Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India USA Relation : भारत-अमेरिकेने मतभेद दूर करावेत;अंदाज बांधता येणाऱ्या करप्रणालीवर भर द्या : राजदूत गोर

India USA Relation : भारत आणि अमेरिकेने व्यापारातील मतभेद दूर करून अंदाज बांधता येईल अशी करप्रणाली आणि स्थिर नियामक व्यवस्था निर्माण करावी, असे अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांनी म्हटले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 18, 2026 | 07:24 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • व्यापारातील अडथळे दूर करण्याची गरज
  • बौद्धिक संपदा संरक्षणावर भर
  • २०३० पर्यंत ५०० अब्ज डॉलर चे लक्ष
India USA Relation : भारत आणि अमेरिकेने व्यापार व गुंतवणुकीशी संबंधित मतभेदांवर चर्चा करून तोडगा काढावा आणि व्यवसायासाठी अंदाज बांधता येईल अशी करप्रणाली व नियामक व्यवस्था निर्माण करावी , असे अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जीयो गोर यांनी म्हटले आहे . मुंबईत झालेल्या इंडो – अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते . भारत अमेरिका व्यापक धोरणात्मक भागीदारीची आर्थिक क्षमता मोठी असून , दोन्ही देशांनी परसपर विश्वासाच्या आधारावर पुढे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .

व्यापारातील अडथळे दूर करण्याची गरज

भारत आणि अमेरिका हे सामान भागीदार असल्याने व्यापारातील मतभेद एकत्रितपणे सोडवणे आवश्यक आहे . असे गोर यांनी सांगितले . करप्रणाली आणि नियामक धोरणांमध्ये सातत्य व स्पष्टता राहिल्यास कंपन्यांना दीर्घकालीन गुंतवणुकीचे निर्णय घेणे सोपे होईल . अचानक बदलणारे नियम आणि अनिश्चित धोरणामुळे उद्योगांच्या निर्णयक्षमतेवर परिणाम होऊ शकतो .

त्यामुळे दोन्ही देशांनी व्यवसायासाठी अधिक विश्वासार्ह वातावरण करण्यावर भर द्यावा , असे त्यांनी नमूद केले . गोर यांनी निर्यात नियंत्रणाबाबतही खुले आणि विश्वासावर आधारित चर्चेचे समर्थन केले . भारत अंडी अमेरिका तंत्रज्ञान , संरक्षक , ऊर्जा तसेच महत्वाच्या खजिन्याच्या क्षेत्रात सहकार्य वाढवत असताना व्यापारातील अडथळे कमी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले .

Pew Research Center : अमेरिकेत भारतीयांची प्रतिमा किती सकारात्मक? सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे

बौद्धिक संपदा संरक्षणावर भर

भारतामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या अनेक जागतिक कंपन्यांसाठी बौद्धिक संपदा हक्काचे संरक्षण हा महत्वाचा मुद्दा असल्याचे गोर यांनी सांगितले . भारतात आपले तंत्रज्ञान , संशोधन आणि व्यवसाय सुरक्षित राहतील का , असा प्रश्न अनेक कंपन्या उपस्थित करतात . या संधर्भात भारतावर विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले . बौद्धिक संपदा हक्कांचे मजबूत संरक्षण आणि पारदर्शक नियमांमुळे अधिकाधिक कंपन्या भारतात गुंतवणूक , उत्पादन व विस्तार करण्यास पुढे येऊ शकतात . यामुळे भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्राला तसेच रोजगारनिर्मितीलाही फायदा होण्याची शक्यता आहे .

२०३० पर्यंत ५०० अब्ज डॉलर चे लक्ष

गोर यांनी भारत आणि अमेरीका व्यापारातील वाढीवरही प्रकाश टाकला . गेल्या दोन दशकात दोन्ही देशांमधील वस्तू आणि सेवांचा व्यापार सुमारे २० अब्ज डॉलरवरून वाढून २४० अब्ज डॉलर पर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले . आता २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य दोन्ही देशांसमोर आहे .

Pakistan News : इम्रान खान यांच्या प्रकृतीची चिंता; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

हे लक्ष्य साध्य करण्यासाठी बाजारपेठेतील प्रवेश वाढवणे , पुरवठा साखळी मजबूत करणे , महत्वाच्या तंत्रज्ञानात सहकार्य वाढवणे आणि गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे . भारत आणि अमेरिका एकत्रितपणे काम केल्यास सेमीकंडक्टर , संरक्षण , ऊर्जा , तंत्रज्ञान आणि महत्वाच्या खजिन्याच्या क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात . असा विश्वास गोर यांनी व्यक्त केला . त्यामुळे व्यापारातील मतभेद बाजूला ठेवून दोन्ही देशांनी आर्थिक भागीदारीला अधिक बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले .

 

Web Title: India usa relation india us should resolve differences focus on predictable tax system ambassador gore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • India-US trade deal
  • Trade News
  • USA news

संबंधित बातम्या

Pew Research Center :अमेरिकेत भारतीयांची प्रतिमा किती सकारात्मक? सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे
1

Pew Research Center :अमेरिकेत भारतीयांची प्रतिमा किती सकारात्मक? सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे

Trump News : ट्रम्प यांचा निर्णय ;दक्षिण कोरिया सोबतचा लष्करी सराव कमी करा !
2

Trump News : ट्रम्प यांचा निर्णय ;दक्षिण कोरिया सोबतचा लष्करी सराव कमी करा !

Iran News : IRGCचा दावा; ट्रम्प कार्यकाळ संपेपर्यंत इराणची संघर्ष लांबवण्याची तयारी
3

Iran News : IRGCचा दावा; ट्रम्प कार्यकाळ संपेपर्यंत इराणची संघर्ष लांबवण्याची तयारी

Viral News :अमेरिकेत कुत्र्याच्या जीवासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा; अखेर ‘ब्रूस’ला देण्यात आला मृत्यू
4

Viral News :अमेरिकेत कुत्र्याच्या जीवासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा; अखेर ‘ब्रूस’ला देण्यात आला मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.