• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Former Us President Jimmy Carter Passes Awa7 Nras

Former US President Jimmy Carter passes away: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन

राजकारणात येण्यापूर्वी जिमी कार्टर हे शेंगदाणा शेतकरी होते. एवढेच नाही तर ते अमेरिकन नौदलात लेफ्टनंट म्हणूनही कार्यरत होते.1977 ते 1981 पर्यंत त्यांनी जॉर्जियाचे राज्यपाल आणि युएसचे अध्यक्ष म्हणून एक टर्म काम केले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 30, 2024 | 01:04 PM
Former US President Jimmy Carter passes away: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन

Photo credit- Social Media अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Former US President Jimmy Carter passes away: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे रविवारी (29 डिसेंबर)  रात्री उशिरा जॉर्जिया येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले.  जिम  जन्मलेले कार्टर हे 1977 ते 1981 पर्यंत अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकेच्या इतिहासात ते सर्वात जास्त काळ जगणारे अध्यक्ष होते.कार्टर काही काळापासून मेलेनोमाने त्रस्त होते. हा एक प्रकारचा त्वचेचा कर्करोग आहे. तो त्याच्या यकृत आणि मेंदूमध्ये पसरला होता.

2023 मध्ये, त्यांनी हॉस्पिस काळजी घेण्याचे ठरवले. हॉस्पीस केअरमध्ये, रुग्णालयात उपचार नाकारले जातात. मग काही नर्सिंग स्टाफ आणि कुटुंबातील सदस्य घरीच रुग्णाची काळजी घेतात. अध्यक्षपद सोडल्यानंतर त्यांनी ‘कार्टर सेंटर’ या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षे मानवतावादी कार्य केले. यासाठी त्यांना 2002 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला.

‘शेख हसीनाला लवकर शिक्षा व्हावी’ , पहिले भारताला पत्र लिहिले अन्…; आता युनूस सरकारचा नवा डाव

जिमी कार्टर यांनी  1 ऑक्टोबर 2024 रोजी जॉर्जियामधील त्यांच्या घराच्या मागील अंगणात कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला. जिमी कार्टर यांचा मुलगा चिप कार्टरने रॉयटर्सला सांगितले की,  प्रेमावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी माझे वडील हिरो होते.  ‘ते फक्त माझ्यासाठीच नाही तर शांतता, मानवी हक्क आणि निस्वार्थ प्रेमावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी नायक होते. त्यांनी ज्या पद्धतीने लोकांना एकत्र आणले त्यामुळे आज हे संपूर्ण जगच आमचे कुटुंब आहे.

अध्यक्ष होण्यापूर्वी जिमी कार्टर काय होते?

राजकारणात येण्यापूर्वी जिमी कार्टर हे शेंगदाणा शेतकरी होते. एवढेच नाही तर ते अमेरिकन नौदलात लेफ्टनंट म्हणूनही कार्यरत होते. 1977 ते 1981 पर्यंत त्यांनी जॉर्जियाचे राज्यपाल आणि युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष म्हणून एक टर्म काम केले. वयाची शंभरी गाठणारे ते अमेरिकेचे एकमेव माजी राष्ट्राध्यक्ष होते.

अमेरिकेत पसरतोय भारतीयांविरोधात द्वेष? एलॉन मस्कच्या एक्स गर्लफ्रेंडचे विधान चर्चेत

2023 मध्ये पत्नीचा मृत्यू

जिमी कार्टर 19 नोव्हेंबर 2023 रोजी वयाच्या 96 व्या वर्षी त्यांच्या पत्नी रोझलिन कार्टरच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. व्हीलचेअरवर बसलेले कार्टर खूपच अशक्त दिसत होते. माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या पत्नी रोझलिन कार्टर यांचे नोव्हेंबर २०२३ मध्ये वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. ते त्यांच्या मानसिक आरोग्य वकिली आणि मानवतावादी कार्यासाठी प्रसिद्ध होते. कार्टर जोडपे हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ विवाहित असलेले अध्यक्षीय जोडपे होते. या दोघांनी 75 वर्षांहून अधिक काळ एकमेकांना साथ दिली.

जिमी कार्टर यांच्या निधनावर अमेरिकेतील इतर नेत्यांची प्रतिक्रीया

जो बायडेन : जगाने एक असाधारण नेता गमावला अमेरिकेचे अध्यक्ष जो  बायडेन म्हणाले की, आज अमेरिका आणि जगाने एक असाधारण नेता, राजकारणी आणि मानवतावादी गमावला आहे. सहा दशकांपासून आम्हाला जिमी कार्टरला आमचे जवळचे मित्र म्हणण्याचा मान मिळाला होता, परंतु जिमी कार्टरची विलक्षण गोष्ट अशी आहे की अमेरिकेत आणि जगभरातील लाखो लोक जे त्यांना कधीच भेटले नाहीत त्यांनी त्यांना जवळचा मित्र मानले होते.

Web Title: Former us president jimmy carter passes awa7 nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 01:04 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
देशातील अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; पुढील पाच दिवस…

देशातील अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; पुढील पाच दिवस…

Kojagiri Purnima: 6 ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांवर होईल अमृतवर्षाव, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र करणार संक्रमण

Kojagiri Purnima: 6 ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांवर होईल अमृतवर्षाव, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र करणार संक्रमण

Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन

Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.