Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3 : तिसरं महायुद्ध अटळ? नॉर्वेने नागरिकांना पाठवला जप्तीचा आदेश; पोलंडमध्येही सर्वाइव्हल बुक, युरोपमध्ये घबराट!

World War 3 Alert : एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. युरोपीय देशांनी युद्धाची तयारी सुरु केली असून तिसरे महायुद्ध जवळ असल्याचे संकेत मिळाले आहे. फ्रान्स, जर्मनी, पोलंडसह अनेक देशांनी युद्धाची तयारी सुरु केली आहे. कारण...

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 21, 2026 | 11:23 PM
Europe war alert

Europe war alert

Follow Us
Close
Follow Us:
  • युरोपमध्ये युद्धाचे सावट
  • नॉर्वेने नागरिकांना दिली चेतावणी
  • पोलंडने वाटल्या सर्वाइव्हल गाईड
  • फ्रान्स,जर्मनी, पोलंडसह अनेक देशांमध्ये युद्धाची तयारी सुरु
Norway Russia Border Tension : एक खळबळजन वृत्त समोर आले आहे. युरोपमध्ये युद्धाची तयारी सुरु झाली असून नॉर्वे आणि पोलंडसारख्या देशांनी थेट नागरिकांना युद्धासाठी सजक राहण्याचा इशारा दिला आहे. यामागचे कारण म्हणजे युरोपमध्ये रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) मधील वाढता तणाव. या युद्धाला दोन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, परंतु संघर्ष अजूनही थांबण्याचे नाव घेईना. याच पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण युरोपमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. रशियाकडून वाढत्या लष्करी हालचाली, सायबर हल्ले, अप्रत्यक्ष दबाव या सर्व घटनांमुळे अनेक युरोपीय देशांनी युद्धाची तयारी सुरु केली आहे.

Greenland Controversy : ग्रीनलँड अमेरिकेचाच! ट्रम्पने ‘तो’ फोटो शेअर करत दिला इशारा; डेन्मार्कचा चढला पारा

नॉर्वेचा नागरिकांना इशारा

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच नॉर्वेने  आपल्या नागरिकांना अधिकृत पत्रे पाठवली आहे. या पत्रांमध्ये इशारा देण्यात आला आहे कीस युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांची घरे, गाड्या, बोटी, यंत्रसामग्री, संरक्षणाच्या गरजेच्या वस्तू तात्पुरत्या काळासाठी ताब्यात घेतल्या जाऊ शकता. या प्रिपरेटरी रिक्विजिशन असे म्हणतात. नॉर्वे हा नाटोचा सदस्य देश असल्याने संघर्षाचा तीव्र धोका वाढला आहे. नॉर्वे रशियासोबत १९८ किमी भू-सीमा शेअर करतो. यामुळे या सीमेवर सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलंडमध्ये युद्धाची तयारी सुरु

दुसरीकडे पोलंडमध्ये देखील सरकारने नागरिक सुरक्षा मोहिम सुरु केली असून देशातील १.७ कोटी लोकांना वर्ल्ड वॉर थ्री सर्वाइव्हल गाईड वाटप केले आहे. या पुस्तकात आग, पूर, दहशतवादी हल्ले, सायबर हल्ले, अण्वस्त्र हल्ले, रासायनिक हल्ले या सर्वांपासून स्वत:चे आणि कुटुंबीयांचे कसे संरक्षण करायचे याची माहिती देण्यात आली आहे. सरकारचा हेतू नागरिकांना युद्धासाठी तयार करणे आहे. यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ते स्वत:चा बचाव करु शकतील.

संपूर्ण युरोपमध्ये युद्धाचे सावट

ही तयारी फक्त नॉर्वे आणि पोलंडपुरती मर्यादित राहिलेली नाही. फ्रान्सने देखील युद्धासाठी नागरिकांना सतर्क केले आहे. तसेच नागरिकांसाठी युद्ध व आपत्कालीन मार्गदर्शक पत्रिका जाहीर केली आहे. तसेच जर्मनमध्ये लष्करी भरती सुरु करण्यात आली आहे. नागरी संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. सध्या रशिया युक्रेन युद्धामुळे युरोपमध्ये संपूर्ण समीकरण बदलले आहे.

ग्रीनलँड वाद

याच वेळी ग्रीनलँड मुद्यावरुनही अमेरिका आणि युरोपमध्ये तणाव वाढत चालला आहे. ग्रीनलँड हा डेन्मार्कच्या नियंत्रणाखालील देश असून तो अमेरिकेला देण्यासाठी डेन्मार्कच्या लोकांनी नकार दिला आहे. ट्रम्प यांनी हल्ल्याचे संकेत दिले आहे. यामुळे डेन्मार्क ग्रीनलँडमध्ये युद्ध सराव करत असून इतर युरोपीय देश देखील त्याच्या मदतीला धावून आले आहेत. सध्या या दोन्ही परिस्थितींमुळे युरोपमध्ये नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

Switzerland : ग्रीनलँड आणि टॅरिफ मुद्यावरुन पेटला वाद; World Economic Forum मध्ये जागतिक नेत्यांचा ट्रम्पवर हल्लाबोल

💡

Frequently Asked Questions

  • Que: नॉर्वे सरकार नागरिकांची मालमत्ता का जप्त करणार आहे?

    Ans: सध्या रशियासोबत असलेल्या सीमेवर युक्रेन युद्धामुळे तणावाचे वातावरण असून युद्ध किंवा गंभीर आपत्कालीन परिस्थिती लष्कर आणि संरक्षण यंत्रणेला संसाधनांची आवश्यकता भासेल. यासाठी नॉर्वे सरकार नागरिकांची घरे, वाहने किंवा तांत्रिक उपकरणे तात्पुरत्या काळासाठी जप्त करण्याची शक्यता आहे. याला प्रिपरेटरी रिक्विजिशन असे म्हणतात.

  • Que: पोलंडच्या वर्ल्ड वॉर थ्री सर्वाइव्हल गाईडमध्ये काय माहिती देण्यात आली आहे?

    Ans: या पुस्तकात आग, पूर, दहशतवादी हल्ले, सायबर हल्ले, अण्वस्त्र हल्ले, रासायनिक हल्ले या सर्वांपासून स्वत:चे आणि कुटुंबीयांचे कसे संरक्षण करायचे याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Europe war preparations norway poland amid russia ukriane conflict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Greenland
  • Russia Ukraine War
  • World news
  • World War 3

संबंधित बातम्या

भारताची Diplomatic Strike! 22 शक्तिशाली अरब देश एकाच वेळी दिल्लीत, चीन-पाकिस्तानची उडाली झोप
1

भारताची Diplomatic Strike! 22 शक्तिशाली अरब देश एकाच वेळी दिल्लीत, चीन-पाकिस्तानची उडाली झोप

Why Greenland is important: बर्फाने झाकला तरीही जमिनीखाली अरबोंचा खजिना; ग्रीनलँडवर अमेरिकेची का आहे वाकडी नजर?
2

Why Greenland is important: बर्फाने झाकला तरीही जमिनीखाली अरबोंचा खजिना; ग्रीनलँडवर अमेरिकेची का आहे वाकडी नजर?

Davos : ‘तुम्ही टेबलावर नसाल तर मेनूवर असाल!’ Canada-America व्यापार युद्ध पेटले; मार्क कार्नी यांनी दिला धोक्याचा इशारा
3

Davos : ‘तुम्ही टेबलावर नसाल तर मेनूवर असाल!’ Canada-America व्यापार युद्ध पेटले; मार्क कार्नी यांनी दिला धोक्याचा इशारा

Switzerland : ग्रीनलँड आणि टॅरिफ मुद्यावरुन पेटला वाद; World Economic Forum मध्ये जागतिक नेत्यांचा ट्रम्पवर हल्लाबोल
4

Switzerland : ग्रीनलँड आणि टॅरिफ मुद्यावरुन पेटला वाद; World Economic Forum मध्ये जागतिक नेत्यांचा ट्रम्पवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.