Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी पाकिस्तानला झापलं; “पीडित असल्याचा कांगावा…

India Pakistan War Update : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. यावरुन पाकिस्तान पीडित असल्याचा दावा करत असल्यामुळे अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी पाकिस्तानला झापले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 09, 2025 | 04:13 PM
Former US Ambassador Nikki Haley slams Pakistan over war with india

Former US Ambassador Nikki Haley slams Pakistan over war with india

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. यामुळे सीमा भागांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. 22 एप्रिल रोजी भारताच्या पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला करुन पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या विरोधात भारताकडून ऑपरेशन सिंदूर करण्यात आले. यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र पाकिस्तानच्या एकाही सामान्य नागरिकांना मारण्यात आलेले नाही. मात्र तरीही भारतावर पाकिस्तानने आक्रमण केले. यानंतर भारत आणि पाकिस्तानचे युद्ध सुरु झाले. यानंतर अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी पाकिस्तानला झापले आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने कराची बंदर उद्धवस्त केले आहे. तसेच पाकिस्तानची राजधानी असलेले इस्लामाबाद देखील हल्ला केला आहे.  यामुळे पाकिस्तान पूर्णपणे घाबरुन गेला आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांना अटक केल्याचे देखील बोलले जात आहे. भारताच्या सीमा भागांमध्ये पाकिस्तानने 50 हून अधिक ड्रोन हल्ले केल्यानंतर देखील पाकिस्तानने याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले. यानंतर अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी पाकिस्तानवर टीका केली असून पीडित असल्याचा कांगावा करणे बंद करा अशा शब्दांत खडेबोल सुनावले आहेत.

भारत पाकिस्तान युद्धाच्या अपडेट घ्या जाणून एका क्लिकवर

अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी भारत आणि पाकिस्तान युद्धावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ऑफिशियल ट्वीटर (एक्स) पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, दहशतवाद्यांनी हल्ला केला ज्यामध्ये डझनभर भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. भारताला प्रत्युत्तर देण्याचा आणि स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार होता. पाकिस्तानला पीडित असल्याचा कांगावा करुन नये. दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्याही देशाला परवानगी मिळत नाही, अशा शब्दांत अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. तसेच भारताच्या कारवाईला पाठिंबा दिला आहे.

Terrorists launched an attack that killed dozens of Indian citizens. India had every right to retaliate and defend itself.

Pakistan does not get to play the victim. No country gets a pass for supporting terrorist activity.

— Nikki Haley (@NikkiHaley) May 8, 2025

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी कारवायामुळे भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई होती. मात्र पाकिस्तानने याचे प्रत्युत्तर म्हणून भारताच्या सीमा भागांमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणाव कमी करणं हे पाकिस्तानच्या हाती आहे, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पाकिस्तानला सुनावलं. ‘द रेझिस्टन्स फोर्स’ या दहशतवादी संघटनेनं दोन वेळा पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारूनही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावातून या संघटनेचं नाव हटविण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केल्याचं मिस्री यांनी अधोरेखित केलं. दरम्यान दोन्ही देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर संयम बाळगण्याचं आवाहन इतर देशांकडून केलं जात आहे. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वात जागतिक प्रयत्न सुरू असल्याचा दावा पाकिस्तानी संरक्षणमंत्री असिफ यांनी केला.

Web Title: Former us ambassador nikki haley slams pakistan over war with india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 04:11 PM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • india pakistan war
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images
1

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
2

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
3

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल
4

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.