Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Conflict : होर्मुझमध्ये हॉटलाइन उभारली जाणार? चर्चेनंतर अमेरिकेला कडक इशारा, समुद्री मार्गावर इराणचंच नियंत्रण राहणार

Hormuz Conflict Update : अमेरिका-इराणमधील पहिली शांतता चर्चा यशस्वी झाली आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवर सहमती झाली आहे. परंतु होर्मुझवर इराणच्या आक्रमक भूमिकेमुळे तणाव निर्माण झाला होता. सध्या दोन्ही देश होर्मुझमध्ये हॉटलाइन उभारण्यावर एकमत झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 23, 2026 | 10:18 AM
hormuz hotline

hormuz hotline

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझमध्ये हॉटलाइन उभारली जाणार?
  • चर्चेनंतर अमेरिकेला कडक इशारा
  • समुद्री मार्गावर इराणचंच नियंत्रण राहणार
Hormuz Conflict News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका-इराण(US-Iran) मध्ये स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे शांतता चर्चेची पहिली फेरी पार पडली. या पहिल्या फेरीत दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवर एकमत झाले. परंतु होर्मुझवरील नियंत्रणाबाबत तणाव कायम आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर आक्रमक भूमिका घेतली आहे.

Qatar Gas Explosion : कतारच्या LNG हबवरील स्फोटात १२ भारतीयांसह १३ जणांचा बळी; अनेक गंभीर जखमी

होर्मुझवर इराणची आक्रमक भूमिका

इराणचे प्रमुख वाटाघाटी प्रतिनिधी मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी होर्मुझबाबत स्पष्ट भूमिका मांडली. चर्चेनंतर इराणी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, होर्मुझ (Hormuz) सामुद्रधुनी पुन्हा पूर्वीसारखी होणार नाही. या भागाचे व्यवस्थापन इराणच्या अटींवरच केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

होर्मुझमध्ये हॉटलाइन उभारणार

गालिबाफ यांनी सांगितले की, होर्मुझमध्ये जहाजांच्या सुरक्षिततेसाठी एक टेलिफोन हॉटलाइन आणि नियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहे. याला अमेरिकेने सहमती दिली आहे. यामुळे अमेरिका (America) आणि इतर देशांच्या जहाजांशी संवाद साधणे सोपे होईल आणि कोणताही गैरसमज किंवा तणाव निर्माण झाल्यास त्याचे तातडीने निराकरण करता येईल असे  त्यांनी म्हटले.

इराणच्या मते, या हॉटलाइनमुळे जहाजांना आवश्यक मदत मिळेल. सागरी वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थापन प्रभावित होईल. इराण (Iran) सर्व आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करेल आणि समस्यांवर तोडगा काढेल असेही गालिबाफ यांनी स्पष्ट केले.

इराणला तेल निर्बंधातून तात्पुरती सूट

अमेरिकेने इराणच्या तेल निर्यातीवरली काही निर्बंध ऑगस्टपर्यंत तात्पुरते हटवले आहेत. दोन्ही देशांतील चर्चा सकारात्मक झाली असल्याचे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी म्हटले आहे. परंतु इराणच्या अणुकार्यक्रमावर अद्यापही चर्चा झालेली नाही. सध्या सागरी सुरक्षा आणि होर्मुझ खुला करण्यावर चर्चा सुरु आहे.

इराणने या चर्चेदरम्यान अमेरिकेवर विश्वास नसल्याचे आणि भविष्यातही ठेवणार नाही असे स्पष्ट केले आहे. दोन्ही देशांतील या अविश्वासामुळे तणावात अनिश्चितता कायम आहे. सध्या संपूर्ण देशाचे लक्ष आगामी चर्चांकडे लागले आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी का महत्त्वाची?

होर्मुझचा मार्ग हा जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यापारी मार्गांपैकी एक मानला जातो. या मार्गावरुन जागतिक बाजारपेठेत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा होतो. हा मार्ग बंद झाल्यास जगभरात इंधन आणि उर्जा संकट निर्माण होऊ शकते. यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो.

US-Sri Lanka Relations : हिंद महासागरात अमेरिकेची मोठी खेळी! श्रीलंकेत उच्चस्तरीय बैठका सुरू; चीनला थेट संदेश?

Web Title: Hormuz conflict iran us agrees on hormuz hotline marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.