Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Panama संबंधांना नवी दिशा मिळणार? पनामाचे परराष्ट्र मंत्री भारताच्या दौऱ्यावर; जयशंकर, गोयल यांची भेट घेणार

India Panama Relations : भारत आणि पनामाच्या संबंधांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. पनामाचे परराष्ट्र मंत्री पाच दिवसाच्या भारत दौऱ्यावर असून यादरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर जयशंकर आणि गोयल यांच्याशी चर्चा करणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 19, 2026 | 12:11 PM
Panama Foreign Minister Javier Martinez Acha India Visit

Panama Foreign Minister Javier Martinez Acha India Visit

Follow Us
Follow Us:
  • India-Panama संबंधांना नवी दिशा मिळणार?
  • पनामाचे परराष्ट्र मंत्री भारताच्या दौऱ्यावर
  • जयशंकर, गोयल यांची भेट घेणार
India-Panama Relations News in Marathi : नवी दिल्ली : पनामाचे परराष्ट्र मंत्री जेवियर एडुआर्डो मार्टिनेज-आचा वास्केज पाच दिवसांच्या अधिकृत भारत दौऱ्यावर आहेत. नवी दिल्लीत आल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यांचे स्वागत करण्यातआ ले. या दौऱ्यात ते भारत आणि पनामातील व्यापारी, गुंतवणूक, सागरी सहकार्य आणि राजनैतिक संबंधावर सविस्तर चर्चा करणार आहेत.

Iran Earthquake : इराण हादरला! मध्यरात्री ५.० तीव्रतेचा भूकंप; खुजेस्तान प्रांतात जोरदार हादरे

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याची माहिती एक्सवरुन दिली. त्यांनी सांगितले की, जेवियर यांचा हा दौरा भारत आणि पनामातील संबंध परस्पर विश्वास, समान मूल्ये आणि सहकार्याच्या भावनेवर आधारित आहेत.

व्यापार आणि आर्थिक सहकार्यावर अधिक भर

या दौऱ्यात जेवियर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये व्यापार, गुंतवणूकीच्या नव्या संधी आणि आर्थिक सहाकार्य अधिक मजबूत करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात दोन्ही देशांतील संबंधांना चालना मिळाली असून या भेटीत व्यापार सहकार्यावर अधिक लक्ष दिले जाणार आहे.

जयशंकर यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक

याशिवाय भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पनामाचे परराष्ट्र मंत्री जेवियर यांच्यातही उच्चस्तरीय बैठक होण्याची शक्यता आहे.या बैठकीत दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यात येईल. तसेच भविष्यातील सहाकर्याच्या नव्या क्षेत्रांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही विचारांची देवाणघेवाण होऊ शकते.

सागरी सहाकार्यही मजबूत करण्यावर चर्चा

या दौऱ्यात केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक, आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचीही जेवियर भेट घेतील. या बैठकीत सागरी संपर्क, लॉजिस्टिक आणि बंदर विकासाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

पनामा कालव्यामुळे जागतिक सागरी व्यापारात पनामाचे विशेष महत्त्व आहे. यामुळे भारत आणि पनामाती सागरी सहकार्य वाढवण्याला धोरणात्मकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. हा दौरा दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे व्यापार, गुंतवणूक आणि इतर अनेक क्षेत्रातील सहकार्याला चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Warm welcome to FM @javierachapma of Panama on his arrival in New Delhi. India and Panama share a close partnership anchored in shared values, mutual interests and goodwill. pic.twitter.com/vMXK030RXo — Randhir Jaiswal (@MEAIndia) July 19, 2026

Russia Ukraine War : युद्ध आणखी भडकले! युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला; प्रत्युत्तरात कीव्हवर क्षेपणास्त्रांचा मारा

Web Title: India panama relations panama foreign minister india visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • MEA
  • Piyush Goyal
  • S. Jaishankar
  • World news

संबंधित बातम्या

Iran Earthquake : इराण हादरला! मध्यरात्री ५.० तीव्रतेचा भूकंप; खुजेस्तान प्रांतात जोरदार हादरे
1

Iran Earthquake : इराण हादरला! मध्यरात्री ५.० तीव्रतेचा भूकंप; खुजेस्तान प्रांतात जोरदार हादरे

Russia Ukraine War : युद्ध आणखी भडकले! युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला; प्रत्युत्तरात कीव्हवर क्षेपणास्त्रांचा मारा
2

Russia Ukraine War : युद्ध आणखी भडकले! युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला; प्रत्युत्तरात कीव्हवर क्षेपणास्त्रांचा मारा

India Nuclear Power : भारताने एअरबेसवर अचानक तैनात केली 12 अण्वस्त्रे; SIPRI रिपोर्ट बनला चर्चेचा विषय, पाकिस्तान चिंतेत
3

India Nuclear Power : भारताने एअरबेसवर अचानक तैनात केली 12 अण्वस्त्रे; SIPRI रिपोर्ट बनला चर्चेचा विषय, पाकिस्तान चिंतेत

US Weapons Sale: अमेरिकेने मध्य पूर्वेसाठी उघडले शस्त्रागार; ‘या’ 5 देशांना दिली मोठी ताकद, इराणयुद्धात परिस्थिती स्फोटक
4

US Weapons Sale: अमेरिकेने मध्य पूर्वेसाठी उघडले शस्त्रागार; ‘या’ 5 देशांना दिली मोठी ताकद, इराणयुद्धात परिस्थिती स्फोटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.