Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hajj Pilgrimage 2026 : युद्धाच्या सावटात हज यात्रेला सुरुवात ; सौदी अरेबियाकडून यात्रेकरुंसाठी विशेष हवाई सुरक्षा तैनात

Hajj Pilgrimage News : इराण युद्धाच्या सावटात हज यात्रेला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सौदीने १५ लाख भाविकांसाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एअर डिफेन्स, विशेष कमांडो आणि मिलिटरी मक्का-मदिना येथे तैनात केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 25, 2026 | 11:43 AM
Hajj Pilgrimage 2026 Saudi Arabia Deploys Air Defence, Commandos amid Iran War Fears

Hajj Pilgrimage 2026 Saudi Arabia Deploys Air Defence, Commandos amid Iran War Fears

Follow Us
Follow Us:
  • युद्धाच्या सावटात हज यात्रेला सुरुवात
  • सौदी अरेबियाकडून यात्रेकरुंसाठी विशेष हवाई सुरक्षा तैनात
  • संपूर्ण देशात हाय अलर्ट
Hajj Pilgrimage 2026 : रियाध : सध्या अमेरिका इराणमध्ये शांतता चर्चा सुरु असली तरी मध्यपूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती आहे. दरम्यान या युद्धाच्या सावटात यंदाच्या पवित्र हज यात्रेला प्रारंभ झाला आहे. २५ ते २९ मे २०२६ दरम्यान होणाऱ्या यात्रेसाठी जगभरातून तब्बल १५ लाखाहून अधिक मुस्लिम बांधव यात्रेसाठी मक्का आणि मदिना येथे दाखल झाले आहेत. यामुळे युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाकडून देशभरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

‘I Love Modi…’ : दिल्लीतील कार्यक्रमात Donald Trump यांचा थेट व्हिडिओ कॉल; स्वत:ला केलं PM मोदींचा मोठा फॅन घोषित

मक्का आणि मदीन भोवती हवाई संरक्षण तैनात

सौदी अरेबियाच्या सरंक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 

  • यंदाच्या सुरक्षेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे हवाई संरक्षण प्रणाली हाय-अलर्टवर तैनात करण्यात आल्या आहेत. इराण आणि अमेरिकेतील तणाव अद्यापही निवळलेला नाही.
  • याच पार्श्वभूमीवर मक्का आणि मदीन या पवित्र शहरांवर होणाऱ्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हवाई संरक्षण प्रणाली तैनात करण्यात आली आहे. जेणेकरुन हवाई हल्ला, क्षेपणास्त्र, ड्रोन यांना हवेत नष्ट केले जाईल.
सौदी अरेबियाने केवळ लष्करीच नव्हे, तर डिजिटल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन एक व्यापर ऑपरेशन प्लॅन तयार केला आहे.
  • गर्दीचे नियंत्रण करणे आणि ग्रॅंक मॉस्क परिसराचे रक्षण करण्यासाठी विशेष मिलेटरी आणि कमांडो सैनिक तैनात केले आहेत.
  • याशिवाय रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि आण्विक धोक्यांचा सामना करण्यासाठी देखील विशेष सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
  • यात्रेवर लक्ष्य ठेवण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन, क्विक रिस्पॉन्स टीम आणि डिजिटल कोऑर्डिनेशन सिस्टमचा वापर करण्यात आला आहे.

अमेरिका इराण तणाव

फेब्रुवारी २०२६ पासून अमेरिका इराणमध्ये तीव्र संघर्षाचे वातावरण होते. अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात ऑपरेशन एपिक फ्युरी नावाची लष्करी मोहिम सुरु केली होती. याचा उद्देश इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला रोखणे होता. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला. ज्यामुळे परिस्थिती चिघळली.

इराणने सर्वोच्च नेत्याच्या हत्येनंतर आक्रमक होत आखाती देशातील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. सौदी अरेबिया, कतार, यूएईमध्ये मिसाइल आणि ड्रोन इराणने डागले होते. हीच परिस्थिती लक्षात घेता पुन्हा हल्ला झाल्यास त्याला रोखता यावे यासाठी सौदी अरेबियात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे

Israel Warns Iran : ‘गरज पडल्यास पुन्हा हल्ला करु’ ; US Iran शांतता चर्चेदरम्यान इस्रायलचा उघड इशारा

Web Title: Hajj pilgrimage 2026 saudi arabia high alert security

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • Hajj Pilgrimage
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

Big Breaking: टिशूवर लिहिलेल्या ‘त्या’ शब्दाने खळबळ; Air India च्या फ्लाइटचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग
1

Big Breaking: टिशूवर लिहिलेल्या ‘त्या’ शब्दाने खळबळ; Air India च्या फ्लाइटचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
2

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
3

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?
4

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.