Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता शेजारील देशाच्या खुरापती भारत सहन करणार नाही…; पाकिस्ताननंतर बांगलादेशला सुद्धा दिला दणका

India-Bangladesh News: पाकिस्तानसोबत उड्या मारणाऱ्या बांगलादेशालाही भारताने जोरदारा झटका दिला आहे. मिळालेल्य माहितीनुसार, भारताने बांगलादेशी घुसखोऱ्यांना पळवून लावले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 08, 2025 | 02:55 PM
india-bangladesh news, India sent back 123 intruders to Bangladesh.

india-bangladesh news, India sent back 123 intruders to Bangladesh.

Follow Us
Close
Follow Us:

ढाका: पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अतंर्गत दहशतवादी आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवला आहे. भारताने दहशतवद्यांच्या तळांवर हल्ला करुन पहलगाम हल्ल्या बळी गेलेल्या निष्पाप लोकांना न्याय दिला आहे. दरम्यान पाकिस्तानसोबत उड्या मारणाऱ्या बांगलादेशालाही भारताने जोरदारा झटका दिला आहे. मिळालेल्य माहितीनुसार, भारताने बांगलादेशी घुसखोऱ्यांना पळवून लावले आहे.

123 घुसखोऱ्यांना बांगलादेशात परत पाठवले

द डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी (07 मे) रोजी 123 घुसखोऱ्यांना बांगलादेशात परत पाठविण्यात आले. रोहिंग्या समुदायचे काही नागरिक सीमा ओलांडून भारताच्या वेगवेगळ्या भागात घुसले होते. या सर्वांना भारतान शोधून काढले आणि त्यांना बांगलादेशात परत पाठिवले आहे. भारताच्या या कारवाईने बांगलादेशमध्ये संताप निर्माण झाला आहे. बांगलादेशच्या मते, नागरिकांना ज्या पद्धतीने पाठविण्यात आले, ते योग्य नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानात मसूद अझहरचा जैश दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त; हल्ल्यापूर्वीचे आणि नंतरचे दृश्य सॅटेलाईटमध्ये कैद

बांगलादेशचा भारतावार आरोप

युनूस सरकारच्या अंतर्गत व्यवहार सल्लागार खलीलुर यांनी याची माहिती दिली. त्यांनी ढाकाच्या प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले की, आमच्या लोकांना धक्के मारुन हाकलून देण्यात आले आहे. हे योग्य नाही. भारताने आमच्या लोकांना जबदरस्तीने पाठवले आहे.

खलीलुर यांच्या म्हणण्यानुसार, रोहिंग्या समुदायाचे लोक बांगलादेशी नाहीत. तसेच भारत सरकारने त्यांची ओळख न पटवता सीमापार केले आहे. त्यांनी सांगितले की, बांगलादेश पोलिसांनी सर्व 123 घुसखोऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येईल असेही खलीलुर यांनी म्हटले आहे.

भारताची बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात कारवाई सुरुच

भारत सरकार गेल्या बऱ्याच काळापासून बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात कारवाई करत आहे. भारताच्या केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यंनी म्हटले होते की, 1 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2025 दरम्यान बीएसएफने पश्चिम बंगालमधून 2601 बांगलादेशींना पकडले होते. या सर्वांना त्यांची ओळख पटवून त्यांच्या देशात परत पाठवण्यात येईलल. या घुसखोऱ्यांना धडा शिकवण्यासाठी बांगलादेशी सीमेवर बीएसएफचे जवानांनी कारवाई सुरु केली आहे.

भारत आणि बांगलदेश संबंध

शेख हसीना यांच्या भारतात आश्रयानंतर आणि बांगलादेशच्या हिंदूंवरील अत्याचारानंतर भारतासोबतचे संबंध बिघडलेले आहेत. तसेच बांगलादेशने चीनसोबत मिळून भारताच्या नॉर्थ ईस्ट रांज्यावर ताबा मिळवण्याचा षड्यंत्र रचत होता. यावरुन बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी धक्कादायक विधान केले होते. यावरुन दोन्ही देशांतील संबंध अधिक चिघळले. तसेच बांगलादेशने पाकिस्तानसोबतही मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व घडामोडींमुळे बांगलादेश आणि भारतमधील संबंध अधिक बिघडले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानला दहशतवाद्यांचा आला पुळका; ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या शाहबाज शरीफची भारताला पोकळ धमकी

Web Title: India bangladesh news india sent back 123 intruders to bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • World news

संबंधित बातम्या

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा
1

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन
2

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता
3

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता

नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर; विशेष आमंत्रणासाठी परराष्ट्र सचिव काठमांडूत
4

नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर; विशेष आमंत्रणासाठी परराष्ट्र सचिव काठमांडूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.