Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Britain FTA : PM मोदींची मोठी घोषणा! भारत-ब्रिटन FTA १५ जुलै पासून लागू होणार, ९९% उत्पादनांना थेट फायदा

India-Britain FTA Agreement : भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार १५ जुलै पासून लागू होणार आहे. यामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक आणि व्यापारी संबंधांना चालना मिळेल. भारतीय कामगार आणि उत्पादनांना याचा मोठा फायदा होणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 18, 2026 | 12:01 PM
India-UK FTA

India-UK FTA

Follow Us
Follow Us:
  • भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार १५ जुलै पासून लागू होणार
  • ९९% भारतीय उत्पादनांना मिळणार ब्रिटनच्या बाजारात शुल्कमुक्त प्रवेश
  • जाणून घ्या काय काय होणार स्वस्त?
India-Britain FTA : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बुधवारी (१७ जून) भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार १५ जुलै पासून लागू करण्याची घोषणा केली. यामुळे दोन्ही देशांतील आर्थिक आणि व्यापारी भागीदारीला चालना मिळेल. भारताच्या वाणिज्य आणि केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांत कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड अॅग्रीमेंंट (CETA) करार करण्यात आला होता. या कराराची अंमलबाजवणी होणार १५ जुलैपासून होईल. दोन्ही देशांमध्ये जवळपास तीन वर्षे या करारवर चर्चा सुरु होती. गेल्या वर्षी २०२५ जुलै मध्ये यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

‘It’s Signed’ : अखेर युद्ध थांबणार! अमेरिका-इराण शांतता करारावर डिजिटल स्वाक्षरी; ६० दिवसांच्या युद्धबंदीची घोषणा

करारातील फायदे

  • या करारामुळे भारताला ब्रिटनच्या बाजारात ९९% शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे.
  • यामुळे टेक्सटाइल्स, लेदर, मरिन उत्पादने, इंजिनियअरिंग आणि प्रोसेस्ड फूड या क्षेत्रातील व्यावसायिकांना कोणत्याही स्पर्धात्मक तोट्याशिवाय आपली उत्पादने ब्रिटनच्या बाजारात विकता येतील.
  • विशेष करुन, डेअरी, चहा, कॉफी, मसाले, फळे, भाज्या, फळांचे रस आणि मीट यांसारख्या शेती उत्पादनांवरील आयात शुल्क कमी होणार असल्यामुळे ब्रिटनच्या बाजारात याला चांगला भाव मिळेल.
  • यामुळे भारताच्या कापड उद्योगालाही चालना मिळेल.
  • या कराराचा उद्देश दोन्ही देशांतील व्यापार दुप्पट करुन ५६ अब्ज डॉलपर्यंत पोहोचवणे आहे.

भारतीय कामगारांनाही मोठा दिलासा

याच दिवशी डबल कॉन्ट्रिब्युशन कन्व्हेन्शन (DCC) देखील अंमलात येणार असल्याची माहिती भारतीय वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे. हा भारत आणि ब्रिटनमधील सामाजिक सुरक्षा करार आहे. यामुळे भारतीय कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. आयटी, इंजिनियरिंग आणि इतर सेवा क्षेत्रातील भारतीय कामगारांना जास्त पगार मिळेल आणि कंपन्यांचा खर्चही कमी होईल.

हा करार दोन्ही देशांच्या सामरिक भागीदारीला मजूबत करेल. तसेच यामुळे भारताला जागतिक पातळीवर अधिक स्पर्धात्मक अर्थव्यवस्था बनवण्याच्या विकसित भारत २०४७ धोरणालाही चालना मिळेल.

पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या कराराची माहिती देत आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, ब्रिटनचे पंतप्रधान कीयर स्टार्मर (Keir Starmer) आणि मी दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना मिळालेल्या या नव्या गतीमुळे आनंदित आहोत.

A historic milestone for India-UK relations. Delighted to note that the India-UK Comprehensive Economic and Trade Agreement will enter into force on 15th July 2026. This agreement will significantly boost our bilateral trade and investment. It will also unlock numerous… pic.twitter.com/I0bMCjdtg4 — Narendra Modi (@narendramodi) June 17, 2026


Modi-Trump Meeting : शांत, संयमी आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व… ; G7 परिषदेत ट्रम्प यांच्याकडून PM मोदींचे भरभरुन कौतुक

Web Title: India britain fta effective from 15 july pm modi announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • britain
  • Keir Starmer
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
2

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
3

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
4

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.