Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामागे हमास कनेक्शन? इस्रायलच्या दाव्याने उडाली खळबळ, भारत-पॅलेस्टाईन संबंधांवर होणार परिणाम?

भारत आणि पाकिस्तानमध्ये जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात कठोर पावले उचलली आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 24, 2025 | 08:52 PM
Hamas connection of Pahalgam attack say Isreal will affect India-Palestine relations

Hamas connection of Pahalgam attack say Isreal will affect India-Palestine relations

Follow Us
Close
Follow Us:

मॉस्को: भारत आणि पाकिस्तानमध्ये जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांच्या सीमा बंद केल्या आहेत, व्हिसा रद्द केले आहेत. याशिवाय बारताने सिंधू नदीचे पाणी रोखले आहे तर पाकिस्तानने चिनाबचे पाणी रोखले आहे. याच दरम्यान पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.

हा खुलासा इस्रायलने केला आहे. भारतातील इस्रायली राजदूत रुवेन अझर यांनी पहलगाम हल्ल्याची तुलना 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर झालेल्या हमासच्या हल्ल्याशी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, इस्रायलवरील हल्ल्यात नागरिकांना लक्ष करम्यात आले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पुतिन यांच्या मनात नेमकं चाललंय काय? एकीकडे शांतता चर्चेचा प्रस्ताव दुसरीकडे युक्रेनवर हल्ले

हमासचे काश्मिरी कनेक्शन

इस्रायली राजदूत रुवेन अझर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, “दहशतवादी सर्व पातळ्यांवर एकमेकांना सहकार्य करत आहेत. एकमेकांची नक्कल करण्याचा प्रयत्न करत आहेत. माला खात्री आहे की, गुप्तचर संस्थांना दहशतवाद्यांना पराभूत करण्यासाठी एकत्र काम करत आहेत.” परंतु दुर्दैवाने, आपल्याला हे मान्य करावे लागले की दहशतवादी गट एकमेकांना मदत करत आहे, एकमेकांना प्रेरणा देत आहेत.

पहलगाममधील हल्ला आणि 7 ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या इस्रायलीमधील हल्ला यामध्ये मोठ्या प्रमाणात साम्य दिसून येत आहे. इस्रा.यलमधील लोक संगीतच मोहत्सव साजरा करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तसेच पहलगाममध्ये भारताचे लोक सुट्ट्यांचा आनंद घेत होते. असे पीटीआय वृत्तसंस्थेला राजदूत रुवेन यांनी सांगितले आहे.

Watch: Reuven Azar, Ambassador of Israel to India, says, “We’ve seen publicly that there have been some invitations for Hamas leaders to come to certain areas of Pakistan. When it comes to intelligence, we share intelligence to the best of our knowledge… India has had… pic.twitter.com/pS2BCmD6Rp — IANS (@ians_india) April 24, 2025

इस्रायली राजदूताने हमाशी संबंध जोडला

इस्रायली राजदूत रुवेन यांनी पहलगाम हल्ल्याला हमास नेत्यांच्या अलीकडच्या पाकव्याप्त काश्मिरी भेटीशी जोडले आहे. या काळात हमासच्या दहशतवाद्यांनी पीओकेमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना भेट दिली होती. असे रुवेन यांनी म्हटले आहे. तसेच हमासच्या नेत्यांनी जैशच्या दहशतवाद्यांना एका जाहीर सभेला संबोधित केले होते. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु हमासने जैशशी असलेल्या त्यांच्या संबंधांबद्दल काहीही खुलासा केलेला नाही.

याचा भारत-पॅलेस्टिनी संबंधांवर परिणाम होणार?

हमासच्या पाकिस्तानी दहशवतावीद संघटनेशी असलेल्या संबंधांचा परिणाम भारत-पॅलेस्टिनींवर होण्याची शक्यता आहे. कारण भारत दरवर्षी पॅलेस्टाईनला मोट्या प्रमाणात मदत पाठवतो. ही मानतावदी मदत पॅलेस्टिनी लोकांसाठी आहे. यामध्ये शाळा, रुग्णलाये, तसेच पायाभूत सुविधांचा समावेश आहे. अशा परिस्थिती हमासचा यामध्ये सहभाग आढल्यास भारत-पॅलेस्टाईन संबंधांमध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘पाकिस्तानने माफी मागावी’ ; बांगलादेशने पाकच्या पंतप्रधानांनकडून केली मागणी, नेमकं प्रकरण काय?

Web Title: Hamas connection of pahalgam attack say isreal will affect india palestine relations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 08:52 PM

Topics:  

  • Hamas
  • Israel
  • Pahalgam Terror Attack
  • World news

संबंधित बातम्या

नेपाळमध्ये सत्ता हालवण्यासाठी शिजतोय कट? चार राजकीय पक्षांच्या कुटनीतीची जगभरात चर्चा
1

नेपाळमध्ये सत्ता हालवण्यासाठी शिजतोय कट? चार राजकीय पक्षांच्या कुटनीतीची जगभरात चर्चा

Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का
2

Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…
3

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…

कोण आहे Barry Pollack? निकोलस मादुरोसाठी लढणार अमेरिकेविरोधात
4

कोण आहे Barry Pollack? निकोलस मादुरोसाठी लढणार अमेरिकेविरोधात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.