Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SCO बैठकीत भारताचा रुद्रावतार! दहशतवादावर पाकिस्तानला झापलं; जगाला दिला ‘हा’ संदेश

India in SCO Meeting : भारताने पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी SCO बैठकीत जगाला दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 28, 2026 | 03:51 PM
Rajnath Singh

Rajnath Singh

Follow Us
Follow Us:
  • युद्ध नको, संवाद हवा
  • राजनाथ सिंह यांनी दहशतवादावर भारताची भूमिका केली स्पष्ट
  • पाकिस्तानला सुनावलं
India in SCO: सध्या जागतिक स्तरावर अनेक आघाड्यांवर युद्ध सुरु आहे. यामुळे संपूर्ण जगभरात अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर जगाला शांततेचा संदेश दिला आहे. भारताने शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) व्यापसपाठीवरुन दहशतवाद आणि युद्धाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, कोणताही वाद युद्धाने न सोडवता, संवादाच्या मार्गाने कुटनीतिकतेने सोडवण्यात यावा.

Iran Firing in Oman : ओमानच्या समुद्रात रक्ताचा सडा! भारतीय जहाजावर गोळीबार? इराणच्या कृत्याने जगभरात खळबळ

दहशतवादाच्या मुद्दावर जगाला इशारा

राजनाथ सिंह यांनी दहशतवाद्याच्या मुद्दावर जगाला मोठा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, दहशतवादा मानवतेसाठी मोठा शत्रू असून त्याविरोधात भारताचे धोरण झिरो टॉलरेंस राहील. त्यांनी पहलगाम (Pahalgam) हल्ल्याचा  संर्दभ देत म्हटले की, ही घटना केवळ एका देशावर हल्ला नसून संपूर्ण मानवजातीवर वार आहे.

ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) चा उल्लेख करत राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, दहशतवादी कोणत्याही शिक्षेपासून सुटू शकणार नाहीत. हे भारताच्या शून्य सहनशीलतेचे उत्तम उदाहरण आहे असे त्यांनी म्हटले. त्यांनी स्पष्ट केले की, दहशतवादाला कोणताही धर्म आणि सीमा नसते. यामुळे सीमेपार होणाऱ्या दहशतवादाविरोधात सर्वांनी एकजूट होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले.

जागतिक व्यवस्थेवर भाष्य

याशिवाय राजनाथ सिंह यांनी, भारत केवळ नवी जागतिक व्यवस्था तयार करण्यापेक्षा अधिक सुव्यवस्थित जग  कायर करण्ययावर भर देतो हे स्पष्ट केले आहे. एकतर्फी निर्णयामुळे जागतिक शांतता धोक्यात येते. युद्धामुळे केवळ जीवितहानी होत नाही, तर अर्थव्यवस्थाही कोलमडते. यामुळे सर्वांनी कट्टरतावाद आणि फुटीरतादाविरोधा एकत्र येण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले.

शांतता हाच एकमेवर मार्ग

राजनाथ सिंग यांनी प्रदेशिक स्थिरता राखून, द्विपक्षीय मतभेद बाजूला ठेवून सुरक्षा आणि आर्थिक सहकार्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी परिषदेत संदेश दिला की, SCO आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन करणारा संरक्षण म्हणून याविरोधात काम करणे आवश्यक आहे. तरच जगाची समृद्धी होईल असे राजनाथ सिंह यांनी म्हटले. केवळ प्रादेशिकच नव्हे, तर संपुर्ण जगभरात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याची प्रत्येकाची जबाबादरी आहे हे भारताने सांगितले. भारताच्या या भूमिकेकडे विश्वबंधुत्वाचा संदेश म्हणून पाहिले जात आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ के दौरान हमने स्पष्ट कर दिया कि आतंकवाद के केंद्र अब सज़ा पाने से किसी भी तरह बच नहीं सकते। यह ऑपरेशन आतंकवाद और उसके समर्थकों के प्रति हमारे ‘zero tolerance’ दृष्टिकोण का प्रमाण है। pic.twitter.com/Qg2vA2sv9d — Rajnath Singh (@rajnathsingh) April 28, 2026


Russia Iran Relation : आता खेळ पलटणार! इराणसाठी Putin मैदानात; UN मध्ये थेट अमेरिकेला ललकारले

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताने SCO बैठकीत दहशतवादावर कोणता इशारा दिला

    Ans: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, भारताची दहशतवादावर भूमिका शून्य सहनशिलतेची आहे. दहशतवादाला कोणताही धर्म किंवा देश नसतो. त्यांनी सीमापार दहशतवादावर टीका करत जागतिक समुदायाला त्याविरोधात एकजुट होण्याचा संदेश दिला.

  • Que: न्यू वर्ल्ड ऑर्डर वर भारताची काय भूमिका आहे

    Ans: भारत केवळ नवी जागतिक व्यवस्था तयार करण्यापेक्षा अधिक सुव्यवस्थित जग  कायर करण्ययावर भर देतो हे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: India strong stand sco rajnath singh pakistan terrorism message

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Rajnath Singh
  • World news

संबंधित बातम्या

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार
1

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट
2

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय
3

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती
4

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.