Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Crisis : इराण पेटलं! हवाई क्षेत्र बंद, भारतीय उड्डाणांवर थेट परिणाम, प्रवाशांसाठी मोठी अपडेट

Iran Airspace Claosed : इराणमध्ये सध्या प्रचंड अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. यामुळे भारतीय उड्डाणांवर परिणाम झाला असून प्रवाशांसाठी मोठी अपडेट देण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 15, 2026 | 10:55 AM
Iran airspace closed

Iran airspace closed

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणने आपले हवाई क्षेत्र केले बंद
  • Air India आणि Indigo च्या उड्डाणांवर परिणाम
  • प्रवाशांसाठी सुरक्षा सल्लागार जारी
Iran Airspace Closed : तेहरान : इराणमधील (Iran) परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सरकारविरोधी आंदोलन तीव्र झाले आहे. याच वेळी खामेनी सरकारने देशात मार्शल लॉ लागू केला आहे. यामुळे देशभरात कर्फ्यू लागू झाला आहे. तसेच जमावबंदी, प्रवास निर्बंध, लागू झाले आहेत. याशिवाय इंटरनेट आणि मोबाईल सुविधाही बंद आहेत. दुसरीकडे अमेरिका (America) इराणवर हल्ल्याची तयारी करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या दडपशाही विरोधात आंदोलकांना पाठिंबा देत सरकारला थेट इशारा दिला आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीचा परिणाम भारतीय उड्डाणांवर झाला आहे.

इराणचे हवाई क्षेत्र बंद

इराणने आपले हवाई क्षेत्र अचानक बंद केले आहे. याचा परिणाम व्यावसायिक आणि सामन्या उड्डाणांवर झाला आहे. यामुळे भारतीय प्रवाशांसह आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या उड्डाणांवरही मोठी परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि इंडिगो सारख्या प्रमुख भारतीय विमाना सेवांनी प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण सल्लागार जारी केला आहे.

Air India कडून भारतीय प्रवाशांसाठी सुचना जारी

एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोने (IndiGo) स्पष्ट केले आहे की, इराणच्या हावई क्षेत्रा मार्गे उड्डाण करणाऱ्या फ्लाइट्स मार्ग बदलण्यात आले आहेत. काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर काहींना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. यामुळे काही तास उशिर होण्याची शक्यता आहे.याचा हेतू प्रवासी आणि क्रू मेंबर्सची सुरक्षितात आहे. विमानतळावर सध्या प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे.यामुळे लोकांना ऑनलाइ सेवांचा वापर करण्याचे आवाहन दोन्ही विमान कंपन्यांनी केले आहे.

#TravelAdvisory Due to the emerging situation in Iran, the subsequent closure of its airspace, and in view of the safety of our passengers, Air India flights overflying the region are now using an alternative routing, which may lead to delays. Some Air India flights where… — Air India (@airindia) January 15, 2026

Middle East Crisis : इराणमध्ये लष्करी राजवट! ट्रम्पच्या मदतीपूर्वी खामेनेईंनी आवळला फास; आता थेट गोळ्या घालण्याचे आदेश?

Travel Advisory Due to the sudden airspace closure by Iran, some of our international flights are impacted. Our teams are working diligently to assess the situation and support affected customers by offering the best possible alternatives. This development is beyond our… — IndiGo (@IndiGo6E) January 14, 2026


 मध्य पूर्वेतील तणाव शिगेला 

सध्या मध्यपूर्वेत अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेच्या वाढत्या लष्करी हालचालीमुळे इराण आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने देशात मार्शल लॉ लागू केला आहे. यामुळे संपूर्ण नियंत्रण आता लष्कराच्या हाती आल्यामुळे मोठ्या हिसंचाराची भिती व्यक्त केली जात आहे. तसेच अमेरिकेकडून कारवाई देखील लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर परिणाम होत आहे. मध्यपूर्वेत वातावरण प्रचंड तापल्याने तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘यावेळी निशाणा चुकणार नाही’ ; इराणची थेट ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी, मध्यपूर्वेत युद्ध पेटणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने आपले हवाई क्षेत्र का बंद केले आहे?

    Ans: इराणमधील आंदोलन, वाढता हिंसाचा आणि अमेरिकेसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.

  • Que: इराणमधील परिस्थितीचा आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर काय परिणाम झाला?

    Ans: इराणमधील अस्थिरतेमुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे. इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केल्याने भारतासह अनेक देशांच्या उड्डाणावर थेट परिणाम झाला आहे. अनेक उड्डाणांचे मार्ग बदलले आहेत. तसेच काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

Web Title: Iran crisis iran airspace closed affect indian flights air india and indigo issue travel advisories for passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • air india
  • America
  • IndiGo
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Middle East Crisis : इराणमध्ये लष्करी राजवट! ट्रम्पच्या मदतीपूर्वी खामेनेईंनी आवळला फास; आता थेट गोळ्या घालण्याचे आदेश?
1

Middle East Crisis : इराणमध्ये लष्करी राजवट! ट्रम्पच्या मदतीपूर्वी खामेनेईंनी आवळला फास; आता थेट गोळ्या घालण्याचे आदेश?

‘यावेळी निशाणा चुकणार नाही’ ; इराणची थेट ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी, मध्यपूर्वेत युद्ध पेटणार?
2

‘यावेळी निशाणा चुकणार नाही’ ; इराणची थेट ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी, मध्यपूर्वेत युद्ध पेटणार?

Iran Protest 2026: ट्रम्प खवळले अन् खामेनेई घाबरले! तेहरानच्या धमकीनंतर अमेरिकेने उचलले मोठे पाऊल
3

Iran Protest 2026: ट्रम्प खवळले अन् खामेनेई घाबरले! तेहरानच्या धमकीनंतर अमेरिकेने उचलले मोठे पाऊल

US Visa Update: अमेरिकेचा मोठा निर्णय! ७५ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया बंद; रशिया, ब्राझीलसह ‘या’ देशांचा समावेश
4

US Visa Update: अमेरिकेचा मोठा निर्णय! ७५ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया बंद; रशिया, ब्राझीलसह ‘या’ देशांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.