SCO summit : तियानजिन SCO शिखर परिषदेत पाकिस्तानने सिंधू पाणी कराराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर दोन आठवड्यांनी ही घोषणा करण्यात आली. SCOओने पहलगाम आणि बलुचिस्तान दहशतवादी हल्ल्यांचा तीव्र निषेध केला.
Modi-Sharif UN meeting : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत जैश आणि लष्करचे १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले.
Storm in Pakistani politics Asim Munir : पाकिस्तानच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी आणि लष्करी गोटात असलेले तणाव पुन्हा एकदा उफाळून आले आहेत.
पाकिस्तानचा बदला घेण्याची तयारी भारताने सुरू केली आहे. अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. तसेच युद्धाभ्यास देखील सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे.
गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानची अर्थव्यवस्था बिकट आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था म्हटले जात असले तरी हा देश आयएमएफच्या बेलआउट पॅकेजवर चालत आहे.
आज इम्रान खान यांना इस्लामाबाद पोलीस लाईनमध्येच स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. येथे नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने सांगितले की, जमीन घोटाळ्याप्रकरणी इम्रान खानची चौकशी करण्यासाठी १४ दिवसांची कोठडी…
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तोशाखाना प्रकरणाच्या सुनावणीसाठी लाहोरहून इस्लामाबादला जात असताना त्यांच्या ताफ्याला अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. इम्रान खान पूर्णपणे सुरक्षित असून ते…
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Former Prime Minister of Pakistan Imran Khan) यांना येत्या २४ तासांत अटक होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी मीडियाने सूत्रांकडुम समोर आलेल्या माहितीनुसार हा दावा…
पाकिस्तानचे मित्र देशही आयएमएफशी व्यवहार केल्याशिवाय पाकिस्तानला कर्ज द्यायला तयार नाहीत. पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात सुधारणा करण्यासाठी चीन पुढे आला असला तरी तो पुरेसा ठरणार नाही अशी माहिती समोर आली…
अहवालात नमूद करण्यात आले आहे की, पाकिस्तान सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करणे, परदेशी मोहिमांची संख्या कमी करणे आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) यांना देण्यात येणारा गुप्त निधी…