Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Canada FTA : भारत-कॅनडा संबंधांना नवी दिशा; दोन्ही देशांमध्ये ‘मुक्त व्यापार करारा’वर सहमती

India Canada FTA : भारत आणि कॅनडाच्या संबंधात वेगाने सुधारणा होत आहे. नुकतेच पीयूष गोयल यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतली असून मुक्त व्यापार करारावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 26, 2026 | 02:03 PM
India Canada Relations

India Canada Relations

Follow Us
Follow Us:
  • भारत-कॅनडा संबंधांना नवी दिशा
  • दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापारावर सहमती
  • जाणून घ्या  सविस्तर
India Canada FTA News in Marathi : नवी दिल्ली/ओटावा : नुकतेच भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी (Mark Carney) यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. यावेळी भारत आणि कॅनडाच्या द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक संबंधांना मजबूत करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांनी सर्वसमावेशक भागीदारी बळकट करण्याच्या काराराला या वर्षाच्या अखेरीस अंतिम रुप देण्याचे निश्चित केले. यामुळे भारत कॅनडाच्या संबंधान एक नवी दिशा मिळणार आहे.

Quad Summit : क्वाड परिषदेत नेमकं काय घडलं? परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितला मुख्य अजेंडा

गेम चेंजर ठरणार मुक्त व्यापार करार

पंतप्रधान मार्क कार्नी यांनी सोशल मीडियावरुन या बैठकीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांनी मुक्त व्यापार कारावर सहमती दर्शवली असून या हा करार कॅनडातील कामगार आणि व्यावसायिकांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. यामुळे कॅनडा(Canada)ला भारतासारखी एक प्रचंड मोठी आणि नवी बाजारपेठ उपलब्ध होईल.

दोन्ही देशांनी आतापर्यंत झालेल्या चर्चांचा प्रगतीचा आढावाही घेतला. यावेळी काही प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावण्यावर भर देण्यात आला. यामध्ये उर्जा आणि तंत्रज्ञान, खत आणि कृषी क्षेत्र, शिक्षण, पायाभूत सविधा आणि डिजिटल क्षेत्रांचा समावेश आहे.

पीयूष गोयल यांनी म्हटले की, भारत आणि कॅनडाचे संबंध पुन्हा वेगाने सुधारत असून ही एक नवी सुरुवात आहे. दोन्ही पंतप्रधानांनी हा करार २०२६च्या अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

2030 पर्यंत व्यापारा मोठा वाढ करण्याचे उद्दिष्ट

भारत आणि कॅनडाने २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार ५० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पीयूष गोयल यांनी दौऱ्यात कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद आणि कृषी मंत्री हीथ मॅकडोनाल्ज यांचीही भेट घेतली. यावेळी केवळ व्यापारांसाठीच नव्हे, तर दोन्ही देशांतील नागरिकांसाठीही हा करार फायदेशीर ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

३०० अब्ज डॉलरचे उद्दिष्ट

भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्यासोबत सध्या एक शिष्टमंडळही कॅनडाला गेले आहे. याचा उद्देश दोन्ही देशांमधील द्विपक्षीय चर्चेला गती देणे आहे. कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिद्धू यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सांगण्यात आले की, वाटाघाटींचे दोन टप्पे यशस्वीरित्या सांगण्यात पूर्ण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. कॅनडाला जागतिक व्यापारात विविधता आणायची असून  अमेरिकेतील इतर देशांमध्ये ३०० अब्ज डॉलर्सची निर्यात करणे आवश्यक अधोरेखित करण्यात आली.

We’re negotiating a free trade deal with India. This will be a game changer for Canadian workers and businesses — unlocking a massive new market. We’re working fast — I met Minister @PiyushGoyal to review our progress so far and explore the opportunities ahead for both our… pic.twitter.com/LmiuwQzDmE — Mark Carney (@MarkJCarney) May 26, 2026


Chile Earthquake : उत्तर चिलीमध्ये भूकंपाचा जोरदार झटका; ६.९ रिश्टर स्केलची नोंद, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत कॅनडातील मुक्त व्यापार करार काय आहे?

    Ans: दोन्ही देशांतील मुक्त व्यापारा करार हा व्यासायिक संबंध दृढ करण्यासाठी होणार आहे. याअंतर्गत दोन्ही देशांतील आयात-निर्यात शुल्कात कपात केली जाईल. तसेच यामुळे कॅनडाला भारतासारखी मोठी बाजारपेठ मिळणे सोपे जाईल. २०३० पर्यंत दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापार वाढविण्याचे याचे उद्दिष्ट आहे.

  • Que: भारत कॅनडातील मुक्त व्यापार करारात कोणत्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवले जाईल?

    Ans: यामध्ये उर्जा आणि तंत्रज्ञान, खत आणि कृषी क्षेत्र, शिक्षण, पायाभूत सविधा आणि डिजिटल क्षेत्रांचा समावेश आहे.

Web Title: India canada fta piyush goyal mark carney meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Canada
  • Mark Carney
  • Piyush Goyal
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत
1

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून
2

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व
3

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य
4

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.