• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • India Will Host 22 Arab Foreign Ministers Meet

भारताची Diplomatic Strike! 22 शक्तिशाली अरब देश एकाच वेळी दिल्लीत, चीन-पाकिस्तानची उडाली झोप

IMEC Corridor : जानेवारी २०२६ च्या अखेरीस दिल्लीत अरब देशांसोबत एक मोठी बैठक पार पडणार आहे. ही भारताची एक औपचारिक कुटनीती नसून पश्चिम आशियात देशाची भूमिका प्रभावी ठरणार आहे. यामुळे जागितक समीकरणात मोठा बदल होणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 21, 2026 | 07:20 PM
India will host 22 Arab Foreign Ministers Meet

भारताची Diplomatic Strike! 22 शक्तिशाली अरब देश एकाच वेळी दिल्लीत, चीन-पाकिस्तानची उडाली झोप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारताची डिप्लोमॅटिक स्ट्राइक
  • भारत-अरब परराष्ट्र मंत्र्यांची  दिल्लीत उच्चस्तरीय बैठक लवकरच
  • पाकिस्तानची उडाली झोप
India-Arab Foreign Ministers Meeting : नवी दिल्ली : जागतिक समीकरणात मोठा बदल होताना दिसून येत आहे. भारत ३० ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान दिल्लीत दुसऱ्या भारत-अरब परराष्ट्र मंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या उच्चस्तरीय बैठकीत अरब लीगचे २२ देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी होणार आहे. मध्य पूर्वेत सुरु असलेले युद्ध, राजकीय अस्थिरता, सुरक्षा आव्हाने यांसारख्या वेगवेगळ्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या बैठीमुळे भारताचे पश्चिम आशिया आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रभाव अधिक बळकट होणार आहे.

Bangladesh Election : बांगलादेशात भारतीयांना धोका? निवडणूकीपूर्वी हिंसाचारामुळे डिप्लोमॅट्सच्या सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय

सध्या मध्यपूर्वेत गाझत सुरु इस्रायल हमास युद्ध, लाल समुद्रात हूती हल्ले यामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. शिवाय सौदी-युएईमध्ये देखील येमेनमध्ये तणावाचे वातावरण आहे. या मुद्यांवर अरब देशांनी कायमस्वरुपी संवाद ठेवला आहे. यामुळे भारत कोणा एकाच्या बाजून न झुकता या सर्व देशांमध्ये शांतता राखण्यासाठी ब्रिज पॉवर म्हणून भूमिका बजावणार आहे.

हे मुस्लिम देश होणार सहभागी

मिळालेल्या माहितीनुसार, भारत-अरब परराष्ट्र बैठकीत सौदी अरेबिया (Saudi Arabia), इजिप्त, संयुक्त अरब अमिराती (UAE), कतार, कुवैत, ओमान, बहरीन, जॉर्जन, इराक, लेबनॉन, सीरिया, मोरोक्को, ट्युनिशिया, अल्जेरिया, लिबिया, सुदाने, सोमालिया, जिबूती, मॉरिटानिया, कोमोरोस, येमेन आणि पॅलेस्टाईन देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी होणार आहे. सध्या यावर अधिृत निर्णय येणे बाकी आहे.

परिषदेचा अजेंडा

या बैठकीच्या अजेंडात भारत आणि अरब देश राजकीय आणि धोरणात्मक सहकार्य, दहशतवाद आणि सागरी सागरी सुरक्षा, व्यापर, गुंतवणूक व कनेक्टिव्हीटी, तसेच प्रादेशिक शांतता व स्थैर्य, उर्जा सुरक्षा यांसारख्या मुद्यांचा समावेश असणार आहे. भारत मध्य पूर्वेतून ८० टक्क्याहून अधिक कच्चा तेलाची गरज आयातीतून करतो, यातील सुमारे ६० टक्के साठा हा अरब देशांकडून खरेदी केला जातो. यामुळे ही परिषद उर्जा सुरक्षेच्या दृष्टीकानोतून भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

IMEC कॉरिडॉर

याशिवाय या बैठकीत India-Middle East-Europe-Economic-Corridor या प्रकल्पावरही महत्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प चीनच्या (China) Belt and Road Initiative ला आव्हान देणार मानला जातो. अरब देशांची या प्रकल्पासाठी राजकीय सहमती मिळाली तर जागतिक राजकारणात भारतासाठी हा प्रकल्प गेम-चेंजर ठरणार आहे.

पाकिस्तानचा घटता प्रभाव

या परिषदेतूनआणखी एक महत्त्वाचे चित्र दिसून येते ते म्हणजे पाकिस्तानचा या मुस्लिम देशावर प्रभाव कमी होताना दिसत आहे. जरी सौदी अरेबियाने पाकिस्तानसोबत करार केला असेल, तर भारत हा धोरणात्मक भागीदारीच्या दृष्टीकोनातून किती महत्वाचा आहे हे स्पष्ट होते. यामुळे अरब देशांचा भारताकडे वाढता धोरणात्मक आणि आर्थिक कल पाकिस्तानला (Pakistan) अस्वस्थ करणार आहे.

Switzerland : ग्रीनलँड आणि टॅरिफ मुद्यावरुन पेटला वाद; World Economic Forum मध्ये जागतिक नेत्यांचा ट्रम्पवर हल्लाबोल

Web Title: India will host 22 arab foreign ministers meet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • india
  • World news

संबंधित बातम्या

भव्य स्वागत, गॉर्ड ऑफ ऑनर… ; पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्याचा दुसरा दिवस; द्विपक्षीय संबंधावर होणार चर्चा
1

भव्य स्वागत, गॉर्ड ऑफ ऑनर… ; पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्याचा दुसरा दिवस; द्विपक्षीय संबंधावर होणार चर्चा

रशियातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये भयावह हल्ला; भारतीय विद्यार्थ्यांवर वार, आरोपी अटकेत
2

रशियातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये भयावह हल्ला; भारतीय विद्यार्थ्यांवर वार, आरोपी अटकेत

३० लाख पाने, १८००० फोटो! Jeffrey Epstein च्या काळ्या दुनियेचा कच्चा चिट्ठा आता इंटरनेटवर उपलब्ध, दिग्गजांचे धाबे दणाणले
3

३० लाख पाने, १८००० फोटो! Jeffrey Epstein च्या काळ्या दुनियेचा कच्चा चिट्ठा आता इंटरनेटवर उपलब्ध, दिग्गजांचे धाबे दणाणले

US-India Trade Deal: कृषी क्षेत्रासंबंधी महत्त्वाचा निर्णय! अनेक वस्तूंवर अमेरिकेकडून 0% टॅरिफ, पीयूष गोयल यांची महत्त्वाची अपडेट
4

US-India Trade Deal: कृषी क्षेत्रासंबंधी महत्त्वाचा निर्णय! अनेक वस्तूंवर अमेरिकेकडून 0% टॅरिफ, पीयूष गोयल यांची महत्त्वाची अपडेट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शेगावीचा राणा, माउली गजानन…! श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

शेगावीचा राणा, माउली गजानन…! श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

Feb 08, 2026 | 09:28 AM
Valentines Day 2025 : फ्लाईट्सवर 7500 तर हॉटेलवर 10,000 रुपयांची सूट, व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त घ्या ऑफरचा फायदा

Valentines Day 2025 : फ्लाईट्सवर 7500 तर हॉटेलवर 10,000 रुपयांची सूट, व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त घ्या ऑफरचा फायदा

Feb 08, 2026 | 09:26 AM
T20 World Cup 2026 च्या दुसऱ्या दिनी रंगणार 3 महामुकाबले! हे सहा संघ भिडणार एकमेकांशी, वाचा सविस्तर

T20 World Cup 2026 च्या दुसऱ्या दिनी रंगणार 3 महामुकाबले! हे सहा संघ भिडणार एकमेकांशी, वाचा सविस्तर

Feb 08, 2026 | 09:24 AM
दुचाकीवरून निघालेल्या तरुणांना रिक्षाचालकाकडून बेदम मारहाण; साथीदारांना बोलावलं अन्…

दुचाकीवरून निघालेल्या तरुणांना रिक्षाचालकाकडून बेदम मारहाण; साथीदारांना बोलावलं अन्…

Feb 08, 2026 | 09:16 AM
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचे मतदान पूर्ण; उद्या निकाल

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचे मतदान पूर्ण; उद्या निकाल

Feb 08, 2026 | 08:31 AM
मदतीसाठी गेलेल्या ‘त्या’ नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध

मदतीसाठी गेलेल्या ‘त्या’ नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध

Feb 08, 2026 | 08:08 AM
कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

Feb 08, 2026 | 08:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.