Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Crisis : जगाचा श्वास रोखला! होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद? इराणचे अमेरिकेवर गंभीर आरोप

US Iran War : अमेरिका इराण वाद पुन्हा एकदा पेटला आहे. अमेरिकेकडून इराणी जहाजांची नाकेबंदी सुरुच असल्याचा आरोप करच इराणने पुन्हा होर्मुझ बंद केला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 18, 2026 | 04:58 PM
Iran Again Shts Hormuz accuses US Of Violating ceasefire deal

Iran Again Shts Hormuz accuses US Of Violating ceasefire deal

Follow Us
Follow Us:
  • जागतिक तेल पुरवठा पुन्हा धोक्यात
  • होर्मुझचा मार्ग पुन्हा बंद
  • अमेरिकेवर इराणचे गंभीर आरोप
Iran Again Shts  Hormuz :वॉशिंग्टन/तेहरान: अमेरिका इराण संघर्ष (US Iran Conflict) पुन्हा विकोपाला पोहोचला आहे. शनिवारी (१८ एप्रिल) ला इराणने पुन्हा होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या सागरी चाचेगिरी(लूटमार)ला प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेतला आहे. यामुळे जगभरात पुन्हा एकदा गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा जागतिक तेल पुरवठा धोक्यात आला आहे.

US Iran Peace Talks : इराण-अमेरिका वादात नवा ट्विस्ट! शांतता कराराला महिलांचा कडाडून विरोध, नेमकं प्रकरण काय?

२४ तासांत इराणचा युटर्न

अवघ्या २४ तासांपूर्वीच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) चा मार्ग जगभरातील व्यावसायिकांसाठी खुला केल्याची घोषणा केली होती. परंतु इराणच्या सैन्याने हा निर्णय फिरवत पुन्हा एकदा मार्ग बंद केल्याची घोषणा केली आहे. इराणच्या केंद्रीय सैन्य कमाने अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. सैन्याच्या मते, अमेरिकेने इराणच्या बंदराकडे जाणाऱ्या जहाजांची नाकेबंदी सुरुच ठेवली आहे. यामुळे जोपर्यंत इराणची जहाजे पूर्णपणे स्वतंत्र होत नाबी तोपर्यंत मार्ग बंदच राहिल असा इशारा दिला आहे.

तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय इराण सरकार आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स यांच्यातील अंतर्गत मतभेदांमुळे घेण्यात आला आहे. सरकार राजनैतिक तडजोड करण्याचा प्रयत्न करत आहे. तर सैन्य दलाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

जागतिक परिणाम

होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील तेल वाहतूकीचा मोठा आणि महत्त्वाचा मारप्ग आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के व्यापार या मार्गावरुन होता. हा मार्ग बहंद झाल्याने जगभरातील अनेक देशांमध्ये गहिरे उर्जा संकट निर्माण झाले आहे. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याकडूनही इराणशी शांतता करार होईपर्यंत नाकेबंदी सुरुच राहिले याचे संकेत दिले आहेत. यामुळे पुन्हा एकदा जागतिक तेल दरात अनिश्चितता निर्माण झाली आहे.

US Iran War: ‘1 तासात 7 दावे आणि सातही खोटे…’, Donald Trump वर भडकले इराण; Hormuz बाबत मोठा दावा

Web Title: Hormuz crisis iran again shts hormuz accuses us of violating ceasefire deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण
1

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण

US-Iran war: युद्धाचा भडका! अमेरिकन नौदलाने Red Sea मधून 86 जहाजे वळवली; हुथींचे क्षेपणास्त्र हल्ले, जागतिक तेलाचे संकट गहिरे
2

US-Iran war: युद्धाचा भडका! अमेरिकन नौदलाने Red Sea मधून 86 जहाजे वळवली; हुथींचे क्षेपणास्त्र हल्ले, जागतिक तेलाचे संकट गहिरे

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त
3

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी
4

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.