Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Tension : होर्मुझमध्ये भारतीयाचा मृत्यू ! सरकारने थेट इराणला ‘हा’ इशाराच दिला; राजदूतालाही समन्स

India Summons Iranian Diplomat : होर्मुझमध्ये तेल जहाजावरील हल्ल्यात झालेल्या भारतीय नाविकाच्या मृत्यूवर सरकारने संताप व्यक्त केला आहे. भारताने इराणच्या राजदूताला थेट बोलावणे धाडलं आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 14, 2026 | 01:28 PM
India Summons Iranian Diplomat

India Summons Iranian Diplomat

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझमध्ये नाविकाच्या मृत्यूवर संतापला भारत
  • इराणला थेट स्पष्टीकरण मागितले
  • रादूताला पाचारण
India Summons Iranian Diplomat : होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या तेल टँकर्सवर इराणने हल्ला केला असून यामध्ये एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.  यावर भारताने इराणविरोधी कठोर भूमिका घेतली आहे. या घटनेला तीव्र विरोध करत भारताने इराणच्या उपराजदूताला तातडीने पाचारणकेले. व्यापारी जहाजांवरील हल्ला अत्यंत गंभीर असल्याचे सरकारने स्पष्ट केले.

US Iran War : ट्रम्प यांचा इराणला आणखी कडक इशारा; आता ‘हे’ महत्त्वपूर्ण ठिकाण हिट लिस्टवर, कधीही होऊ शकतो हल्ला

परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने होर्मुझमध्ये भारतीय नाविकाच्या मृत्यूनंतर तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणाची तातडीने दखल घेत इराणला सुनावले. भारताने स्पष्ट केले की, भारतीयांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अशा प्रकारचे हल्ले सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश दिला.

होर्मुझचा मार्ग जागतिक तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या भागातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

यूएईकडूनही हल्ल्याचा निषेध

यूएईकडून देखील या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. युएईने या हल्ल्याला निर्लज्ज संबोधले आहे. सोमवारी (१३ जुलै) ओमानजवळील होर्मुझच्या दक्षिणेकडील मार्गावर हा हल्ला झाला. मोम्बासा आणि अल बहिया या दोन तेल वाहू टँकर्सला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात जहाजावरील एका भारतीय कर्मचाऱ्याचे प्राण गेले, तर आठ जण जखमी झाले आहेत.

क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे जहाजाला भीषण आग लागली होती. यामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सहा भारतीयांचा समावेश असून दोन युक्रेनच्या नागरिकांचा समावेश आहे. यातील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

#WATCH | Delhi: Iranian diplomats including Deputy Chief of Mission (DCM) Mohammad Javad Hosseini, who were summoned by Ministry of External Affairs, over recent attack on merchant vessels in Hormuz, leave from MEA An Indian sailor was killed, six others were wounded in Iranian… pic.twitter.com/BUTEFblCdO — ANI (@ANI) July 14, 2026

होर्मुझ सामुद्रधुनीतल वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणवर निर्बंध लागू करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच इराणच्या  पिकॅक्स माउंटन या अणुस्थळावर अमेरिका बारकाईने नजर ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. गरज पडल्यास कोणत्याही संशयास्पद हालचाली जाणवल्यावर लष्करी कारवाईचेही संकेत ट्रम्प यांनी दिले.

Lindsey Graham Death : ट्रम्प यांच्या मित्राची रशियाने केली हत्या? युक्रेनवरुन परतल्यावर काही तासांतच मृत्यूमुळे विष दिल्याचा संशय

Web Title: Hormuz tension india summons iranian diplomat after indian death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL
1

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी
2

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी

PM Modi : ताश्कंदमध्ये मोदी-मिर्झीयोयेव शिखर वार्ता यशस्वी; युरेनियम पुरवठा अन् गिफ्ट सिटी करारांवर मोहर
3

PM Modi : ताश्कंदमध्ये मोदी-मिर्झीयोयेव शिखर वार्ता यशस्वी; युरेनियम पुरवठा अन् गिफ्ट सिटी करारांवर मोहर

China: नेपाळ-तिबेट सीमेवर 676 जणांचा बळी; चीनकडून पुराचे VIRAL VIDEO डिलीट, माहितीवर कडक सेन्सॉरशिप
4

China: नेपाळ-तिबेट सीमेवर 676 जणांचा बळी; चीनकडून पुराचे VIRAL VIDEO डिलीट, माहितीवर कडक सेन्सॉरशिप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.