Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : इराणचा समुद्री सापळा! होर्मुझ खाडीत खतरनाक माईन प्लॅननंतर ट्रम्प संतापले; जागतिक तेल पुरवठा धोक्यात?

US Iran War Update : अमेरिका इराण युद्ध सलग ११ व्या दिवशीही सुरु आहे. आता हे युद्ध होर्मुझच्या खाडीत सुरु झाले आहे. इराणने सर्वात महत्वाचा तेल मार्ग बंद करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 11, 2026 | 03:21 PM
Iran’s Sea Mine Trap in Strait of Hormuz

Iran’s Sea Mine Trap in Strait of Hormuz

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझमध्ये इराणचा सागरी सुरुंगाचा विळखा
  • ट्रम्प यांनी केला संताप व्यक्त
  • जागतिक तेल पुरवठा धोक्यात?
Iran Sea Mines Deployment in Hormuz Strait : अमेरिका आणि इराण युद्ध (US Iran War) ११ दिवशीही सुरुच असून अत्यंत चिघळले आहे. या युद्धाचा मोठा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसत आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी मार्गावर नाकाबंदी सुरु केली आहे. ज्यामुळे जगाचा २० टक्के तेल पुरवठा या मार्गावर अडकला आहे. होमुर्झ आता युद्धाचे प्रमुख केंद्र बनले आहे. याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी यावरुन एक खळबळजनक दावा केला आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणने या सागरी मार्गात घातक सागरी माईन्स पेरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

US Iran Tension : ट्रम्प यांची उडाली झोप! खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचे स्लीपर सेल सक्रिय? अमेरिकेत हाय अर्लट जारी

इराणची नाकेबंदी आणि ट्रम्प यांचा इशारा

मीडिया रिपोर्टनुसार, इराणने होर्मुझच्या खाडीतून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय जहाजांना रोखण्यासाठी गुप्तपणे तयार केले सुरुंग लावले आहेत. इराणकडे सध्या माईन्स लावण्यासाठीच्या ८० ते ९० टक्के लहान बोटी आहेत. इराण संपूर्ण सागरी मार्ग ठप्प करण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रम्प यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

त्यांनी दावा केला आहे की, अमेरिकेच्या सैन्याने विशेष मोहिमेअंतर्गत इराणचे १६ सुरुंग पेरणार जहाजे उद्ध्वस्त केली आहे. परंतु अद्याप इराणने याची पुष्टी केलीली नाही. ट्रम्प यांनी इराण(Iran) ला इशाराही दिला आहे की, जर हे सुरुंग त्वरित हटवले नाहीत याचे इराणला गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यांच्यावर असा हल्ला केला जाईल जो जगानेही कधीच पाहिला नसेल अशी ताकीद ट्रम्प यांनी दिली आहे

जागतिक परिणाम

सध्या या तणावाचा जगातिक स्तरावर प्रचंड परिणाम होत आहे. जागतिक स्तरावर १. ५ कोटी प्रतिदीन बॅरलाचा कच्चा तेलाचा (Crude Oil) पुरवठा धोक्यात आला आहे. मध्यपूर्वेतील इराक आणि कुवैत या देशांकडे तेल निर्यातीसाठी दुसरा मार्ग नसल्याने त्यांच्या समोर उभे संकट ठोकले आहे.

युद्ध सुरु झाल्यापासून पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून कच्चा तेलाची किंमत २४% वाढली आहे. बेंट क्रूड प्रति बॅरल १२० डॉलरवर पोहोचला आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढण्याची भिती आहे. याशिवाय युद्धात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इराणने बहरीन, कुवैत, सौदी अरेबिया (Saudi Arabia) वर हल्ले चढवले आहेत. तसेच इराणमध्येही १,३०० हून अधिकांचा बळी गेला आहे.

US Iran War : इराणी नौदल उद्ध्वस्त, क्षेपणास्त्रेही संपुष्टात; तेहरानमध्ये सत्तापालट की आत्मसमर्पण? ट्रम्प यांचे पुढचे पाऊल काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: होर्मुझ सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का आहे?

    Ans: Strait of Hormuz ही जगातील सर्वात महत्त्वाची तेल वाहतूक मार्गांपैकी एक आहे. जगातील सुमारे 20% कच्चे तेल या मार्गाने पाठवले जाते, त्यामुळे येथे तणाव वाढला तर जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.

  • Que: इराण होर्मुझ समुद्रात माइन्स का पेरले आहेत?

    Ans: अमेरिकेवर दबाव टाकण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय जहाजांची हालचाल थांबवण्यावसाठी इराणने समुद्री माइन्स टाकल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

  • Que: ट्रम्प यांनी इराणला काय इशारा दिला आहे?

    Ans: इराणने होर्मुझ खाडीची नाकाबंदी केल्याने ट्रम्प संतापले असून याचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यांच्यावर असा हल्ला केला जाईल जो कोणीही कधी पाहिला नसे असा इशारा दिला आहे.

  • Que: होर्मुझ खाडीतल संघर्षाचा जगावर काय परिणाम होईल?

    Ans: Strait of Hormuz मधील तेल वाहतूक अडल्याने जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा कमी होईल. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

Web Title: Iran sea mine trap hormuz strait trump warning global oil supply risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • crude oil
  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?
1

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर
2

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर
3

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात
4

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.