Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरुच; भारताने पाकिस्तानची AIR Defence System केली उद्धवस्त

भारताने पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसानंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना उद्ध्व्सत करत ऑपरेशन सिंदूर मोहीम स्पष्ट केले आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्तान चवथाळला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 08, 2025 | 04:54 PM
India destroys Pakistan's air defence system in Lahore under Operation Sindoor

India destroys Pakistan's air defence system in Lahore under Operation Sindoor

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त करुन टाकले आहे. पहलगामच्या हल्ल्यात बळी गेलेल्या 28 निष्पाप नागरिकांच्या मृत्यूचा बदला अखेर भारताने बदला घेतला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर पाकिस्तान भांबरला आहे. भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानची एअर डिफेन्स रडार सिस्टीम पूर्णत: नष्ट झाली आहे. दरम्यान भारताने अजूनही ऑपरेशन सिंदूर सुरुच ठेवले आहे.

पाकिस्तानने भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या 15 शहरांमधील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारतीय लष्कराने सर्व हल्ले हाणून पाडले आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर सुरुच ठेवले आहे. भारताने पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स रडार सिस्टीम नष्ट केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- आता शेजारील देशाच्या खुरापती भारत सहन करणार नाही…; पाकिस्ताननंतर बांगलादेशला सुद्धा दिला दणका

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी भारतीय सशस्त्रे दलाने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींवर हल्ला केला. तसेच लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली देखील उद्धवस्त करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, फरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये LoC वर मोर्टार आणि तोफाखानांचा वापर करत हल्ला केला होता.

This morning, the Indian Armed Forces targeted Air Defence Radars and systems at a number of locations in Pakistan. Indian response has been in the same domain with same intensity as Pakistan. It has been reliably learnt that an Air Defence system at Lahore has been neutralised.… pic.twitter.com/z2OexT2nJP

— ANI (@ANI) May 8, 2025

पाकिस्तानच्या लाहोरमधील HQ-9 एअर डिफेन्स रडार सिस्टीम ही चीनकडून मिळालेली आहे. परंतु भारताने ही प्रणाली नष्ट करुन दाखवून दिले आहे की, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीसमोर कोणीही टिकू शकत नाही. भारताच्या हवाई दलाने S-400 या अत्याधुनिक सुदर्शन चक्र क्षेपणास्त्राचा वापर केला आहे. पाकिस्तानचे चीनकडून मिळालेले HQ-9 रडार भारताच्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांसमोर टिकू शकलेले नाही.

पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न

भारताच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने जम्मू, अवंतीपोरा, अमृतसर, जालंघर आदमपूर, लुधियाना, पठाकोट, बंठिंडा आणि चंदीगडसह 15 शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. परंतु भारताने ही क्षेपणास्त्रे हाणून पाडली आहेत.

ऑपरेशन सिंदूर मध्ये S-400 ची भूमिका

भारताच्या सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले आहेत. यासाठी भारताने हॅमर स्कॅल्प आणि इतर अचूक शस्त्रांचा वापर केला. तसेच भारताच्या S-400 देखील यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. भारताच्या हवाई क्षेत्राच्या रक्षणामध्ये S-400 मध्ये महत्वपूर्ण ठरले आहे. शत्रुच्या हल्ल्याला पाडण्यासाठी भारताची ही प्रणील महत्वपूर्ण ठरली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Operation Sindoor : भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर AIMIM च्या औवैसींचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, म्हणाले पाकिस्तान…

Web Title: India destroys pakistans air defence system in lahore under operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 04:45 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?
1

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?
2

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images
3

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO
4

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.