Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युरेनियम ते हिरे…. ‘या’ देशासोबतच्या मैत्रीमुळे भारतासाठी सुरु होणार सुवर्णकाळ ; तिजोरी होणार मालामल

India Namibia Relations : भारत आणि नामिबिया संबंधांना आता आणखी नवी दिशा मिळणार आहे. दोन्ही देशांचे ऐतिसिक संबंध आधीपासूनच मजबूत असताना आता यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील समन्वय देखील वाढणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 22, 2026 | 09:38 AM
India Namibia Relations

India Namibia Relations

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत आणि नामीबियाच्या संबंधांना नवी गती
  • खनिज, उर्जा आणि व्यापार क्षेत्रात दोन्ही देशांत मोठी भागीदारी
  • सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि राजकीय संबंध अधिक दृढ
India’s Strategic Partnership With Namibia : नवी दिल्ली : एक आनंदाची बातमी आहे. भारत आणि नामीबियाचे संबंध आता केवळ राजकीय मैत्रीपुरते मर्यादित राहणार नसून बहुआयामी भागीदारीचे स्वरुप घेत आहेत. दोन्ही देशांतील मैत्री आणि विश्वासामुळे हे संबंध अधिक दृढ होणार आहेत. आता भारत आणि नामीबियाचे संबंध जागतिक सहकार्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. दोन्ही देश  उर्जा, खनिज, आणि आर्थिक सहकार्य  वाढवण्यावर भर देणार आहेत.

World War 3 : तिसरं महायुद्ध अटळ? नॉर्वेने नागरिकांना पाठवला जप्तीचा आदेश; पोलंडमध्येही सर्वाइव्हल बुक, युरोपमध्ये घबराट!

खनिजे, उर्जा आणि व्यापार क्षेत्रातील भागीदारी…

भारत आणि नामीबियाने खनिजे, उर्जा आणि व्यापार क्षेत्रात महत्त्वपूर्ण रणनीतिक करार केला आहे. या करारमुळे दोन्ही देशांच्या संबंधांनी अधिक चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. या करारमुळे युरेनियम, हिरे, आणि इतर मौलवान  खनिजांच्या पुरवठ्यात वाढ होऊन गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाला चालना मिळणार आहे.

या नव्या कराराअंतर्गत नामीबियाकडून भारताला युरेनियम आणि हिरे  यासांसरख्या खनिजांचा साठा उपलब्ध होणार आहे. यामुळे भारताच्या अणुउर्जा प्रकल्पामध्ये स्थैर्य मि निर्माण होईल. तसेच जेम्स अँड ज्वेलरी उद्योगालाही चालना मिळेल. तर भारत नामीबियाला  पेट्रोलिम उत्पादने औषधे, अन्नधान्य, वाहने आणि आधुनिक तंत्रज्ञाचा पुरवठा करणार आहे.

या कराराच मोठा फायदा भारताच्या मायनिंग क्षेत्राला होणार आहे. तसेच उर्जा, आरोग्यसेवा, आणि आयटी क्षेत्रातही दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाण्याची शक्यता आहे. या गुंतवणूकीमुळे दोन्ही देशांमध्य रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांचा विकासाला चालना मिळणार आहे.

भारत-नामीबिया आंतरराष्ट्रीय सहकार्य

याशिवाय दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्रा, गुटनिरपेक्ष चळवळ आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही सहकार्य मजबूत करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. उच्चस्तरीय पातळीवर चर्चेनंतर दोन्ही देशांतील करार अंतिम करण्यात ला असून हा करार भारत-आफ्रिका संबंधासाठी अधिक महत्त्वाच ठरणार आहे.

भारतासाठी फायदा

तज्ज्ञांच्या मते, नामीबियासोबतच्या या सहकार्यामुळे भारताला उर्जा आणि खनिज सुरक्षेत मोठा फायदा होणार आहे. युरेनियम ते हिऱ्यांपर्यंतचा व्यापक करार भारताच्या आर्थिक, रणनीतिक आणि धोरणत्मक हितसंबंधांना अधिक उंचीवर नेईल. यामुळे भारताचे जागतिक पातळीवरी प्रभुत्व देखील अधिक मजबूत होईल.

भारताची Diplomatic Strike! 22 शक्तिशाली अरब देश एकाच वेळी दिल्लीत, चीन-पाकिस्तानची उडाली झोप

Web Title: India namibia relation strategic partenership uranium diamond deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • india
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

World War 3 : तिसरं महायुद्ध अटळ? नॉर्वेने नागरिकांना पाठवला जप्तीचा आदेश; पोलंडमध्येही सर्वाइव्हल बुक, युरोपमध्ये घबराट!
1

World War 3 : तिसरं महायुद्ध अटळ? नॉर्वेने नागरिकांना पाठवला जप्तीचा आदेश; पोलंडमध्येही सर्वाइव्हल बुक, युरोपमध्ये घबराट!

भारताची Diplomatic Strike! 22 शक्तिशाली अरब देश एकाच वेळी दिल्लीत, चीन-पाकिस्तानची उडाली झोप
2

भारताची Diplomatic Strike! 22 शक्तिशाली अरब देश एकाच वेळी दिल्लीत, चीन-पाकिस्तानची उडाली झोप

Radio Club Jetty Project : रेडिओ क्लब येथे नवीन धक्का कधी सुरु होणार? नितेश राणेंनी दिली माहिती
3

Radio Club Jetty Project : रेडिओ क्लब येथे नवीन धक्का कधी सुरु होणार? नितेश राणेंनी दिली माहिती

US Tariffs on India: ट्रम्पची टॅरिफ योजना फसली! भारताचा ‘हा’ गुप्त डाव यशस्वी
4

US Tariffs on India: ट्रम्पची टॅरिफ योजना फसली! भारताचा ‘हा’ गुप्त डाव यशस्वी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.