Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Europe Heatwave : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते आणि सिग्नल वितळले, हजारो मृत्यू… नेमकं काय घडतंय?

Europe Heatwave Update : फ्रान्स, जर्मनी, पोलंड, ब्रिटन यांसारख्या युरोपीय शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेने हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी रस्ते, सिग्नल, गाड्यांचे टायर्स वितळू लागले आहेत. भविष्यात परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 30, 2026 | 12:00 PM
Europe Heatwave

Europe Heatwave

Follow Us
Follow Us:
  • युरोपमध्ये उष्णतेचे थैमान
  • हजारो लोकांचा मृत्यू
  • तापमान ४० अंश सेल्सियसवर
Europe Heatwave News in Marathi : भारतात ४० अंश सेल्सियस तापमान अगदी सामान्य मानले जाते. परंतु याच तपामनामुळे युरोपमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. फ्रान्स, जर्मनी, पोलंड, ब्रिटन यांसह अनेक युरोपीय देशांमध्ये तीव्र उष्णतेची लाट आली असून यामुळे आतापर्यंत १,३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

अनेक ठिकाणी रस्ते वितळले आहे, रेल्वे रुळही वितळले आहेत. जंगलांना आग लागत असून नागरिकांना घराबाहेर रहावे लागत आहे. अनेक सिग्नल, गाड्यांचे टायर्सही वितळत आहे. याचे भयानक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण नेहमी थंड राहणारा युरोप नेमका कसा जळू लागला आहे? यामागे नेमकं काय कारण आहे? जाणून घेऊयात.

Trump Sexual Assault Case : ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; लैंगिक अत्याचार प्रकरणात ४३ कोटींचा दंड कायम

युरोपमध्ये उष्णतेचा परिणाम इतका भयंकर का?

तज्ज्ञांच्या मते, या परिस्थितीमागे प्रमुख कारण म्हणजे युरोपची भौगोलिक रचना आहे. भारत उष्ण कटिबंधीय भागात आहे, यामुळे तीव्र उन्हाचा येथील लोकांवर जास्त परिणाम होत नाही.

परंतु, याउलट युरोपमधील बहुतांश देश हे समशीकोष्ण हवामान पट्टीत वसलेले आहेत. यामुळे येथील तापमान सामान्यत: कमी असते. यामुळे ३५ ते ४० अंश सेल्सियस तापमानही येथील लोकांसाठी धोकादायक आहे.

घरांची रचना आणि एसी

युरोप नेहमी थंड प्रदेश राहिल्याने येथील घराची रचना  थंडीपासून बचावासाठी करण्यासाठी आलेली आहे. जाड भिंत आणि उष्णता आत टिकवून ठेवता येणाऱ्या रचनेमुळे उन्हाळ्यात परिस्थिती बिकट होते.

तीव्र उष्णतेमुळे दिवसभर साठलेली उर्जा रात्री बाहेर पडत नसल्याने घरातील तापमान जास्त राहत आहे. शिवाय युरोपमध्ये थंडीमुळे अनेक घरांमध्ये एअर कंडिशनरची सुविधाही मर्यादित आहे. यामुळे उष्णतेपासून सुटाक मिळणे अत्यंत कठीण आहे.

वृद्ध लोकांना सर्वाधिक धोका

युरोपमध्ये ६५ वर्षांवरील नागरिकांचे प्रमाण युवकांच्या तुलनेने अधिक आहे. वृद्धांना शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे कठीण जाते. अनेक जण एकटे राहत असल्यामुळे वेळेवर मदत मिळत नाही. यामुळे उष्माघात, निर्जलीकरण आणि हृदयविकाराच्या घटना वाढत आहेत.

Europe is melting traffic lights melts under 45 c heatwave in Italy and Germany. pic.twitter.com/jXOsHmefwA — JOKAMRREDPILLZ (@JOKAQARMY1) June 30, 2026

उष्णतेमागील वैज्ञानिक कारण

हवामान तज्ज्ञांच्या मते, यामागे ओमेगा ब्लॉक आणि हीट डोम या दोन हवामानविषयक घटना कारणीभूत आहेत.

काय आहे ओमेगा ब्लॉक ?

ओमेगा ब्लॉकमुळे वातावरणातील उच्च दब जास्त काळ एकाच ठिकाणी स्थिर राहतो. यामुळे आफ्रिकेकडून येणाऱ्या गरम हवेचा प्रवाह युरोपमध्ये अडकते आणि थंड हवान रोखली जाते.

काय आहे हीट डोम? 

तर हीट डोममुळे गरम हवा जमिनीजवळ अडकते. यामुळे सर्याचे तापमान वाझढते आणि सलग अनेक दिवस उच्च पातळीवर राहते.

हवामान बदलाचा परिणाम

हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या जागतिक तापमानवाढीमुळे तीव्र उष्णतेच्या लाटा वारंवार अधिक तीव्र होत आहे. युरोप हा जगातील सर्वाधित वेगाने तापमान वाढणाऱ्या खंडापैकी एक आहे. यामुळे उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सध्या युरोपमधील तापमान सरासरीपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. यामुळे जगंताली आग, पाणी टंचाई, शेतीचे नुकसान आणि उष्माघातामुळे मृत्यूचा आकडा वाढत आहे.

🚨🇩🇪 HOLY SH*T! The heat has gotten so extreme in Germany that tram tracks have started to melt! The Leipzig Transport Authority has suspended every single tram line, after sealant in the rails and points liquefied across the network. They planned to resume service last night,… pic.twitter.com/il1oeu7Efr — Mario Nawfal (@MarioNawfal) June 28, 2026


France Heatwave : फ्रान्समध्ये विक्रमी तापमानाचा कहर! हीटवेव्हमुळे हजारो नागरिकांचा बळी, जेष्ठ नागरिकांना सर्वाधिक फटका

Web Title: Europe heatwave roads traffic signals melting thousands dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • France
  • Germany
  • heatwave
  • World news

संबंधित बातम्या

Trump Sexual Assault Case : ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; लैंगिक अत्याचार प्रकरणात ४३ कोटींचा दंड कायम
1

Trump Sexual Assault Case : ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; लैंगिक अत्याचार प्रकरणात ४३ कोटींचा दंड कायम

Germany Mass Shooting : जर्मनीत पुन्हा गोळीबाराचा थरार! स्टाड शहरात 6 जणांचा मृत्यू; परिसरात भीतीचं वातावरण
2

Germany Mass Shooting : जर्मनीत पुन्हा गोळीबाराचा थरार! स्टाड शहरात 6 जणांचा मृत्यू; परिसरात भीतीचं वातावरण

US Iran Talks : ट्रम्प यांचा दावा हवेत? अमेरिकेसोबतच्या दोहा चर्चेला इराणचा स्पष्ट नकार; युद्ध अटळ?
3

US Iran Talks : ट्रम्प यांचा दावा हवेत? अमेरिकेसोबतच्या दोहा चर्चेला इराणचा स्पष्ट नकार; युद्ध अटळ?

Track 2 Diplomacy: ‘पाकिस्तान गयावया करत आहे, पण मोदी सरकार बोलणार नाही’; पाकिस्तानी विश्लेषकाचाच मोठा धक्कादायक खुलासा
4

Track 2 Diplomacy: ‘पाकिस्तान गयावया करत आहे, पण मोदी सरकार बोलणार नाही’; पाकिस्तानी विश्लेषकाचाच मोठा धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.