Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Ship Attack : होर्मुझमध्ये पुन्हा तणाव! दोन जहाजांवर भीषण मिसाइल हल्ला; अमेरिकेचा थेट इराणवर आरोप

Hormuz Ship Attack Update : पश्चिम आशियात पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता आहे. नुकतेच होर्मुझच्या समुद्रात दोन जहाजांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याचा आरोप अमेरिकेने थेट इराणवर केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 07, 2026 | 11:32 AM
Hormuz Ship Attack

Hormuz Ship Attack

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझमध्ये दोन जहाजांवर भीषण हल्ला
  • अमेरिकेने इराणला धरले जबाबदार
  • खामेनेईंच्या अंत्यसंस्कारादरम्यान तणाव वाढणार
Hormuz Ship Attack News in Marathi : होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा खळबळ उडाली आहे. सोमवारी (०५ जुलै) दोन जहाजांवर मिसाइल हल्ला घटना घडली आहे. या हल्ल्यासाठी अमेरिकेने थेट इराणला जबाबदार धरले आहे. यामुळे मध्यपुर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Bangladesh Bomb Blast : बांगलादेश हादरला! NCP च्या रॅलीत मोठा बॉम्बस्फोटाने खळबळ; हसीना विरोधी आंदोलनाला हिंसक वळण

नेमकं काय घडलं?

ब्रिटनच्या यूके मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) ने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (०५ जुलै) ओमानच्या लिमाह किनाऱ्याजवळ दोन जहाजांवर अज्ञात क्षेपणास्त्र हल्ला झाला. या हल्ल्यामुळे जहाजाला भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी गट किंवा बंडखोरांनी घेतलेली नाही.

अमेरिकेचा इराणवर आरोप

या हल्ल्यांचा आरोप इराणवर करण्यात आला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स(IRGC) ने होर्मुझ सामुद्रधुनीत दोन क्षेपणास्त्रांचा मारा केला. यामध्ये एका तेलवाहू आणि एका व्यापारी जहाजाला लक्ष्य करण्यात आले. यामुळे जहाजांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप इराणकडून या दाव्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

तणाव आणखी वाढण्याची शक्यता

इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात निधन झाले होते. ०४ जुलै रोजी त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून मोठ्या संख्येने लोक त्यांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित आहे. अशा भावनिक परिस्थिती अमेरिकेने केलेल्या या आरोपांमुळे राजकीय आणि लष्कतरी तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

हल्ल्याचा तपास सुरु

सध्या या हल्ल्याचा तपास सुरु करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर जहाजांवर लागलेली आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. अमेरिकेच्या आरोपानंतर संपूर्ण जगाचे लक्ष्य इराणच्या उत्तराकडे लागले आहे.

होर्मुझचा मार्ग का महत्त्वाचा

होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गांपैकी एक आहे. या मार्गावरुन दररोज मोठ्या प्रमाणात कच्चा तेलाची आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होते. या भागात तणाव निर्माण झाल्यास त्याचा जागतिक बाजारावर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. याचा जगभरातील अनेक देशांना आर्थिक फटकाही बसू शकतो.

A tanker traveling off the coast of Oman in the Strait of Hormuz has caught on fire after being struck by a projectile. No one immediately claimed responsibility for the attack, though Iran is suspected of attacking at least two other vessels in the area in recent days.… — The Associated Press (@AP) July 7, 2026


China Storms : चीनमध्ये निसर्गाचा दुहेरी कहर! हुबेईत वादळामुळे ८ जणांचा बळी; ‘Bavi’ चक्रीवादळाचाही धोका उंबरठ्यावर

Web Title: Hormuz ship attack missile strike on two vessels us blames iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • America
  • Iran News
  • Strait of Hormuz
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
1

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

भारतीय कुस्तीपटूंच्या स्वप्नांना ब्रेक? अमेरिकेने व्हिसा नाकारल्याने U23 वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी खळबळ
3

भारतीय कुस्तीपटूंच्या स्वप्नांना ब्रेक? अमेरिकेने व्हिसा नाकारल्याने U23 वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी खळबळ

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
4

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.