Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fuel Crunch in Russia : पुतिन चिंतेत! रशियात पेट्रोल-डिझलेचा तुटवडा; भारताला तेल पुरवणाऱ्या देशात इंधन संकट का निर्माण झालं?

Fuel Crunch in Russia : भारताला मोठ्या प्रमाणात इंधन पुरवणाऱ्या रशियातच पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. रशियातील अनेक भागांमध्ये पेट्रोल पंपावर लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. देशाच्या तेल निर्यातीवरही परिणाम होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 29, 2026 | 12:59 PM
Fuel Crunch in Russia

Fuel Crunch in Russia

Follow Us
Follow Us:
  • भारताला तेल पुरवणाऱ्या रशियात इंधन संकट?
  • देश कठीण काळातून जात असल्याची पुतिन यांची कबुली
  • कारण काय?
Fuel Crunch in Russia : मॉस्को : गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम दिसू लागले आहे. याचा सर्वाधिक फटका रशियातील सामान्य नागरिकांना बसत आहे. जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांपैकी एक असलेल्या रशियात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. स्वत: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी याची कबुली दिली आहे. पुतिन यांनी देश कठीण परिस्थितीतून जात असल्याचे मान्य केले. त्यांनी सांगितले की, सध्या सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

PM Modi Seychelles Visit : PM मोदींचा ऐतिहासिक सेशेल्स दौरा; 1,250 कोटींच्या मदतीसह अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

देशाच्या अनेक भागांमध्ये इंधन पुरवठा विस्कळीत

युनायडेट रशिया पक्षाच्या परिषदेत बोलताना पुतिन यांनी सांगितले की, देशाच्या अनेक भागात इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. काही शहरांमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. व्यावसायिकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पुतिन यांनी सांगितले.

पुतिन यांनी शेती हंगाम सुरु असल्याने शेतकऱ्यांना डिझेल-पेट्रोलचा पुरेसा पुरवठा  करण्याचे आदेशही दिले. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी देखील देशांतर्गत मागणी पुर्ण करण्याचा  इंधन निर्यात धोरणावर विचारविनिमय सुरु असल्याचे सांगितले.

युक्रेनच्या हल्ल्यामुळे रशियाचे नुकसान

तज्ज्ञांच्या मते, रशियावर युक्रेनकडून सातत्याने होत असलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेनने गेल्या काही महिन्यात रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर आणि उर्जा पायाभूत सुविधांवर निशाणा साधला. या हल्ल्यांमुळे अनेक रिफायनरीजचे नुकसान झाले आहे. कच्चा तेलाचे पेट्रोल आणि डिझेलमध्ये रुपांतर करण्याची क्षमता घटत आहे. यामुळे देशांतर्गत पुरवठ्यावर संकट निर्माण झाले आहे.

पुतिन यांची चिंता वाढली

रशिया मोठ्या प्रमाणात उर्जा निर्यातीवर अवलंबून आहे. मात्र, युक्रेननचे सततचे हल्ले कच्चा तेलापासून पेट्रोल-डिझेल बनवण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करत आहेत. यामुळे रशियाच्या निर्यातीवर संकट निर्माण झाले आहे. ही परिस्थिती रशियासाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत चिंताजनक मानली जात आहे.

एकीकडे देशांतर्गत इंधन टंचाई आणि दुसरीकडे तेल निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे पुतिन सरकारसमोर दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Pak-Afghan War : कराची हल्ल्यानंतर पाकिस्तानचा पलटवार; अफगाण सीमेवर मध्यरात्री मोठी लष्करी कारवाई, २० हून अधिक ठार

Web Title: Fuel crunch in russia petrol diesel shortage amid ukraine war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • crude oil
  • Russia
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत
2

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत

AI : AI एजंट्सचा मनमानी कारभार थांबणार ;Nvidia ने आणले नवीन सुरक्षा कवच
3

AI : AI एजंट्सचा मनमानी कारभार थांबणार ;Nvidia ने आणले नवीन सुरक्षा कवच

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव
4

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.