Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel War : इराणशी युद्ध इस्रायलला पडतंय महागात? ६ दिवसांत २७ हजार कोटी खाक; अर्थव्यवस्थेवर टांगती तलवार

Israel Iran War : मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्षाने मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. मात्र या युद्धाचा इस्रायलला मोठा फटका बसला आहे. इराणशी युद्धात इस्रायलने आतापर्यंत 27 हजार कोटी खर्च केले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 05, 2026 | 10:19 AM
Israel cost 27000 crore in 6 days in war with iran

Israel cost 27000 crore in 6 days in war with iran

Follow Us
Follow Us:
  • इराणशी युद्धाचा इस्रायलला आर्थिक फटका
  • दर आठवड्याला सुमारे 27 रुपयांचा खर्च
  • देशातील अनेक शाळा, व्यवसाय, महत्त्वाची कामे ठप्प
Israel Iran War News in Marathi : जेरुसलेम : सध्या मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. इराण आणि इस्रायल मध्ये तीव्र संघर्ष (Iran Israel War) सुरू आहे. यामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेसोबत मिळून इस्रायलने इराणविरोधात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी युद्ध पुकारले होते. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये भयंकर हवाई संघर्ष सुरु आहे. मात्र गेल्या ६ दिवसांपासून सुरु असलेल्या या युद्धाचा इस्रायलला मोठा आर्थिक फटका बसत आहे.

US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?

इस्रायलच्या वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणशी युद्धात देशाला दर आठवड्याला ९ अब्ज शेकेल म्हणजेच सुमारे २७ हजार कोटी भारतीय रुपये इतका प्रचंड खर्च  करावा लागत आहे. यामुळे रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. या युद्धामुळे इस्रायलला केवळ आर्थिक फटकाच नव्हे तर देशातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होत आहे.

  • युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे देशातील दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
  • अनेक शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. केवळ आवश्यक सेवा सुरु असून सर्वांना घरुन काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अनेक व्यावसायही बंद ठेवण्यात आले आहेत.
  • यामुळे बाजारातील उलाढाल ठप्प झाली आहे. मोठ्या प्रमाणावर रिझर्व्ह सैनिकांची युद्धभूमीवर  रवानगी केल्यामुळे अनेक क्षेत्रात मनुष्यबळ कमी पडत आहे.

नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु

इस्रायली वित्त मंत्रालयाने सरकारला निर्बंध कमी करण्याचा सल्ला दिला आहे. काही कार्यलये पुन्हा सुरु होऊ शकतात असे मंत्रालयाने म्हटले आहे. यामुळे नुकसान ४.३ अब्ज शेकेल पर्यंत कमी होण्यास काहीशी मदत मिळेल. मात्र अद्याप यावर सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.

अमेरिकेचा शस्त्रसाठ्यावर ताण

दुसरीकडे अमेरिकेच्या पेंटागॉननेही युद्ध दीर्घकाळ सुरु राहिल्यास काही शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यावर ताण येऊ शकतो असे म्हटले आहे. इराणशी गेल्या सहा दिवसांपासून अमेरिका (America) युद्ध करत आहे. इराणने मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये अमेरिकेन दूतावास आणि लष्करी तळांना घेरले आहे. याला पलटवार करताना अमेरिकेचेही मोठे नुकसान होत आहे.

जागतिक परिणाम

याच वेळी जागतिक स्तरावरही या युद्धाचा प्रचंड ताण पडत आहे. होमुर्झ सामुद्रधुनी बंद झाल्याने तेलाचा व्यापार ठप्प झाला आहे. यामुळे पुरवठा कमी होऊन तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. याशिवाय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. यामुळे जगाला आर्थिक फटका बसवण्याची शक्यता आहे.

US Iran War : इराणशी युद्धात अमेरिका संपणार? अवघ्या १० दिवसांचाच शस्त्रसाठा शिल्लक; होणार महाभयंकर विनाश

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणसोबतच्या युद्धात इस्रायलचे किती आर्थिक नुकसान होत आहे?

    Ans: इराणसोबतच्या युद्धात इस्रायलल दर आठवड्याला अंदाजे 9 कोटी अब्ज शेकेल म्हणजेच सुमारे 27 हजार कोटी रुपये इतका आर्थिक फटका बसत आहे.

  • Que: इरामशी युद्धाचा इस्रायललवर काय परिणाम होत आहे?

    Ans: इराणसोबत सुरु असलेल्या आर्थिक संघर्षामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अनेक व्यावसायिक उपक्रमही थांबवण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्य कर्मचाऱ्यांनाचा कामाची परवानगी आहे.

  • Que: आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी इस्रायल काय करत आहे?

    Ans: नेतन्याहू सरकार निर्बंध कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे सरकारी कार्यालयांचे आर्थिक नुकसान कमी होईल.

Web Title: Iran israel war iran israel war cost 27000 crore in 6 days to israel netanyahu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

India-US Trade Deal : एका बाजूला टॅरिफची धमकी अन् दुसरीकडे भारतासोबत ट्रेड डील पक्की? अमेरिकन राजदूतांचे मोठा दावा
1

India-US Trade Deal : एका बाजूला टॅरिफची धमकी अन् दुसरीकडे भारतासोबत ट्रेड डील पक्की? अमेरिकन राजदूतांचे मोठा दावा

Freedom Ship: मानवी इतिहासातील सर्वात मोठे आश्चर्य! समुद्राच्या लाटांवर धावणार ‘फ्रीडम शिप’ शहर; पहा VIDEO
2

Freedom Ship: मानवी इतिहासातील सर्वात मोठे आश्चर्य! समुद्राच्या लाटांवर धावणार ‘फ्रीडम शिप’ शहर; पहा VIDEO

US Iran Ceasefire : Iran Deal वर ट्रम्प यांचा मोठा दावा; ‘या’ आठवड्याच्या अखेरीस होणार अंतिम करार? नाहीतर…
3

US Iran Ceasefire : Iran Deal वर ट्रम्प यांचा मोठा दावा; ‘या’ आठवड्याच्या अखेरीस होणार अंतिम करार? नाहीतर…

Russia Ukraine War : युक्रेनचा रशियाला मोठा धक्का; क्रीमिया द्विकल्पावर हल्ल्यामुळे तणाव वाढला
4

Russia Ukraine War : युक्रेनचा रशियाला मोठा धक्का; क्रीमिया द्विकल्पावर हल्ल्यामुळे तणाव वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.