Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kabul Hospital Attack : ‘मोठी चूक केली…’ ; अफगाणिस्तानच्या रुग्णालयावरील हल्ल्यावरुन भारताने पाकिस्तानला सुनावलं

Kabul hospital attack : अफगाणिस्तानमध्ये आज एक मोठी धक्कादायक घटना घडली. पाकिस्तानने काबुलमधील रुग्णालयावर मोठा हवाई हल्ला केला, ज्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून भारताने याचा तीव्र निषेध केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 17, 2026 | 04:18 PM
India Slams Pakistan Over Attack on Afghanistan Hospital

India Slams Pakistan Over Attack on Afghanistan Hospital

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या अफगाणिस्तानमधील रुग्णालयावंर बॉम्बहल्ला
  • भारताने केला हल्ल्याचा निषेध
  • आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन
India Condemns Kabul Attack : नवी दिल्ली/काबुल/इस्लामाबाद : अफगाणिस्तान(Afghanistan) ची राजधानी काबुलमध्ये सोमवारी (१६ मार्च २०२६) एक धक्कादाकयक घटना घडली. पाकिस्तानने काबुलमधील एका रुग्णालयावर भीषण हवाई हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे ४०० निरापराध नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. या हल्ल्यांने संपूर्ण जग हादरले आहे. दरम्यान पाकिस्तान (Pakistan) च्या या अमानवीय कृत्यावर भारताने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे.

इराण-इस्त्रायल युद्ध सुरु असतानाच आता आणखी दोन देशांत संघर्ष; रुग्णालयावरच केला हल्ला, 400 जणांचा मृत्यू

भारताने केला हल्ल्याचा निषेध

भारताने पाकिस्तानच्या काबुलमधील रुग्णालयावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रलयाने (MEA) मंगळवारी (१७ मार्च २०२६) एक अधिकृत निवदेन जारी केले आहे. या निवेदनात भारताने पाकिस्तानच्या काबुलमधील रुग्णालयावरील हल्ल्यांवर तीव्र टीका केली.

भारताने म्हटले की, ‘नि:शस्त्र नागरिक आणि रुग्णांवर केलेली हिंसा कोणत्या प्रकारे लष्करी कारवाई नाही. विशेष म्हणजे रमजानच्या पवित्र महिन्यात हल्ला करण्यात आल्याने भारताने तीव्र संताप व्यक्त केला. परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, रुग्णालयांसारख्या संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करणे हे केवळ आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघनच नव्हे, तर अमानवीय कृत्य आहे.

कोणताच धर्म किंवा कायदा रुग्णालयांवर हल्ला करण्याची परवानगी देत नाही असे भारताने ठणकावून सांगितले आहे. याशिवाय भारताने पाकिस्तानवर देशांतर्गत अपयशांवरुन जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी अफगाणिस्तावर हल्ला केल्याचा आरोपही केला आहे.

आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन

याच पार्श्वभूमीवर भारताने आंतररष्ट्रीय समुदायला पाकिस्तानच्या या कृत्याची दखल घेण्याचे आवाहन केले आहे. भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याला अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्त्वाचे आणि प्रादेशिख अखंडतेचे उल्लंघन करणारा म्हटले आहे. तसेच अफगाणिस्तानला कठीण राळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासनही सरकारने दिले आहे.

Our statement on Pakistan’s cowardly targeting of Kabul Hospital 🔗 https://t.co/uYbQhhc8MC pic.twitter.com/KVEaLyBtTB — Randhir Jaiswal (@MEAIndia) March 17, 2026

तालिबानची प्रतिक्रिया

तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानच्या हल्ल्याता तीव्र निषेध केला. त्यांनी पाकिस्तानच्या  हल्ला अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, हल्ल्याच्या वेळी रुग्णालय रुग्णांनी गजबजलेले होते. या हल्ल्यामुळे रुग्णालय जमिनदोस्त झाले असून आतापर्यंत ४०० हून अधिक मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. तर २५० पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानची प्रतिक्रिया

परंतु पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांचे प्रवक्ते मोशरफ जैदी यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले. काबूलमधील कोणत्याही रुग्णालयाला लक्ष्य केले गेले नाही. पाकिस्तानचे सैन्य फक्त ज्या ठिकाणाहून त्यांच्यावर हल्ले केले गेले, त्यांच्यावरच हल्ला केल्याचे स्पष्ट केले.

Middle East War : आता फक्त भारतच जगाला वाचवू शकतो? युद्ध थांबवण्यासाठी फिनलँडची PM मोदींकडे धाव

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये कुठे केला हल्ला?

    Ans: पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये सोमवारी (१६ मार्च २०२६) रुग्णालयावर भीषण हवाई हल्ला केला.

  • Que: पाकिस्तानच्या अफगाणिस्तानमधील रुग्णालयावरील हल्ल्यावर भारताने काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: भारताने पाकिस्तानच्या काबुलमधील हल्ल्यावर कठोर भूमिका घेतली आहे. भारताने या हल्ल्याला अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंरडेते उल्लंघन म्हटले आहे.

Web Title: India slams pakistan over attack on afghanistan hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Afghanistan
  • MEA
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय
1

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती
2

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती

Nepal Tea Dispute : भारत-नेपाळ सीमेवर 13 लाख किलो चहा अडकला; नव्या नियमांमुळे नेपाळी कारखाने बंद, हजारो शेतकरी रस्त्यावर
3

Nepal Tea Dispute : भारत-नेपाळ सीमेवर 13 लाख किलो चहा अडकला; नव्या नियमांमुळे नेपाळी कारखाने बंद, हजारो शेतकरी रस्त्यावर

Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा रवाना
4

Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.