Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळचे नवे पंतप्रधान सनातनी हिंदू धर्माचे कट्टर पालक; भारताशी संबंध सुधारणार की बिघडणार?

Balen Shah : नेपाळच्या तरुणांचे लोकप्रिय युवा नेते बालेन शाह यांचा निवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे. सध्या त्यांच्या नेतृत्वाखाली नेपाळचे भविष्य कसे ठरते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 09, 2026 | 05:54 PM
Nepal New PM Shah

Nepal New PM Shah

Follow Us
Close
Follow Us:
  • नेपाळचे नवे पंतप्रधान सनातनी हिंदू धर्माचे कट्टर पालक
  • भारताशी संबंध सुधारणार की बिघडणार?
  • जाणून घ्या सविस्तर
Nepal New PM Balen Shah Speech : हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळमध्ये सध्या ऐतिहासिक राजकीय बदल पाहायला मिळत आहेत. नेपाळला नवे तरुण राजकीय नेतृत्व मिळाले आहे. काठमांडूचे माजी महापौर बालेन शाह यांचा निवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी निवडणुकीत धुरंधर एन्ट्रीन केली असून चार वेळा पंतप्रधान म्हणून निवडून आलेल्या माजी पंतप्रधान केपी ओली शर्मा यांचा परभाव केला आहे. सध्या बालेन शाह यांची विशेष चर्चा सुरु असून मिथिला परंपरेशी जोडलेली त्यांची ओळख आणि सनातनी संस्कृतीबद्दल ठाम दृष्टीकोन भविष्यात राष्ट्रीय नेतृत्वात महत्वाचा मानला जात आहे. सध्या त्यांच्या सत्तेत येण्याणे भारत-नेपाळ संबंध मजबूत होणार का असा प्रश्न पडत आहे.

Nepal Election Results : नेपाळमध्ये मोठा सत्ताबदल! आता अमेरिका समर्थक सरकार? भारत चीनचं टेन्शन वाढणार?

बालेन शाह हे नेपाळच्या महोत्तर जिल्ह्यातील मिथिला प्रदेशाशी संबंधित आहे. त्यांचे वडील डॉ. राम नारायण शाह आणि संपूर्ण संपूर्ण कुटुंब सनातनी परंपरांचे पालन करणारे आहे. सामाजिक कार्यक्रमात बालेन शाह यांनी जय जानकी आणि जय मिथिला घोषणांद्वारे आपल्या सांस्कृतिक ओळखीचा अभिमान व्यक्त केला आहे. त्यांनी काठमांडूचे महापौर झाल्यानंतरही आपली ही ओळख कायम ठेवली होती.

बालेन शाह यांची सनातनी भूमिका

दरम्यान निवडणुकीतील विजयानंतर जनकपूर येथे झालेल्या सार्वजनिक सभेत त्यांनी राम-जानकी विवाहस्थळ असलेल्या पवित्र भूमिच्या विकासाची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, जनकपूर हे जगातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. मग येथील लोक डेस्टिनेशन वेडिंगसाठी जयूपर किंवा बालीला का जातात. यावर खंत व्यक्त करत त्यांनी जनकपूरमध्ये दरवर्षी कोट्यावधी पर्यटक येऊ शकतात. यासाठी तेथील नियोदजन आणि व्यवस्थापन करण्याची घोषणा केली. तसेच जनकपूरला जगातिक धार्मिक पर्यटक देश म्हणून आणण्याचा संकल्पही व्यक्त केला.

भारताशी संबंध सुधारणार की बिघडणार?

  • तज्ज्ञांच्या मते, बालेन शाह यांची सनातनी आणि मिथिला-केंद्रित भूमिका भारताशी सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल. अयोध्या आणि जनकपूरमधील धार्मिक पर्यटन साखळी मजबूत होईल.
  • भारत आणि नेपाळ यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक नातेसंबंध लक्षात घेतल्यास अशा धोरणांमुळे दोन्ही देशांतील लोकांमधील संपर्क अधिक वाढू शकतो.
  • शिवाय बालेन शाह यांनी नेपाळच्या विकासासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी भूमिका घेतल्यास भारतासोबत व्यावहारिक संबंध सुधारण्यास मदत होऊ शकते.
  • नेपाळची अर्थव्यवस्था, उर्जा प्रकल्प, व्यापार यासाठी भारतावर अवलंबून आहे. यामुळे त्यांच्या सरकारला देशाच्या स्थिरतेसाठी याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
  • मात्र, ‘नेपाळ फर्स्ट’ या धोरणामुळे सीमा प्रश्न किंवा सांस्कृतिक मुद्द्यांवर बालेन शाह यांनी कठोर भूमिका घेतली आहे. यामुळे काहीसा तणावही निर्माण होऊ शकते. सध्या भारत सरकार त्यांच्या नेतृत्वाकडे सावधगिरी पाहत आहे.
Nepal Election : नेपाळमध्ये सत्तापालट ! बालेन शाह होणार नवे पंतप्रधान; ओली यांचा दारूण पराभव

Web Title: Nepal new pm balen shah india nepal relations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • nepal
  • World news

संबंधित बातम्या

Trump Iran Talks : पाकिस्तान तोंडावर आपटला! आता ट्रम्प स्वत: थेट शांतता चर्चा करणार; इराणनेही फिरवली पाठ
1

Trump Iran Talks : पाकिस्तान तोंडावर आपटला! आता ट्रम्प स्वत: थेट शांतता चर्चा करणार; इराणनेही फिरवली पाठ

World Order: SAARCप्रमाणे BRICSही संपेल? इराणचा हट्ट अन् पाकिस्तानची घुसखोरी; PM मोदींसमोर ‘हे’ सर्वात मोठे राजनैतिक संकट
2

World Order: SAARCप्रमाणे BRICSही संपेल? इराणचा हट्ट अन् पाकिस्तानची घुसखोरी; PM मोदींसमोर ‘हे’ सर्वात मोठे राजनैतिक संकट

US Iran War : आखाती देशांत शांततेचे वारे! इराणचा पाकिस्तानमार्फत अमेरिकेला ‘गुप्त’ प्रस्ताव; वाचा अटी आणि शर्तींचा पेच काय?
3

US Iran War : आखाती देशांत शांततेचे वारे! इराणचा पाकिस्तानमार्फत अमेरिकेला ‘गुप्त’ प्रस्ताव; वाचा अटी आणि शर्तींचा पेच काय?

Iran Pakistan Relations : पाकिस्तानचा मोठा अपमान! इराणी खासदाराने PM शाहबाज आणि फील्ड मार्शल मुनीरला फटकारलेस, प्रकरण काय?
4

Iran Pakistan Relations : पाकिस्तानचा मोठा अपमान! इराणी खासदाराने PM शाहबाज आणि फील्ड मार्शल मुनीरला फटकारलेस, प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.