामुळे पाकिस्तान चवथाळला होता. भारत सरकारने पाकिस्तान आणि पाकव्यापत काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्ध्वस्त करुन टाकले. यानंतर पाकिस्तानने संतप्त होऊन भारतावर ड्रोन हल्ले सुरु केले. यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष सुरु झाला. ७ मे पासून त १० मे पर्यंत हा संघर्ष सुरु होता. दरम्यान १० रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमोंनी चर्चा झाली. यामध्ये युद्धबंदी आणि शस्त्रसंधीबद्दल चर्चा झाली. सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी होत चालला आहे, पण तज्ज्ञांनकडून अनिश्चितता व्यक्त केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘आमचे ड्रोन भारताच्या राजधानीपर्यंत…’, पाकिस्तानी सैन्याचा पोकळ दावा; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Web Title: Earthquake of magnitude 46 hits pakistan today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 03:41 PM

Topics:  

  • Earthquake
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले
1

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

इतिहास रचला! 1400 वर्षात पहिल्यांदाच Church Of England ला मिळाली स्पिरीच्युअल लीडर, कोण आहे Sarah Mullally
2

इतिहास रचला! 1400 वर्षात पहिल्यांदाच Church Of England ला मिळाली स्पिरीच्युअल लीडर, कोण आहे Sarah Mullally

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
3

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

Canada Theatre Violence: कॅनडामध्ये भारतीय चित्रपटांच्या स्क्रिनिंगवर बंदी…काय आहे कारण?
4

Canada Theatre Violence: कॅनडामध्ये भारतीय चित्रपटांच्या स्क्रिनिंगवर बंदी…काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.