Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडियन डॉग, गो बॅक! ऑस्ट्रिलयात भारतीय शीख तरुणावर प्राणघातक हल्ला ; 3 जणांकडून बेदम मारहाण

ऑस्ट्रेलियात पुन्हा एखदा भारतीय वंशाच्या व्यक्तीवर हल्ला झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शीख तरुणावर हल्ला झाला असून त्याला इंडियन डॉग म्हणून शिवीगाळही करण्यात आला आहे. या घटनेने शीख समुदायत तीव्र संताप उसळला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 19, 2026 | 01:15 PM
Australia racist attack on Indian

Australia racist attack on Indian

Follow Us
Close
Follow Us:
  • ऑस्ट्रेलियात भारतीय शीख तरुणावर हल्ला
  • ३ जणांकडून बेदम मारहाण
  • शीख समुदायात संतापाचे वातावरण
Australia racist attack on Indian : सिडनी : ऑस्ट्रेलियात (Australia) पुन्हा एकदा भारतीय तरुणावर हल्ल्याची घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे जिलॉन्ग शहरात ही घटना घडली असून वर्णभेदावरुन हल्ला करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. एक २२ वर्षीय भारतीय शीख तरुणावर निर्घृणपणे हल्ला करण्यात आला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियातील शीख समुदायात संतापाची लाट उसळली आहे. या तरुणाचे नाव हमनप्रीत सिंग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कॅनडात गँगवॉरचा थरार! भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या; प्रकरणाची चौकशी सुरु

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, हरमनप्रीत व्यावसायने एक नर्स आहे. मंगळवारी (१७ फेब्रुवारी) रात्री तो मेलबर्नच्या कोरियो येथील एका जिममध्ये व्यायामासाठी गेला होता. यावेळी रात्री ११ च्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला केला. सुरुवातील हरमनप्रीतने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु तो जिममधून बाहेर पडताच त्या तिघांनी हरमनप्रीतला मारहाण करायला सुरुवात केली. त्यांनी अत्यंत घाणरेड्या भाषेत शिवीगाळ केला. तसेच त्याची तुलना कुत्र्याशी करत, इंडियन डॉग, गो बॅक असे म्हटले.

हरमनप्रीला गंभीर दुखापत

या हल्ल्यात हमरनप्रीतच्या नाकावर गंभीर जखमा झाल्या आहेत. एका हल्लेखोराने हमरनला आपल्या डोक्याने  जोरदार धडक दिली. त्याच्या नाकावर जोरदार प्रहार केला. यामुळे हरमनच्या नाकातून रक्त येभ लागले. यामुळे तो खाली कोसळला. पण हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.

सध्या हरमनप्रीतला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरमनप्रीतने माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्याने कोणाचेही काही बिघडवलेले नाही, परंतु त्याला तुच्छ वागणुकीला सामोरे जावे लागले. माला आता जिममध्ये जायला देखील भीत वाटत असल्ययाचे हरमनने म्हटले. या घटनने हरमनप्रीतच्या कुटुंबालाही मोठा धक्का बदला आहे. कुटुंबाने स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

परदेशातील भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

तसेच या घटनेने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियातच नव्हे, तर परदेशात राहणार भारतीयांच्या सुरुक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये भारतीय विद्यार्थी, व्यक्तींवर हल्ल्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. या घटनेने शीख समुदायात संतापाची लाट उसळली आहे.

पाठीत चाकूचे वार, मनगटही कापले अन्…; ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा भारतीयावर प्राणघातक हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऑस्ट्रेलियात भारतीय तरुणावर कधी आणि कुठे झाला हल्ला?

    Ans: मंगळवारी (१७ फेब्रुवारी) रात्री तो मेलबर्नच्या कोरियो येथील एका जिममध्ये भारतीय तरुणावर हल्ला झाला आहे.

  • Que: ऑस्ट्रेलियात भारतीय तरुणावरील हल्लावेळी नेमंक काय घडलं?

    Ans: भारतीय तरुण हरमनप्रीत सिंग कोरियो येथे जिममध्ये असताना त्याच्यासोबत अज्ञात हल्लेखोरांनी शिवागाळ केला, तो जिममधून बाहेर पडत असताना त्याच्यावर हल्ला केला. त्याला बेदम मारहाण केली. एकाने त्याच्या नाकावर डोक्यावने प्रहार केला.

Web Title: Indian sikh nurse thrashed at australian gym in racial attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Australia
  • crime news
  • World news

संबंधित बातम्या

एकदा नाही, दोनदा नाही…; एकाच महिलेचा छळ करण्यासाठी ‘तो’ चौथ्यांदा जेरबंद, नेमकं प्रकरण काय?
1

एकदा नाही, दोनदा नाही…; एकाच महिलेचा छळ करण्यासाठी ‘तो’ चौथ्यांदा जेरबंद, नेमकं प्रकरण काय?

डोनाल्ड ट्रंपनंतर आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन; दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
2

डोनाल्ड ट्रंपनंतर आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन; दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

फ्लॅट विकण्यास नकार दिल्याचा राग अनावर; एका बुक्कीत पत्नीचे नाक केले फ्रॅक्चर
3

फ्लॅट विकण्यास नकार दिल्याचा राग अनावर; एका बुक्कीत पत्नीचे नाक केले फ्रॅक्चर

Trump vs Pope Leo XIV: एका बाजूला संविधान, तर दुसरीकडे बायबलचे नियम; अमेरिका आणि व्हॅटिकनमध्ये ऐतिहासिक ‘कोल्ड वॉर’
4

Trump vs Pope Leo XIV: एका बाजूला संविधान, तर दुसरीकडे बायबलचे नियम; अमेरिका आणि व्हॅटिकनमध्ये ऐतिहासिक ‘कोल्ड वॉर’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.