Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हुथी बंडखोरांचा इस्त्रायलवर हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा हल्ला; IDF ने दावे फेटाळले म्हणाला…

इराणचा पाठिंबा असणाऱ्या येमेनमधील हुथी बंडखोरांनी दावा केला आहे की, त्यांनी इस्त्रायलवर हायपरसॉनिक मिसाइल्स डागले आहेत. मात्र इस्त्रायलने हे दावे खोटे असल्याचे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 02, 2024 | 07:20 PM
हुथी बंडखोरांचा इस्त्रायलवर हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा हल्ला; IDF दावे फेटाळले म्हणाला...

हुथी बंडखोरांचा इस्त्रायलवर हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा हल्ला; IDF दावे फेटाळले म्हणाला...

Follow Us
Follow Us:

सना: एकीकडे इस्त्रायल-हमास, इस्त्रायल-हिजबुल्लाह युद्ध सुरू आहे. इस्त्रायल-हिजबुल्लाह युद्धविराम झाल्यानंतर इस्त्रायल या विरामाचे उल्लंघन केले. यामुळे इस्त्रायल हिजबुल्लह युद्ध अधिकच तीव्र झाले आहे. दरम्यान, आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणचा पाठिंबा असणाऱ्या येमेनमधील हुथी बंडखोरांनी दावा केला आहे की, त्यांनी इस्त्रायलवर हायपरसॉनिक मिसाइल्स डागले आहेत. मात्र इस्त्रायलने हे दावे खोटे असल्याचे म्हटले आहे.

इस्त्रायलवर हल्ले केल्याचा हुथी बंडकोरांचा दावा

हुथी बंडखोरांनी म्हटले आहे की, त्यांनी इस्त्रायलवर केलेला हायपरसॉनिक मिसाइल हल्ला इस्रायलच्या मध्यभागी असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणांवर करण्यात आला आहे, मात्र, इस्रायलच्या लष्कराने हा दावा फेटाळून लावला असून, येमेनमधून डागलेले क्षेपणास्त्र त्यांच्या सीमेबाहेरच नष्ट केल्याचे म्हटले आहे.

2023 पासून हुथी बंडखोर गाझामधील हमास लढाऊ सैनिकांना पाठिंबा देत आहेत. त्यांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय, त्यांनी लाल समुद्रातील जहाजांची हालचालही विस्कळीत केली आहे. दुसरीकडे, गाझामधील इस्रायली हवाई हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- गाझात दरोडेखोरांची दहशत; 60 हून अधिक मानतावादी मदतीचे सामानाचे ट्रक लुटले

फोटो सौैजन्य: सोशल मीडिया

मानतावादी वितरण थांबवण्याचा संयुक्त राष्ट्र संघटनेचा निर्णय

दरम्यान, गाझामध्ये वाढत्या तणावामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेने मानतावादी वितरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मानतावदी साहित्याच्या लुटीच्या घटनांमुळे हा निर्णय घेतला गेला असून, पॅलेस्टिनींसाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. अमेरिकन-इस्रायली ओलिसांचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यामध्ये ओलिसांनी अमेरिकेच्या निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या सुटकेसाठी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हा व्हिडिओ हमासचा “मनोवैज्ञानिक युद्ध” म्हणून वर्णन केला असून याचा उद्देश ओलिसांच्या कुटुंबांचे लक्ष विचलित करणे आहे.

इस्रायलचे सीरियातील परिस्थितीवरही लक्ष 

तर दुसरीकडे, इस्रायली लष्कराने दक्षिण लेबनॉनमधील यारून गावावर हवाई हल्ला केला आहे. हिजबुल्लाह किंवा इस्रायली लष्कराने या हल्ल्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. याशिवाय, इस्रायलने सीरियातील परिस्थितीवरही लक्ष केंद्रित केले असून, आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्याची तयारी दर्शवली आहे.  सीरियामध्येही संघर्ष तीव्र झाला आहे. अलेप्पो शहरात बंडखोर गट सक्रिय असून, रशियन सैन्याला बॉम्बहल्ले करावे लागत आहेत. बशर अल-असद यांच्या प्रशासनाला या बंडखोरांनी मोठे आव्हान दिले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेत तैवानच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत; चीनने केली नाराजी व्यक्त म्हणाला…

Web Title: Houthi rebels attack israel with hypersonic missiles nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2024 | 07:20 PM

Topics:  

  • Gaza
  • Hamas
  • Hezbollah
  • Houthi
  • iran
  • Israel

संबंधित बातम्या

Saudi Arabia News : ड्रोन हल्ल्यानंतर सौदीची १,२०० किमी तेलवाहिनी बंद; जागतिक तेलपुरवठ्यावर मोठा धोका
1

Saudi Arabia News : ड्रोन हल्ल्यानंतर सौदीची १,२०० किमी तेलवाहिनी बंद; जागतिक तेलपुरवठ्यावर मोठा धोका

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
2

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
3

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश
4

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.