• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Mp Sanjay Raut Press Confernce Live On India Pakistan War News

“1971 पेक्षा आता पाकिस्तान कमजोर, सैन्यामध्ये राजकारण नको…; भारत पाकिस्तान युद्धाबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया

India Pakistan War latest News : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भारतीय सैन्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 09, 2025 | 12:51 PM
mp sanjay raut press confernce live on india pakistan war news

भारत पाकिस्तान युद्ध सुरु झाल्यानंतर सैन्यावर खासदार संजय राऊतांनी विश्वास व्यक्त केला आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई :  भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून युद्ध सुरु आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर चवथाळलेल्या पाकिस्तानने भारताच्या सीमा भागातील राज्यांमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने दलाने हे सर्व हल्ले परतून लावले असून पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावर आक्रमण केले आहे. यानंतर राज्यामध्ये देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी सैन्यामध्ये राजकारण आणू नका असे देखील म्हटले आहे.

भारताने पाकिस्तानाला जोरदार हल्ला करुन प्रत्युत्तर द्यावे अशी अपेक्षा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली होती. युद्ध सुरु झाल्यानंतर त्यांनी भारतीय सेनेवर विश्वास व्यक्त केला आहे. खासदार राऊत म्हणाले की,”1971 पेक्षा आता पाकिस्तान कमजोर आहे. आपला सैन्य प्रोफेशनल आहे, टाईमपास करणार नाही. भारतामध्ये आपला लष्कर युद्धासाठी आणि भारताच्या रक्षणासाठी तयार असतं. गेल्या 72 तासात पाकिस्तानचे सगळे प्रयत्न हाणून पाडले. अधिकृत माहिती येते त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. खोट्या बातम्या आणि अफवा पसरवून बंद ठेवल पाहिजे, त्याच्यामुळे सैन्याचा ग्लोबल खाली जाईल असं होऊ नये. आमचे सैनिक धडक मारायला समर्थ आहे. आम्ही आता आमच्या सैन्याचे सिक्रेट मीडियाच्या माध्यमातून जाहीर करणे ही माहिती शत्रूला का देतो हे टाळायला पाहिजे. युद्धाच्या वेळेला जनतेने आणि मीडियाने हे पाळावं. फेक न्युज, अफवा, प्रपोगांडा या तीन गोष्टी वरती सरकारने बंदी आणावी हे आम्ही काल सगळ्यांनी संरक्षण आणि गृहमंत्री यांना ठासून सांगितलं आहे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

भारत पाकिस्तान युद्धाच्या अपडेट घ्या जाणून

खासदार संजय राऊत यांनी राजनाथ सिंह यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, सैन्यामध्ये राजकारण आणू नका. हे आम्ही सगळ्यांनी सांगितलं आणि त्या फेक न्युज पसरवला जातात. मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर बँन आणले पाहिजे. पाकिस्तानचा लष्कर हे कधीच प्रोफेशनल नाही.  त्यांना युद्धाची ट्रेनिंग दिली जात नाही. त्यांच्यात लढण्याची क्षमता नाही. त्यांना राजकारणात सर्वात जास्त रस असतो ते भ्रष्टाचारी आहेत. आमच्या सैन्याकडे नीतिमता संयम आणि शौर्य आहे ही चांगली गोष्ट आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले जो पहिला हल्ला झाला त्याच्यामध्ये शंभराच्यावर दहशतवादी मारले. त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे कारण आपण हे प्रत्यक्ष पाहिले नाही आणि राजनाथ सिंग सांगत आहेत म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. दुसरा कोणी सांगितलं असतं तर आम्ही विश्वास ठेवला नसता, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

या युद्धाचा निचरा झाला की…

राज्यामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा सुरु आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, सुप्रिया सुळे काल माझ्याबरोबर दिल्लीमध्ये होत्या आणि आम्ही या विषयावर चर्चा केली त्यांच्या बोलण्यात मला असं काही जाणवलं नाही. शरद पवार साहेब ऑन रेकॉर्ड बोलले आहेत की ऑफ माहिती आहे. युद्ध सुरू आहे युद्धकाळात अशा चर्चा फार रंगवू नका. हे लहान युद्ध आहे, घरातली महाविकास आघाडीतील त्याच्याविषयी आता आम्ही चर्चा करणार नाही. या युद्धाचा निचरा झाला की आम्ही या युद्धाकडे वळू, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

त्याचबरोबर संजय राऊत यांनी शिंदे गटावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, आमच्या पक्षात एक गट होता तुमच्या कुटुंबाला त्रास होतो आम्हाला तुरुंगा जावं लागेल आमच्या प्रॉपर्टी जप्त होतील. हे वय आमचं तुरुंगात जायचं नाही तेव्हा आपण भाजप बरोबर हात मिळवणे असा गट आमच्याकडे होता आणि तो गेला, असे गट ज्यांना सत्तेचा गोळा आला चिटकून जायचं असे वाटत प्रत्येक पक्षात असतात पण ती पोकळी भरून निघते. पोकळी भरून काढण्याचा काम महाविकास आघाडी करत आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला काय ताकद आहे हे शरद पवार यांना माहिती आहे. उद्धव ठाकरे सत्तेत कमी राहिले, विरोधी पक्षात राहिले तरी आमचे राजकारण सुरू आहे आम्ही सकारात्मक आहोत. एकत्र येत असताना आम्ही किंवा तुम्ही ज्याने महाराष्ट्रातल्या शत्रूचे संबंध चुपी हात मिळवणे करू नये आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मदत करू नये भूमिका आहे, असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी मित्रपक्षांना दिला आहे.

Web Title: Mp sanjay raut press confernce live on india pakistan war news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 12:51 PM

Topics:  

  • india pakistan war
  • MP Sanjay Raut
  • Operation Sindoor

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

Feb 17, 2026 | 05:30 AM
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.