Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz War : होर्मुझमध्ये अमेरिकेचा गेम ओव्हर? इराणच्या ‘मॉस्किटो फ्लीट’ रणनीतीची जोरदार चर्चा, काय आहे नेमका प्लॅन?

US Iran War : मध्यपूर्वेत अमेरिका इराण युद्ध आता तीव्र पेट घेत आहे. या युद्धामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या युद्धात होर्मुझवर इराणने एक वेगळीच रणनीती वापरत ताबा कायम ठेवला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 20, 2026 | 02:49 PM
Iran mosquito fleet strategy

Iran mosquito fleet strategy

Follow Us
Follow Us:
  • इराणचा होर्मुझमध्ये महाविनाशक डाव
  • ‘मॉस्किटो फ्लीट’ तैनात करुन अमेरिकेला दिले थेट आव्हान
  • युद्ध पेटणार?
Iran mosquito fleet strategy : तेहरान/निहार रंजन सक्सेना : मध्यपूर्वेतील युद्धाने आता धोकादायक वळण घेतले आहे. अमेरिकेने इराणच्या नौदलाचा पराभव केल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केला असला तरी, जागतिक तेल पुरवठ्याची धमनी मानल्या जाणाऱ्या होर्मुझ(Hormuz)च्या सामुद्रधुनीवर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्सने (आयआरजीसी) आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

हे देखील वाचा : Israel Lebnon War : युद्धविराम नावापुरताच? इस्रायलचा लेबनॉनवर ताबा; बफर झोनसाठी लोकांच्या घराची तोडफोड

तज्ज्ञांच्या मते, इराणचे हे यश कोणत्याही मोठ्या नौदलाच्या ताफ्यामुळे नसून त्यांच्या पारंपरिक मच्छर ताफ्यामुळे (मॉस्किटो फ्लीट) आहे. ड्रोन आणि किनारपट्टीवरील क्षेपणास्त्रांच्या मदतीने हजारो लहान पण वेगवान बोटींनी बनलेली तेहरानची ही ‘स्वॉन स्ट्रॅटेजी’ स्वतःच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान होऊनही जागतिक बाजारपेठेला हादरवून सोडण्यास सक्षम ठरली आहे. या ताफ्यात हजारो लहान बोटींचा समावेश असून त्या ताशी ४० ते ६० समुद्री मैल वेगाने धावू शकतात.

मोठ्या संख्येने बोटींमुळे धोक्यावर नजर ठेवणे अशक्य

गुप्तचर अहवालानुसार इराण (Iran) ‘थवा’ किंवा ‘झुंड रणनीतीचा वापर करतो, ज्यामध्ये १० ते १५ वेगवान बोटी मिळून एका विशाल
टैंकरला सर्व बाजूंनी घेरतात. टँकरवरील सुरक्षा पथक कदाचित एक-दोन बोटीना रोखू शकेल.

वाहतुकीत मोठा अडथळा

पारंपरिक युद्धनौकांच्या उलट या बोटी रडारचर पकडणे कठीण असते, त्यांना इराणच्या समुद्रकिनाऱ्यावरील खडकांमागे लपवणे सोपे असते आणि या बोटी इतक्या स्वस्त असतात की एखादी बोट नष्ट झाली तरी इराणचे कोणतेही धोरणात्मक नुकसान होत नाही. या बोटी पूर्णपणे मार्ग बंद न करताही जहाजांच्या वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण करतात. अशा मोहिमामध्ये या बोटी अचानक व्यापारी जहाजांच्या मार्गात शिरतात, १०-२० मिनिटे टँकरवर हल्ला करतात.

आयआरजीसी मॉस्किटो फ्लीट – विरुद्ध पारंपारिक नौदल युद्धनौका

वैशिष्ट्ये मॉस्किटो फ्लीट      नौदल कार्वेट/फ्रिगेट
कमाल वेग ११५+ मैल/तास                                                     ३०-३५ मैल/तास
मुख्य शस्त्रास्त्रे मशीन गन, खांद्यावरून डागता येणारी क्षेपणास्त्रे, कामिकाझे ड्रोन ड तोफा, टॉरपीडो, पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे
युद्ध रणनीती थवा रणनीती आमने-सामनेची लढाई
ओळख रडारवर पकडणे कठीण आकारामुळे सहज ओळखता येते

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

हे देखील वाचा : Naval War : होर्मुझमध्ये युद्धाचा भडका! अमेरिकेन कार्गो शिप जप्त केल्याने इराण संतप्त; ट्रम्प यांना बदला घेण्याचा इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय आहे मॉस्किटो फ्लीट?

    Ans: इराणच्या मॉस्किटो फ्लीट रणनीतीमध्ये हजारो लहान वेगवान बोटींचा सामवेश आहे. या बोटी, ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि मशीनगनने सज्ज असून थवा रणनीतीने हल्ला करतात.

  • Que: होर्मुझ सामुद्रधुनी इतकी का महत्त्वाची?

    Ans: होर्मुझचा मार्ग हा जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गापैकी एक आहे. या मार्गावरुन जागतिक तेल पुरवठ्या २० टक्के हिस्सा नेण्यात येतो. या मार्गावर तणाव वाढल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.

  • Que: इराणची थवा रणनीती काय आहे?

    Ans: या रणनीतीत अनेक लहान बोटी एकत्र येऊन मोठ्या जहाजाला घेरतात. जहाजाच्या रडारला चकवा देत अचानक हल्ला करुन वाहतुकीत अडथळा निर्माण करतात.

Web Title: Iran mosquito fleet stratergy in hormuz us tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan Plane Crash : खैबर पख्तूनख्ता पाक एअरफोर्सच्या विमानाचा भंयकर अपघात; CCTV कैद झाली थरारक घटना, VIDEO
1

Pakistan Plane Crash : खैबर पख्तूनख्ता पाक एअरफोर्सच्या विमानाचा भंयकर अपघात; CCTV कैद झाली थरारक घटना, VIDEO

NEO brainchip: चीनचे ‘मिशन माइंड कंट्रोल’! Elon Musk ला मागे टाकून बनवली पहिली व्यावसायिक ब्रेन-चिप; 9 रुग्णांवर केली चाचणी
2

NEO brainchip: चीनचे ‘मिशन माइंड कंट्रोल’! Elon Musk ला मागे टाकून बनवली पहिली व्यावसायिक ब्रेन-चिप; 9 रुग्णांवर केली चाचणी

‘बॉयफ्रेंड ड्युटी’मुळे ट्रुडो ट्रोल! FIFA स्पर्धेत अमेरिकन संघाची मॅच पाहणं पडलं महागात; कॅनेडियन चाहत्यांमध्ये तीव्र संताप
3

‘बॉयफ्रेंड ड्युटी’मुळे ट्रुडो ट्रोल! FIFA स्पर्धेत अमेरिकन संघाची मॅच पाहणं पडलं महागात; कॅनेडियन चाहत्यांमध्ये तीव्र संताप

ट्रम्प यांच्या एका घोषणेने शेअर बाजार सुसाट… ‘या’ 10 शेअर्सचा मार्केटमध्ये धुमाकुळ; गुंतवणूकदारांची बल्लेबल्ले
4

ट्रम्प यांच्या एका घोषणेने शेअर बाजार सुसाट… ‘या’ 10 शेअर्सचा मार्केटमध्ये धुमाकुळ; गुंतवणूकदारांची बल्लेबल्ले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.