Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Oil Diplomacy : जयशंकर यांचा मास्टरस्ट्रोक! इराणने फक्त भारतासाठीच खुले केले तेल दरवाजे; अमेरिका बघतच राहिली

India-Iran Talks : मध्यपूर्वेतील युद्धाच्या सावटादरम्यान भारतासाठी एक दिलासादायक वृत्त मिळाले आहे. एस. जयशंकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझचे दरवाजे भारतासाठी खुले केले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 12, 2026 | 11:49 AM
Iran opens strait of hormuz for india

Iran opens strait of hormuz for india

Follow Us
Follow Us:
  • भारतासाठी दिलासादायक बातमी
  • इराणने खुला केला Strait of Hormuz
  • अमेरिका बघतच राहिली
Iran Opens Strait of Hormuz for India : तेहरान/ नवी दिल्ली : जागतिक राजकारणात भारताचा मोठा विजय झाला आहे. मध्यपूर्वेतील तणाव प्रचंड वाढला असून इराणने अमेरिका, इस्रायल व अनेक युरोपीय देशांच्या जहाजांची नाकेबंदी केली आहे. भारताला मात्र यातून दिलासा मिळाला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांच्या झालेल्या संवादानंतर इराण(Iran)ने  मोठा निर्णय घेतला आहे. इराणने भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून जाण्याची परवानगी दिली आहे. यामुळे जागतिक स्तरावर भारताचा प्रभाव वाढला आहे.

Middle East Conflict : मध्यपूर्वेतील संकटावर भारत मैदानात; २४ तासांत जयशंकर यांची अनेक देशांशी थेट चर्चा, जगात खळबळ

एस. जयशंकर यांची इराणशी थेट चर्चा

मंगळवारी (१० मार्च २०२६) रोजी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री मंत्री सैयद अब्बास अराघची यांच्याशी दीर्घ चर्चा केली होती. या चर्चेत मध्यपूर्वेतील परिस्थितीवर सतत संपर्कात राहण्याचे मान्य करण्यात आले होते. या वेळी भारताने आपल्या व्यापारी हितसंबंधाच्या आणि उर्जा सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला.

इराणने भारताच्या या भूमिकेचा आदर केला. या चर्चेनंतर इराणने गुरुवारी (१२ मार्च) भारतीय जहाज लावलेला जहाजांना कोणताही धोका निर्माण होणार नाही असे जाहीर केले. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने ‘पुष्पक’ आणि ‘परिमल’ हे दोन भारतीय टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करत आहेत. हा भारताचा मोठा कूटनीतीक विजय मानला जात आहे.

का महत्वाची आहे होर्मुझची खाडी?

होर्मुझचा सागरी मार्ग पर्शियन आणि ओमानच्या सागरी मार्गांना जोडणारा एकमेवर मार्ग आहे. जगातील एकूण कच्चा तेलाच्या व्यापारापैकी २० ते ३० टक्के तेल व्यापार या मार्गावरुन केला जातो. सौदी अरेबिया (Saudi Arabia), इराक, कुवैत आणि UAE यांसारखे मोठे तेल उत्पादक देश या मार्गावरुन जागतिक बाजारपेठेत तेल पुरवठा करतात. तर भारता या मार्गावरुन आपल्या गरजेच्या कच्चा तेलाच्या  सुमारे ३०% ते ५०% तेल आयात करतो.

इराणने का बंद केला होता होर्मुझ

अमेरिका-इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संयुक्तपणे इराणवर लष्करी कारवाऊई सुरु केली होती. या कारवाईत इराणच्या अणु केंद्रांना आणि लष्कर तळांना लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. ज्यामुळे इराण पेटून उठला होता. यानंतर इराणने अमेरिका-इस्रायलविरोधात महायुद्धाची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर इराणने जगातील सर्वात महत्त्वाचा केल मार्ग होर्मुझ बंद केला होता. तज्ज्ञांच्या मते, असे करुन इराणला अमेरिकेवर जागतिक दबाव निर्माण करायचा होता.

Global Oil Crisis: इंधन दर कमी होणार? भारताला युद्धातही दिलासा; आपत्कालीन साठ्यातून 400 दशलक्ष बॅरल तेल सोडण्याच्या IEA चा निर्णय

Web Title: Iran opens strait of hormuz for india after talk with s jaishankar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Iran News
  • S. Jaishankar
  • World news
  • World War 3

संबंधित बातम्या

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा
1

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान
2

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
3

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन

France Security : ‘रशियन हायब्रिड हल्ल्यां’चा धोका! मॅक्रॉन ॲक्शन मोडमध्ये; महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना सुरक्षा कवच
4

France Security : ‘रशियन हायब्रिड हल्ल्यां’चा धोका! मॅक्रॉन ॲक्शन मोडमध्ये; महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना सुरक्षा कवच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.